पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...? ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त एलपीजीनंतर आता 'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका एलपीजीनंतर आता 'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका इराणविरोधातील मोहिमेत मोसादचा महत्वाचा गुप्तहेर 'मेम' मारला गेला; इस्रायलने पहिल्यांदाच दिली कबुली अशोक खरातच्या पत्नीच्या नावे उरणमध्येही २० गुंठे जमीन; खरेदी-विक्रीत कोटींचा व्यवहार झाल्याचा संशय लाज आणली रे लाज आणली! हॉटेल कर्मचाऱ्यांनी सुटकेस उघडायला लावली, बालीमध्ये भारतीयांच्या चोरीचा Video व्हायरल इराणला दररोज ४१०० कोटींचा फटका, तरीही चर्चेला आला नाहीय! डोनाल्ड ट्रम्प यांचे 'अखेरचे शस्त्र' ठरणार निर्णायक? अमरावती लैंगिक शोषण प्रकरण: मुख्य आरोपी अयान अहमदची अचलपूर शहरातून धिंड; गुन्ह्यातील पुराव्यांचा शोध सुरू राजस्थानमध्ये भीषण अपघात; स्कूल बसला ट्रकची जोरदार धडक, १० विद्यार्थी जखमी कर्नाटकात होमस्टेमध्ये अमेरिकन महिलेवर अत्याचार; मालकाने तीन दिवस वायफाय बंद ठेवले, कर्मचाऱ्यालाही अटक भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी मोठ्या हॉटेल व्यावसायिकाची तब्बल ६ तास चौकशी "त्या जागेने माझं सर्वस्व हिरावलं, योगींची भेट..."; दहशतवादी हल्ल्यात पती गमावलेल्या ऐशान्याची व्यथा LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत आमच्यासाठी निवडणूक नाही तर दादांच्या स्मृतींचा यज्ञ, दु:ख बाजुला ठेवून सुनेत्रा पवारांनी पक्षाची, शासनाची धुरा सांभाळली - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोलापूर : सोलापुरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस; विजांचा प्रचंड कडकडाट "हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक
भारतीय जवान, मराठी बातम्या FOLLOW Indian army, Latest Marathi News
Flying Officer Ananya Sharma : एका बाप-लेकीने केलेल्या कामगिरीची देशभरात जोरदार चर्चा होत आहे. या दोघांनी एकसाथ फायटर जेट उडवून इतिहास रचला आहे. ...
भारतीय लष्कराचा सार्थ अभिमान वाटावा अशी अनेक कार्य आजवर जवनांनी केली आहे. यातच आणखी एक मानाचा तुरा रोवत भारतीय लष्करातील जवानांनी वाखाणण्याजोगं काम केलं आहे. ...
प्राप्त माहितीनुसार, तुपुल रेल्वे स्थानकाजवळ काम सुरू हाेते. जवळच १०७ टेरिटाेरियल आर्मीचे शिबिर हाेते. बुधवारी रात्री उशिरा भूस्खलनामुळे माेठी दरड या शिबिरावरच काेसळली. ...
Amarnath Yatra 2022: भाविकांच्या सुरक्षेसाठी जम्मू-काश्मीर पोलिसांव्यतिरिक्त केंद्रीय दलाच्या 350 कंपन्या तैनात करण्यात आल्या आहेत. यात विविध विभागांचे 40 हजारांहून अधिक जवान तैनात असतील. ...
पठाणकोट येथील सीमेवर झालेल्या चकमकीत ते सोमवारी शहीद झाले. ...
अडीच महिन्यांपूर्वी ते गावी खटावला सुट्टीवर आले होते. मनमिळावू जवान सुरज यांचे अचानक निधन झाल्याने खटाव व परिसरावर शोककळा पसरली आहे. ...
Agneepath: अग्निपथ योजनेबाबतचा गैरसमज आता दूर करण्यात आला असून सैनिक होण्याची तयारी करणारे युवक ठिकठिकाणी शारीरिक कसरतीच्या सरावाला लागले आहेत, असे सशस्र दलाने मंगळवारी सांगितले. ...
युद्धाच्या मैदानात लढण्यासाठी जी प्रेरणा कौशल्य, संघर्ष, शक्ती लागते ती चार वर्षात तयार होवू शकत नाही. ...