लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारतीय क्रिकेट संघ

भारतीय क्रिकेट संघ

Indian cricket team, Latest Marathi News

विराटचे विक्रमी शतक हुकले, ऑस्ट्रेलियापुढे 253 धावांचे आव्हान - Marathi News | India's batting decision in second ODI; Ajinkya vs Virat | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराटचे विक्रमी शतक हुकले, ऑस्ट्रेलियापुढे 253 धावांचे आव्हान

कर्णधार विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे यांच्या अर्धशतकाच्या बळावर भारतानं निर्धारित 50 षटकांमध्ये सर्वबाद 252 धावा केल्या आहेत. ...

डाऊन टू अर्थ, टीम इंडियानं जमिनीवर मारली बैठक तर कूल धोनी पहुडला  - Marathi News | Down to Earth, team India landed on the floor and Cool Dhoni reached | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :डाऊन टू अर्थ, टीम इंडियानं जमिनीवर मारली बैठक तर कूल धोनी पहुडला 

पहिल्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव केल्यानंतर दुसऱ्या सामन्यासाठी आज भारतीय संघ कोलकाताला रवाना झाला. पण वेळेआधीच संघ चेन्नई विमानतळावर आला. ...

'पाकिस्तानात जायला विराट कोहलीला आईने नाही दिली परवानगी' - Marathi News | Virat Kohli's mother not allowed to go to Pakistan | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'पाकिस्तानात जायला विराट कोहलीला आईने नाही दिली परवानगी'

श्रीलंका क्रिकेट संघाच्या बसवर 2009 मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानमध्ये पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय क्रिकेटचं पुनरागमन झालं आहे. 2009 च्या दहशतवादी हल्ल्यानंतर कोणताही संघ पाकिस्तानात जायला तयार नव्हता. ...

ऑस्ट्रेलियाविरूद्ध धोनीने झळकावलं 'स्पेशल शतक', दिग्गजांच्या पंक्तीत झाला सामील - Marathi News | Dhoni 's special century against Australia, joins legend | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ऑस्ट्रेलियाविरूद्ध धोनीने झळकावलं 'स्पेशल शतक', दिग्गजांच्या पंक्तीत झाला सामील

पावसाच्या व्यत्ययानंतर सामन्याला पुन्हा सुरूवात झाली असून डकवर्थ लुइस नियमानुसार कांगारूंना 21 ओव्हरमध्ये 164 धावांचं लक्ष्य देण्यात आलं आहे. ...

पहिल्या वनडेत भारताने लोळवलं,ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय - Marathi News | India thrashed in the first ODI, Australia's winning sound | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :पहिल्या वनडेत भारताने लोळवलं,ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय

पावसाच्या व्यत्ययानंतरही कांगारूंचा फडशा, भारतीय गोलंदाजांपुढे ऑस्ट्रेलियाने टाकली नांगी  - Marathi News | After the interruption of rain, Australia has put a lot of pressure on the Kangaroos, Indian bowlers | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पावसाच्या व्यत्ययानंतरही कांगारूंचा फडशा, भारतीय गोलंदाजांपुढे ऑस्ट्रेलियाने टाकली नांगी 

पावसाच्या व्यत्ययानंतर सुरू झालेल्या चेन्नई येथील पहिल्याच एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाने कांगारूंचा फडशा पाडला. टीम इंडियाच्या गोलंदाजांपुढे ऑस्ट्रेलियाचे फलंदाज अक्षरशः हतबल झाले होते. ...

Live IND vs AUS : ऑस्ट्रेलियाची बिकट अवस्था; भारत विजयापासून 2 पावलं दूर - Marathi News | Australia challenge to 282 Pandya-Dhoni's flutter blow | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Live IND vs AUS : ऑस्ट्रेलियाची बिकट अवस्था; भारत विजयापासून 2 पावलं दूर

निम्मा संघ तंबूत परतल्यानंतर हार्दिक पांड्या आणि महेंद्र सिंग धोनीच्या शतकी भागीदारीच्या जोरावर भारताने ऑस्ट्रेलियाला 282 धावांचं आव्हान दिलं आहे. ...

हार्दिक पांड्याचा घणाघात - Marathi News | Cardiac cough | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :हार्दिक पांड्याचा घणाघात