लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारतीय रेल्वे

भारतीय रेल्वे, मराठी बातम्या

Indian railway, Latest Marathi News

भारतीय रेल्वे ही देशातील सर्वात मोठी सरकारी रेल्वे सेवा आहे. राष्ट्रीय मार्गांनी जोडलेली रेल्वेसेवा देशातील कोट्यवधी प्रवाशांच्या दैनिक प्रवासाचं मोठं जाळ आहे. भारतीय रेल्वेचं जाळ हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात लांब पल्ल्याच नेटवर्क आहे. 69,186 किमी अंतराचं हे रेल्वेचं जाळं आहे.
Read More
चालत्या ट्रेनमधून पत्नी गायब, पती शेजारीच झोपला होता; अडीच महिन्यांपूर्वी लग्न झालेली प्रज्ञा गेली कुठे? - Marathi News | Newlywed Woman Goes Missing from Moving Train While Returning from Kedarnath Husband Was Asleep in Adjacent Seat | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :चालत्या ट्रेनमधून पत्नी गायब, पती शेजारीच झोपला होता; अडीच महिन्यांपूर्वी लग्न झालेली प्रज्ञा गेली कुठे?

केदारनाथ दर्शन करून परतताना नववधू ट्रेनमधून बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. ...

कोकण, गोवा प्रवाशांना रेल्वेचा सुखद दिलासा; साप्ताहिक उन्हाळी विशेष रेल्वे, जाणून घ्या संपूर्ण माहिती  - Marathi News | Pleasant relief from railways for Konkan, Goa passengers; Weekly summer special train, know complete details | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :कोकण, गोवा प्रवाशांना रेल्वेचा सुखद दिलासा; साप्ताहिक उन्हाळी विशेष रेल्वे, जाणून घ्या संपूर्ण माहिती 

मडगाव जंक्शन-पनवेल-मडगाव जंक्शन दरम्यान अतिरिक्त साप्ताहिक उन्हाळी विशेष रेल्वे चालवण्याची घोषणा केली आहे. पण गाडी कोणत्या स्थानकांवर थांबणार आहे? ...

रेल्वेतील स्वयंपाकघर हे नेहमी रेल्वेच्या मधोमधच का असतं? कारण असं ज्याचा कधी विचारही केला नसेल - Marathi News | Railway Interesting Facts : Why is the trains pantry car located in the middle, know the real reason | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :रेल्वेतील स्वयंपाकघर हे नेहमी रेल्वेच्या मधोमधच का असतं? कारण असं ज्याचा कधी विचारही केला नसेल

Railway Interesting Facts : जास्तीत जास्त रेल्वेत हे स्वयपाकघर रेल्वेच्या मधोमध असतं. पण आपण कधी विचार केलाय का की, ते नेहमी रेल्वेच्या मधोमध का असतं, पुढे किंवा मागे का नसतं? जाणून घेऊ यामागचं कारण... ...

रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज! AI सांगणार तुमचं वेटिंग तिकीट कन्फर्म होणार की नाही - Marathi News | Good news for railway passengers! AI will tell you whether your waiting ticket will be confirmed or not | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज! AI सांगणार तुमचं वेटिंग तिकीट कन्फर्म होणार की नाही

Indian Railway Ticket Discount: रेल्वे ४० वर्षांची जुनी बुकिंग सिस्टम बदलत आहे. AI मुळे वेटिंग तिकीट कन्फर्म होण्याचे प्रमाण ९४% अचूकतेने समजणार. ...

मध्य रेल्वेत फॉरेन टूरिस्ट कोट्यात धांदली; ३९ प्रकरणं उजेडात - Marathi News | Fraud in foreign tourist quota in Central Railway; 39 cases come to light | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मध्य रेल्वेत फॉरेन टूरिस्ट कोट्यात धांदली; ३९ प्रकरणं उजेडात

Nagpur : मध्य प्रदेशात रेल्वेच्या व्हीआयपी कोट्यात गैरप्रकार झाल्याचे प्रकरण खळबळ उडवून गेले असतानाच आता मध्य रेल्वेत विदेशी पर्यटकांच्या (एफटी) कोट्यावर डल्ला मारून त्या तिकिटा दुसऱ्या प्रवाशांना विकण्याचा गोरखधंदा उजेडात आला आहे. ...

विठ्ठल भक्त आणि तिरुपतीच्या भाविकांचा प्रवास सुकर होणार, पंढरपूर-तिरुपती रेल्वेला कायमस्वरूपी मान्यता - Marathi News | Travel of Vitthal devotees and Tirupati devotees will be easier, Pandharpur-Tirupati railway gets permanent approval | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :विठ्ठल भक्त आणि तिरुपतीच्या भाविकांचा प्रवास सुकर होणार, पंढरपूर-तिरुपती रेल्वेला कायमस्वरूपी मान्यता

पंढरपूर-तिरुपती साप्ताहिक विशेष रेल्वे कायमस्वरूपी नियमित चालविण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाने घेतला आहे. यामुळे चार राज्यातील भाविकांना दिलासा मिळणार आहे. ...

रेल्वे ट्रॅकच्या मधे V शेप ट्रॅक का लावलेला असतो? पाहिला तर अनेकदा असेल पण त्यांचं काम माहीत नसेल... - Marathi News | Why V shape guard rail installed on railway track | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :रेल्वे ट्रॅकच्या मधे V शेप ट्रॅक का लावलेला असतो? पाहिला तर अनेकदा असेल पण त्यांचं काम माहीत नसेल...

Railway Interesting Facts : दोन मुख्य रेल्वे ट्रॅकच्या मधे हा V शेप असलेला ट्रॅक का असतो? त्याचं नेमकं काम काय असतं? असा प्रश्न आपल्याला पडला असेल तर याचं उत्तर आज आपण जाणून घेणार आहोत.  ...

तिकीटाची कटकट संपणार! रेल्वे आणतेय हायस्पीड बुकिंग सिस्टीम; एका मिनिटात १.५ लाख तिकीटे बुक होणार - Marathi News | Indian Railway: Ticket hassle will end! Railways is introducing high-speed booking system; 1.5 lakh tickets will be booked in a minute | Latest business News at Lokmat.com

व्यापार :तिकीटाची कटकट संपणार! रेल्वे आणतेय हायस्पीड बुकिंग सिस्टीम; एका मिनिटात १.५ लाख तिकीटे बुक होणार

Indian Railway: नवीन प्रणालीमुळे तिकीट बुकिंग प्रक्रिया अधिक वेगवान, सुरक्षित आणि सुलभ होणार आहे. ...