लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारतीय क्रिकेट संघ

भारतीय क्रिकेट संघ

Indian cricket team, Latest Marathi News

स्टेनगनचे पुनरागमन, भारतासमोरील अडचणीत वाढ; दक्षिण आफ्रिकेच्या कसोटी संघाची निवड - Marathi News | 'Steyn' s comeback, South Africa 's Test squad selection | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :स्टेनगनचे पुनरागमन, भारतासमोरील अडचणीत वाढ; दक्षिण आफ्रिकेच्या कसोटी संघाची निवड

भारतविरोधात पाच जानेवारीपासून होणाऱ्या तीन कसोटी सामन्याच्या मालिकेसाठी दक्षिण फ्रिकेचा संघ जाहीर करण्यात आला आहे. ...

भारतीय संघाला धक्का, दुखापतीमुळं 'हा' सलामीवीर पहिल्या सामन्यातून बाहेर - Marathi News | Pushing on the Indian team, due to injury, the 'open' salute came out of the first match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतीय संघाला धक्का, दुखापतीमुळं 'हा' सलामीवीर पहिल्या सामन्यातून बाहेर

दक्षिण आफ्रिकेविरोधात सुरु होणाऱ्या दोन महिन्याच्या मोठ्या दौऱ्याला सुरुवात होण्याआधीच भारतीय खेळाडूला दुखपतीचं ग्रहण लागलं आहे. ...

विराटच्या साथीला अनुष्का! टीम इंडिया दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर रवाना - Marathi News | Virat's companion Anushka! Team India leaves for South Africa tour | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :विराटच्या साथीला अनुष्का! टीम इंडिया दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर रवाना

#BestOf2017 : या पाच क्रिकेटपट्टूंनी गाजवलं 2017 वर्ष, भारताला एकहाती जिंकून दिले सामने  - Marathi News | # BestOf2017: These five cricketers have won the 2017 yea | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :#BestOf2017 : या पाच क्रिकेटपट्टूंनी गाजवलं 2017 वर्ष, भारताला एकहाती जिंकून दिले सामने 

मुंबईत पार पडलेल्या अखेच्या सामन्यात विजय मिळवून भारतीय संघानं सरत्या वर्षाचा शेवट गोड केला. भारतीय संघाने 2017 या वर्षात क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये एकूण 53 सामने खेळले असून यापैकी 37 सामन्यात विजय मिळवला तर 12 सामन्यात पराभवाचे तोंड पहावं लागलं. ...

...हा भारतीय क्रिकेटर तोडू शकतो फंलदाजीचे सर्व रेकॉर्ड, वकार युनिसचा दावा - Marathi News | Virat Kohli will break all records of batting says Waqar Younis | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :...हा भारतीय क्रिकेटर तोडू शकतो फंलदाजीचे सर्व रेकॉर्ड, वकार युनिसचा दावा

पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी कर्णधार वकार युनिसने भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली येणा-या दिवसांमध्ये क्रिकेटचे सर्व रेकॉर्ड नेस्तनाभूत करत आपल्या नावे करेल असा विश्वास व्यक्त केला आहे. ...

श्रीलंकेचा फडशा, भारताने नोंदवला ‘क्लीनस्वीप’ - Marathi News | Sri Lankan floods, India records 'clean sweep' | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :श्रीलंकेचा फडशा, भारताने नोंदवला ‘क्लीनस्वीप’

वॉशिंग्टनचे टी-20 ‘सुंदर’ पदार्पण, नोंदवला हा अनोखा विक्रम   - Marathi News | Washington's T20 'Pretty' debut, recorded this unique record | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वॉशिंग्टनचे टी-20 ‘सुंदर’ पदार्पण, नोंदवला हा अनोखा विक्रम  

श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 लढतीमधून पदार्पण करणाऱ्या वॉशिंग्टन सुंदरने अनोखा विक्रम नोंदवला आहे. ...

 भारतीय गोलंदाजांचा भेदक मारा, भारताला क्लीनस्वीप नोंदवण्यासाठी १३६ धावांचे आव्हान - Marathi News | Indian bowlers hit Sri Lankan by 135 runs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट : भारतीय गोलंदाजांचा भेदक मारा, भारताला क्लीनस्वीप नोंदवण्यासाठी १३६ धावांचे आव्हान

तिसऱ्या टी-20 लढतीमध्ये श्रीलंकेने भारतासमोर विजयासाठी 136 धावांचे आव्हान ठेवले. नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारल्यावर भारतीय गोलंदाजांनी पाहुण्या लंकेच्या फलंदाजांवर वर्चस्व गाजवले. ...