लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारतीय क्रिकेट संघ

भारतीय क्रिकेट संघ

Indian cricket team, Latest Marathi News

क्रिकेटर्सच्या पत्नी आणि गर्लफ्रेंड्सची जबाबदारी घेणार नाही, BCCI कडे आलेला प्रस्ताव फेटाळला - Marathi News | Indian Cricketers wives or girlfriends wont be provided a manager | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :क्रिकेटर्सच्या पत्नी आणि गर्लफ्रेंड्सची जबाबदारी घेणार नाही, BCCI कडे आलेला प्रस्ताव फेटाळला

क्रिकेट दौ-यावर जाताना अनेकदा क्रिकेटर्स आपली पत्नी किंवा गर्लफ्रेंड तसंच कुटुंबातील सदस्यांना घेऊन जाणं पसंत करतात. अशावेळी बीसीसीआयने क्रिकेटर्सच्या पत्नी किंवा महिला मित्रांसाठी वेगळ्या मॅनेजरची नियुक्ती करण्यात असा प्रस्ताव पाठवण्यात आला होता. ...

१९ वर्षांखालील विश्वचषकाचा उद्घाटन सोहळा : भारताचे नेतृत्व पृथ्वीकडे - Marathi News |  Under-19 World Cup inaugural ceremony | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :१९ वर्षांखालील विश्वचषकाचा उद्घाटन सोहळा : भारताचे नेतृत्व पृथ्वीकडे

यंदा न्यूझीलंडच्या भूमीवर १९ वर्षांखालील विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचा महासंग्राम रंगणार आहे. या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा रविवारी मोठ्या उत्साहात पार पडला. न्यूझीलंड क्रिकेटचे अध्यक्ष डेबी हॉकले यांनी स्पर्धेतील सर्व कर्णधारांचे स्वागत केले. ...

दक्षिण आफ्रिकेला मोठा धक्का! विराटसेनेसाठी मात्र खूशखबर - Marathi News | South Africa's big push! Only good news for ViratSena | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :दक्षिण आफ्रिकेला मोठा धक्का! विराटसेनेसाठी मात्र खूशखबर

भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान खेळल्या जाणाऱ्या कसोटी मालिकेत यजमान संघाला मोठा झटका बसला आहे. ...

India Vs South Africa 2018 : हार्दिकची एकाकी झुंज, 209 धावांमध्ये आटोपला भारताचा डाव - Marathi News | India vs South Africa 2018: India's innings of 209 runs against Hardik's lonely batting | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :India Vs South Africa 2018 : हार्दिकची एकाकी झुंज, 209 धावांमध्ये आटोपला भारताचा डाव

पहिली कसोटी : दक्षिण आफ्रिकेला भारतीयांनी रोखले, भारताचीही निराशाजनक सुरुवात - Marathi News |  First Test: Indians in South Africa have stopped, India's disappointing start | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पहिली कसोटी : दक्षिण आफ्रिकेला भारतीयांनी रोखले, भारताचीही निराशाजनक सुरुवात

भुवनेश्वर कुमारच्या नियंत्रित मा-याच्या जोरावर भारताने पहिल्या कसोटी सामन्यात यजमान दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव ७३.१ षटकात २८६ धावांमध्ये संपुष्टात आणला. भुवनेश्वरने ८७ धावांत ४ खंदे फलंदाज बाद करत यजमानांच्या फलंदाजीला खिंडार पाडले. ...

India Vs South Africa 2018 : पहिला दिवस गाजवला भारतीय गोलंदाजांनी - Marathi News | India vs South Africa 2018: First day bowlers dominate | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :India Vs South Africa 2018 : पहिला दिवस गाजवला भारतीय गोलंदाजांनी

'या' पाच कारणांमुळे टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेमध्ये मालिका विजयाचे स्वप्न पाहू शकते - Marathi News | For these five reasons, Team India can dream of winning the series in South Africa | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'या' पाच कारणांमुळे टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेमध्ये मालिका विजयाचे स्वप्न पाहू शकते

आजपासून केप टाऊनमध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये कसोटी मालिकेला सुरुवात होत आहे. कसोटी क्रमवारीत पहिल्या स्थानावर असलेला भारतीय संघ दुस-या स्थानावरील दक्षिण आफ्रिकेला भिडणार आहे. ...

अंतिम ११ जणांची निवड उभय संघांसाठी डोकेदुखी - Marathi News |  Final selection of 11 people is frustrating for the two teams | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अंतिम ११ जणांची निवड उभय संघांसाठी डोकेदुखी

मै दान सजले आहे. आता अ‍ॅक्शन सुरू होईल, पण धावा काढणे आणि गडी बाद करणे बोलण्याइतके सोपे नाही. या मालिकेद्व्रारे उत्कृष्ट कसोटी संघाचा निर्णय होईल. दोन्ही संघांनी पत्रकारांना आपली ताकद कथन केलीच आहे. ...