भारताचा अष्टपैलू हार्दिक पांड्याची फलंदाजी बघितल्यानंतर केवळ भारतीय फॅन्सच नाहीतर ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज लेग स्पिनर शेन वॉर्नलाही वाटते की आगामी कसोटी मालिकेत टीम इंडियामध्ये त्याचा सहभाग असायला हवा. ...
Lokesh Rahul : वन डे आणि टी-२० मालिकेत भारतीय संघाच्या मुसंडी मारण्याचे रहस्य उघड करताना भारतीय संघाचा उपकर्णधार लोकेश राहुल याने पहिल्या दोन वन डेत झालेल्या पराभवानंतर उर्वरित चार सामन्यात आम्ही नव्या मालिकेत खेळत असल्यासारखा खेळ केला. ...
India vs Australia News : वन डे मालिका गमावल्यानंतर भारताने जोरदार मुसंडीसह ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-२० मालिका २-१ ने जिंकली. ऑस्ट्रेलियात पराभवानंतर विजयी पथावर पोहोचणे कठीण असते. तथापि यूएईत आयपीएलमध्ये शानदार कामगिरी करणाऱ्या युवा खेळाडूंनी संघाला व ...
मर्यादित षटकांच्या मालिकेत शानदार कामगिरी केल्यानंतर आगामी कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलियात थांबण्याच्या आशा उंचावल्याच्या दोन दिवसानंतर भारताचा आक्रमक अष्टपैलू हार्दिक पांड्याने मायदेशी परतत असल्याचे मंगळवारी सांगितले. ...
Indian cricket News : फलंदाजाचे गोलंदाजी करणे व गोलंदाजाचे फलंदाजी करणे अधिक महत्त्वाचे आहे. संघासाठी नेहमी ते उपयुक्त ठरते. एखादा फलंदाज जर चार-पाच षटके गोलंदाजी करीत धावगतीवर लगाम घालत असेल तर कर्णधारासाठी पर्याय उपलब्ध होतो. ...