लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारतीय हवाई दल

भारतीय हवाई दल, मराठी बातम्या

Indian air force, Latest Marathi News

भारतीय वायू सेना ही भारताच्या सैन्यदलातील हवाई पथक दल आहे. भारतीय वायू सेना ही जगातील चौथ्या क्रमांकाची शक्तिशाली वायू सेना आहे. याची स्थापन 8 ऑक्टोबर 1932 साली झाली असून सध्या भारताकडे आधुनिक एअरक्राफ्ट आहेत. भारताची हवाई सुरक्षेवर लक्ष्य ठेवण्याचं आणि अवकाशातून होणाऱ्या कारवाईंना भेदण्याचं प्रमुख काम भारतीय वायू सेनेचं आहे.
Read More
VIDEO - IAF ची भन्नाट कामगिरी! IL-78 मधून हवेतच अवॉक्समध्ये भरले इंधन - Marathi News | IAF IL-78 refueling a surveillance jet mid-air | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :VIDEO - IAF ची भन्नाट कामगिरी! IL-78 मधून हवेतच अवॉक्समध्ये भरले इंधन

एमब्रार एअरबॉर्न अर्ली वॉर्निंग अँड कंट्रोल सिस्टीम या विमानात आयएल-78 या टँकर विमानातून हवेतच इंधन भरण्याचा केलेला  प्रयोग यशस्वी ठरला. ...

भारतीय लढाऊ विमान 'तेजस'चे सिंगापूरच्या संरक्षण मंत्र्यांनी भरभरुन केले कौतुक - Marathi News | Indian fighter aircraft 'Tejas' has praised Singapore's defense minister | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतीय लढाऊ विमान 'तेजस'चे सिंगापूरच्या संरक्षण मंत्र्यांनी भरभरुन केले कौतुक

भारतीय हवाई दल स्वदेशी बनावटीच्या तेजस विमानाबद्दल  फारसे उत्सुक्त नसले तरी सिंगापूरच्या संरक्षण मंत्र्यांनी मात्र या विमानाचे भरपूर कौतुक केले आहे. ...

कर्तृत्वाला नवे पंख; पहिली महिला वैमानिक नौदलातही घेणार भरारी - Marathi News | New feathers; Fighter will take the first female pilot for the flight | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्तृत्वाला नवे पंख; पहिली महिला वैमानिक नौदलातही घेणार भरारी

कुन्नुर : भारतीय हवाईदलानंतर आता भारतीय नौदलातही पहिली महिला वैमानिक भरारी घेणार आहे. ...

रफाएल फायटर जेट विमानांच्या खरेदीत मोदी सरकारने वाचवले 12,600 कोटी - Marathi News | Modi Government saved 12,600 crores in the purchase of Rafael Fighter jets | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रफाएल फायटर जेट विमानांच्या खरेदीत मोदी सरकारने वाचवले 12,600 कोटी

काँग्रेसप्रणीत संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या तुलनेत केंद्रातल्या नरेंद्र मोदी सरकारने रफाएल लढाऊ विमानांच्या खरेदी करारात मोठी बचत केली आहे. ...

लढाऊ विमान ‘सुखोई’तून सोडले आवाजाहून तिप्पट वेगवान ब्राह्मोस - Marathi News | Triple fast BrahMos from the sound of the fighter aircraft 'Sukhoi' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लढाऊ विमान ‘सुखोई’तून सोडले आवाजाहून तिप्पट वेगवान ब्राह्मोस

नवी दिल्ली : हवेत भरारी घेणा-या सुखोई ३०एमकेआय या लढाऊ विमानातून ब्राम्होस या जगातील सर्वात वेगवान क्रुझ क्षेपणास्त्राचा मारा करून समुद्रातील लक्ष्याच्या अचूक वेध घेण्याची चाचणी यशस्वी करून भारताने बुधवारी नवा इतिहास रचला. ...

VIDEO - भन्नाट! सुखोई फायटर जेटमधून सुपरसॉनिक ब्राह्मोस क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी - Marathi News |  False! Successful test of supersonic BrahMos missile from Sukhoi fighter jet | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :VIDEO - भन्नाट! सुखोई फायटर जेटमधून सुपरसॉनिक ब्राह्मोस क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी

भारताच्या सुपरसॉनिक ब्राह्मोस क्षेपणास्त्राची बुधवारी सुखोई-30एमकेआय फायटर जेट विमानातून घेण्यात आलेली चाचणी यशस्वी ठरली. ...

सुरक्षेला स्वदेशीची गरज - Marathi News |  The need for indigenous security | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :सुरक्षेला स्वदेशीची गरज

तेजस हे भारतीय बनावटीचे लढाऊ विमान गेली २२ वर्षे देशात तयार होत आहे आणि अजून ते उड्डाणासाठी पूर्णपणे तयार झाले नाही. त्याही अगोदर ज्या अर्जुन नावाच्या रणगाड्याचे बांधकाम देशात सुरू झाले तोही अद्याप अर्धवट अवस्थेतच राहिला आहे. ...

आशियातील सर्वात मोठ्या इंडियन एअरफोर्सच्या एअरबेसवर घुसखोरीचा प्रयत्न फसला, अलर्ट जवानांनी लगेच घेतली अॅक्शन - Marathi News | Asia's largest air force airbase attempt to infiltrate was in vain, alert soldiers immediately took action | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आशियातील सर्वात मोठ्या इंडियन एअरफोर्सच्या एअरबेसवर घुसखोरीचा प्रयत्न फसला, अलर्ट जवानांनी लगेच घेतली अॅक्शन

वेर्स्टन कमांडचा भाग असलेले हिंदन एअरबेस इंडियन एअरफोर्सचा महत्वाचा तळ आहे. भिंत चढून घुसखोरीचा प्रयत्न करणा-या या इसमावर अखेर गोळी झाडावी लागली. ...