लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारतीय क्रिकेट संघ

भारतीय क्रिकेट संघ

Indian cricket team, Latest Marathi News

India, Pakistan, IND vs WI ODI Series: 'हिटमॅन'च्या टीम इंडियाने केला विश्वविक्रम! कट्टर प्रतिस्पर्धा पाकिस्तानच्या कामगिरीशी केली बरोबरी - Marathi News | India equals World Record of Pakistan while beating west indies in ODI Series under Rohit Sharma Captaincy | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs WI: 'हिटमॅन'च्या टीम इंडियाने केला विश्वविक्रम! पाकिस्तानच्या कामगिरीशी केली बरोबरी

भारताने वेस्ट इंडिजला धूळ चारत पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं. ...

Team India Cricket Career: टीम इंडियाच्या सिनियर खेळाडूचं करियर संपलं! पुन्हा संघात खेळताना दिसणार नाही 'हा' खेळाडू; ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरील ऐतिहासिक मालिका विजयात बजावली होती मोलाची भूमिका - Marathi News | Team India this senior player cricket career is over as team management BCCI hints He wont be picked up in the team | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'टीम इंडिया'च्या सिनियर खेळाडूचं करियर संपलं! पुन्हा संघात खेळताना दिसणार नाही 'हा' खेळाडू

आता तुझी संघात निवड होणार नाही, असं टीम मॅनेजमेंटने त्याला स्पष्टपणे सांगितलंय.  ...

‘अपयशी ठरताच ऑटो चालविण्याचा सल्ला मिळाला होता’; महेंद्रसिंह धोनीने वाढविला उत्साह - Marathi News | I was advised to drive the Auto rickshaw when I failed; Enthusiasm boosted by MS Dhoni mohammad siraj | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :‘अपयशी ठरताच ऑटो चालविण्याचा सल्ला मिळाला होता’; महेंद्रसिंह धोनीने वाढविला उत्साह

 २०१९ च्या आयपीएलमध्ये सिराजने आरसीबीकडून नऊ सामन्यात केवळ सात गडी बाद केले होते. आरसीबीने सुरुवातीच्या सहापैकी एकाही सामन्यात विजय मिळविला नव्हता. ...

मालिका विजयाचा निर्धार; राहुल सलामीला खेळणार? विंडीजविरुद्ध दुसरा एकदिवसीय सामना आज - Marathi News | Determination of series victory; Will Rahul play opener? The second ODI against the Windies today | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मालिका विजयाचा निर्धार; राहुल सलामीला खेळणार? विंडीजविरुद्ध दुसरा एकदिवसीय सामना आज

युजवेंद्र चहल आणि वॉशिंग्टन सुंदर या फिरकी जोडीने विंडीजला अवघ्या १७६ धावांत गुंडाळले होते. त्यानंतर कर्णधार रोहित शर्माच्या ६० धावांच्या बळावर सहा गडी राखून पहिला सामना सहज जिंकला. ...

Team India Rohit Sharma: मराठमोळ्या माजी क्रिकेटरने रोहित शर्माला दिला विशेष सल्ला; म्हणाला, "आतापासूनच तयारीला लागा..." - Marathi News | Marathi Mumbaikar Cricketer Ajit Agarkar Golden Advice to Rohit Sharma and Team India for Future Plans | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मराठमोळ्या माजी क्रिकेटरने कॅप्टन रोहित शर्माला दिला विशेष सल्ला; म्हणाला...

भारतीय संघाने वेस्ट इंडिजविरूद्धचा पहिला सामना सहज जिंकला. ...

विराट-रोहित मैत्री म्हणजे मन उधाण यारीचे...; दोघांत मधूर संबंध भारतीय क्रिकेटसाठी महत्त्वपूर्ण - Marathi News | Virat-Rohit cordial relationship important for Indian cricket | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट-रोहित मैत्री म्हणजे मन उधाण यारीचे...; दोघांत मधूर संबंध भारतीय क्रिकेटसाठी महत्त्वपूर्ण

विराट- रोहित यांनी भारतीय क्रिकेटला जे योगदान दिले, त्यातून अनेक विजय मिळाले आहेत. दोघांनी वन-डेतील भागीदारीच्या बळावर ६४.५५ च्या सरासरीने ४९०६ धावा केल्या. दोघांची सरासरी जगातील पहिल्या दहा विविध जोड्यांच्या सरासरीत सर्वोत्कृष्ट ठरते. ...

कोरोनालाही नमवत भारतीय पोरांनी जग जिंकले ! - Marathi News | Indian kids win the world by bowing to Corona too! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :कोरोनालाही नमवत भारतीय पोरांनी जग जिंकले !

१९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेत भारतीय युवा खेळाडूंना कोणीही ‘आव्हान’ दिले नाही, कोरोनाने त्यांची ‘परीक्षा’ पाहिली; पण ते पुरून उरले. ...

Suresh Raina Emotional Message to Father: "वडिलांच्या जाण्याचं दु:ख..."; सुरेश रैनाचा भावनिक संदेश वाचून तुमचेही डोळे पाणावतील - Marathi News | Suresh Raina Emotional Message after his father passes away fighting with cancer see tweet | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"वडिलांच्या जाण्याचं दु:ख..."; सुरेश रैनाचा भावनिक संदेश वाचून तुमचेही डोळे पाणावतील

सुरेश रैनाचे वडिल दीर्घकाळापासून कॅन्सरशी झुंज देत होते. ...