लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारतीय नौदल

भारतीय नौदल

Indian navy, Latest Marathi News

निवृत्तीवेतन हे सरकारच्या कृपादृष्टीवर दिले जाणारे दान नाही, लष्कर व नौदलातील ७० जणांना निवृत्तीवेतन देण्याचा निर्णय हायकोर्टाने ठेवला कायम - Marathi News | Pension is not a charity given at the behest of the government, the High Court upheld the decision to grant pension to 70 people from the Army and Navy | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :निवृत्तीवेतन हे सरकारच्या कृपादृष्टीवर दिले जाणारे दान नाही : उच्च न्यायालय

Pension: निवृत्तीवेतन हे सरकारच्या मनमानी इच्छेवर किंवा कृपादृष्टीवर दिले जाणारे दान नाही. निवृत्तीवेतनाचा हक्क हा सरकारी कर्मचाऱ्याचा एक मौल्यवान आणि अधिष्ठित हक्क आहे, असे निरीक्षण नोंदवित मुंबई उच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला. ...

भारताचा जर्मनीसोबत 8 अब्ज डॉलरचा करार, 6 'सायलेंट किलर' पाणबुड्या चीन-पाकची झोप उडवणार - Marathi News | India-Germany Relations: India signs 8 billion deal with Germany, will deploy 6 silent killer submarines to put China-Pakistan to sleep built with german technology under project 75 i | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारताचा जर्मनीसोबत 8 अब्ज डॉलरचा करार, 6 'सायलेंट किलर' पाणबुड्या चीन-पाकची झोप उडवणार

India-Germany Relations : या पाणबुड्यांचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे, त्यातील एअर इंडिपेंडेंट प्रोपल्शन (AIP) तंत्रज्ञान. ...

नौदल एक-दोन नव्हे तर १९ युद्धनौका सामील करणार; चीनच्या आव्हानाला भारताचे उत्तर - Marathi News | Navy to add not one or two but 19 warships; India's answer to China's challenge | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नौदल एक-दोन नव्हे तर १९ युद्धनौका सामील करणार; चीनच्या आव्हानाला भारताचे उत्तर

या यादीमध्ये इक्षक-क्लास सर्व्हे जहाज आणि निस्टार-क्लास डायव्हिंग सपोर्ट जहाज यांचाही समावेश आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात काम करणे शक्य करण्यात एकात्मिक बांधकाम पद्धतीने महत्त्वाची भूमिका बजावली. ...

शिडांत वारे घेऊन ‘कौंडिण्य’ ओमानकडे रवाना; १५ दिवसांत १८ नौसैनिक पार करतील १,४०० किमी अंतर  - Marathi News | 'Kaundinya' leaves for Oman with strong winds; 18 sailors will cover a distance of 1,400 km in 15 days | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शिडांत वारे घेऊन ‘कौंडिण्य’ ओमानकडे रवाना; १५ दिवसांत १८ नौसैनिक पार करतील १,४०० किमी अंतर 

ओमान हा देश निवडण्यामागे कारण असे की, प्राचीन भारताचा समुद्री व्यापार ओमानमार्गे पश्चिम आशियाकडे होत असे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या जहाजाच्या प्रवासाला शुभेच्छा दिल्या. ...

सेना-नौदल-वायुसेनेची ताकद वाढणार; ₹79,000 कोटींच्या संरक्षण खरेदीला केंद्राची मंजुरी - Marathi News | strength of Indian Army-Navy-Air Force will increase; Center approves defense procurement worth ₹79,000 crore | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सेना-नौदल-वायुसेनेची ताकद वाढणार; ₹79,000 कोटींच्या संरक्षण खरेदीला केंद्राची मंजुरी

केंद्राच्या या निर्णयानंतर लष्करी आधुनिकीकरणाला गती मिळणार आहे. ...

BSF काँस्टेबल भरतीत माजी अग्निवीरांना 50% आरक्षण; वयोमर्यादेतही मोठी सवलत, केंद्राचा निर्णय - Marathi News | Agniveer BSF: 50% reservation for former Agniveers in BSF constable recruitment; Big relaxation in age limit too, Centre's decision | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :BSF काँस्टेबल भरतीत माजी अग्निवीरांना 50% आरक्षण; वयोमर्यादेतही मोठी सवलत, केंद्राचा निर्णय

Agniveer BSF: माजी अग्निवीरांसाठी केंद्र सरकारकडून मोठा दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. ...

गुजरातच्या समुद्रात खळबळ; भारतीय तटरक्षक दलाने पाकिस्तानी मासेमारी बोट पकडली, ११ जण ताब्यात - Marathi News | Coast Guard apprehends 11 Pakistani nationals who entered Indian waters near Jakhou | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुजरातच्या समुद्रात खळबळ; भारतीय तटरक्षक दलाने पाकिस्तानी मासेमारी बोट पकडली, ११ जण ताब्यात

भारताच्या सीमेत घुसलेल्या ११ पाकिस्तानी नागरिकांना 'तटरक्षक दला'ने जाखौजवळ पकडले ...

नौदलाची ताकद वाढणार; भारताला रशियाकडून मिळणार अणुउर्जेवर चालणारी अत्याधुनिक पाणबुडी - Marathi News | India-Russia Submarine Deal: Navy's strength will increase; India will get a state-of-the-art nuclear-powered submarine from Russia | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :नौदलाची ताकद वाढणार; भारताला रशियाकडून मिळणार अणुउर्जेवर चालणारी अत्याधुनिक पाणबुडी

India-Russia Submarine Deal: रशिया पहिल्यांदाच आपल्या अत्याधुनिक यासेन-क्लास न्यूक्लियर अटॅक सबमरीनचे तंत्रज्ञान भारतला देण्यास तयार झाला आहे. ...