लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारतीय जवान

भारतीय जवान, मराठी बातम्या

Indian army, Latest Marathi News

ताजमहालाच्या दस्ताऐवजाची प्रत पुण्यात - Marathi News | Copy of Taj Mahal's document in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ताजमहालाच्या दस्ताऐवजाची प्रत पुण्यात

कलाकुसरीचे अद्भुत सौंदर्य आणि अलोट प्रेमाचे प्रतीक असलेल्या ताज महालाचे आता पुण्याशी नवा ऋ णानुबंध जोडला जाणार आहे. ...

 मेजर गोगोई दोषी आढळल्यास करणार कारवाई - लष्करप्रमुख   - Marathi News | Action will be taken if Major Gogoi is found guilty - Army Chief | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय : मेजर गोगोई दोषी आढळल्यास करणार कारवाई - लष्करप्रमुख  

 एका महिलेला हॉटेलमध्ये घेऊन गेल्याने वादाच्या भोवऱ्यात सापडलेले लष्करी अधिकारी मेजर लितूल गोगोई यांच्याबाबत लष्कराने सक्त भूमिका घेतली आहे. जर मेजर गोगोई हे या प्रकरणात दोषी आढळले, तर त्यांच्यावर कठोर कारवाई कण्यात येईल, असा इशारा लष्करप्रमुख बिपिन ...

तरुणीसोबत हॉटेलमध्ये गेल्याने मेजर गोगोई सापडले वादाच्या भोवऱ्यात - Marathi News | jammu kashmir major leetul gogoi who tied man to jeep questioned over woman at hotel in srinagar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तरुणीसोबत हॉटेलमध्ये गेल्याने मेजर गोगोई सापडले वादाच्या भोवऱ्यात

एका तरूणीसोबर गोगोई हॉटेलमध्ये गेल्याने या वादाला सुरूवात झाली आहे. ...

ना'पाक'कडून आता LoCवर हल्ला, नौशेरातील एक जण जखमी - Marathi News | Pakistan army violates ceasefire on line of control | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ना'पाक'कडून आता LoCवर हल्ला, नौशेरातील एक जण जखमी

सीमारेषेवर पाकिस्तानच्या कुरापती दिवसेंदिवस वाढताहेत. यामुळे सीमारेषेवर तणाव निर्माण झाला आहे. ...

कुरापती पाकिस्तानकडून सीमारेषेवर तोफगोळ्यांचा मारा, आजही शाळा बंद - Marathi News | Pakistan firing arnia sector ceasefire border mortar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कुरापती पाकिस्तानकडून सीमारेषेवर तोफगोळ्यांचा मारा, आजही शाळा बंद

जम्मू-काश्मीरमध्ये आंतरराष्ट्रीय सीमारेषेवर गेल्या काही दिवसांपासून कुरापती पाकिस्तानकडून वारंवार हल्ला करण्यात येत आहे. ...

कालबाह्य शस्त्रे आणि दुर्लक्षित संरक्षण - Marathi News | Outdated weapons and ignored protection | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :कालबाह्य शस्त्रे आणि दुर्लक्षित संरक्षण

निकराची लढाई याचा अर्थ ‘जीत नेहमीपेक्षा तीनपट अधिक दारूगोळा वापरावा लागतो ती’ हेही त्यांनी या समितीला सांगितले आहे. ...

बीएसएफच्या पलटवाराने पाकिस्तानची दाणादाण, गोळीबार थांबवण्याची केली विनंती  - Marathi News | Pakistani rangers urges BSF to stop firing | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बीएसएफच्या पलटवाराने पाकिस्तानची दाणादाण, गोळीबार थांबवण्याची केली विनंती 

गेल्या काही दिवसांपासून नियंत्रण रेषेवर आगळीक करत असलेल्या पाकिस्तानला बीएसएफच्या जवानांनी आज चोख प्रत्युत्तर दिले. बीएसएफने गोळ्यांचा वर्षाव करत दिलेल्या जोरदार प्रत्युत्तरामुळे सीमेपलीकडे पाकिस्तानी जवानांची दाणादाण उडाली. ...

मोदी सरकार तोंडघशी! एकतर्फी शस्त्रसंधीनंतरही पाकिस्तानच्या कुरापती सुरूच; एक जवान शहीद - Marathi News | ceasefire violation by pakistan in kashmirs rs pura sector 1 bsf jawan martyred | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदी सरकार तोंडघशी! एकतर्फी शस्त्रसंधीनंतरही पाकिस्तानच्या कुरापती सुरूच; एक जवान शहीद

पाकिस्तानी सैन्याच्या गोळीबारात बीएसएफचा एक जवान शहीद ...