लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारतीय क्रिकेट संघ

भारतीय क्रिकेट संघ

Indian cricket team, Latest Marathi News

कुलदीप यादव आणि चहलमुळे भारतीय क्रिकेट संघातून या दोन खेळाडूंची होऊ शकते सुट्टी - Marathi News | Kuldeep Yadav and Chawla can be the reason for the two players from the Indian cricket team | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कुलदीप यादव आणि चहलमुळे भारतीय क्रिकेट संघातून या दोन खेळाडूंची होऊ शकते सुट्टी

चायनामन गोलंदाज कुलदीप यादव आणि युजवेन्द्र चहल ही नवी स्पिनर जोडी भारतीय संघाला मिळाली आहे. कुलदीपने स्ट्रेलियाविरोधात हॅट्ट्रिक घेतली आणि भारतीयांसह संपुर्ण क्रिकेटविश्वाला आपली दखल घेण्यास भाग पाडलं ...

इशांत शर्मा झाला नवा कर्णधार, दिल्लीच्या या खेळाडूच्या जागेवर लागली वर्णी - Marathi News | Insa Sharma became the captain of the new captain, Delhi | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :इशांत शर्मा झाला नवा कर्णधार, दिल्लीच्या या खेळाडूच्या जागेवर लागली वर्णी

भारताचा जलदगती गोलंदाज इशांत शर्माला कर्णधारपद मिळाले आहे. दिल्लीच्या धाकड फलंदाजाच्या जागेवर त्याची वर्णी लागली आहे. ...

भारताच्या लेगस्पिनरसमोर ऑस्ट्रेलियाची उडाली दाणादाण - अयाझ मेमन - Marathi News | Aussie Memon of Australia, before the leg-spinner | Latest cricket Videos at Lokmat.com

क्रिकेट :भारताच्या लेगस्पिनरसमोर ऑस्ट्रेलियाची उडाली दाणादाण - अयाझ मेमन

मुंबई - कोलकाता येथे झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाने ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय मिळवला. भारतीय संघाने सलग दुसऱ्या सामन्यात ... ...

दुस-या एकदिवसीय सामन्यात भारताने उडवला ऑस्ट्रेलियाचा धुव्वा - Marathi News | India beat Australia in second ODI | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :दुस-या एकदिवसीय सामन्यात भारताने उडवला ऑस्ट्रेलियाचा धुव्वा

हॅट्ट्रीक बॉल टाकण्याआधी धोनीने दिला होता कुलदीप यादवला 'हा' मोलाचा सल्ला - Marathi News | Prior to putting the hat-trick ball before Dhoni, Kuldeep Yadav gave this valuable advice | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :हॅट्ट्रीक बॉल टाकण्याआधी धोनीने दिला होता कुलदीप यादवला 'हा' मोलाचा सल्ला

कुलदीप यादवने चेतन शर्मा (1987) आणि कपिल देव (1991) यांच्या क्लबमध्ये एंट्री केली आहे. आतापर्यंत फक्त दोनच भारतीय गोलंदाज हॅट्ट्रीक घेण्यात यशस्वी झाले होते. कुलदीप यादव तिसरा भारतीय गोलंदाज ठरला.  ...

चायनामन कुलदीप यादवनं कांगारुंना पाजलं पाणी, भारताकडून हॅट्ट्रीक करणारा ठरला तिसरा खेळाडू - Marathi News | Chanamen Kuldeep Yadav's hat-trick against the waters of Kangaroo, against Australia | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :चायनामन कुलदीप यादवनं कांगारुंना पाजलं पाणी, भारताकडून हॅट्ट्रीक करणारा ठरला तिसरा खेळाडू

भारताचा चायनामेन गोलंदाज कुलदीप यादवनं ऑस्ट्रेलियाविरोधात दुसऱ्या वन-डेत  तीन चेडूंमध्ये तीन फलंदाजांना बाद करत हॅट्ट्रीक नोंदवली आहे. ...

2015 नंतर पहिल्यांदाच भारतीय संघ झाला ऑल आऊट - Marathi News | For the first time since 2015, the Indian team went out all over | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :2015 नंतर पहिल्यांदाच भारतीय संघ झाला ऑल आऊट

कोलकाता वन-डे भारतानं ऑस्ट्रेलियाचा 50 धावांनी धुव्वा उडवत पाच सामन्यात 2-0नं आघाडी घेतली. ऑस्ट्रेलियानं भारताला 50 षटकांत सर्वबाद 252 धावांत रोखलं. 2015 नंतर पहिल्यांदाच भारतीय संघावर ऑल आउट होण्याची नामुष्की ओढावली.  ...

अवघ्या 8 धावांनी हुकलं विराट कोहलीचं शतक, 92 धावांसाठी मारले अप्रतिम फटके - Marathi News | Virat Kohli, who hit only eight runs, scored a wonderful knock of 92 against Australia | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :अवघ्या 8 धावांनी हुकलं विराट कोहलीचं शतक, 92 धावांसाठी मारले अप्रतिम फटके