लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारत

भारत, फोटो

India, Latest Marathi News

सोने पुन्हा महागणार? अमेरिका-ब्रिटनने रशियाचे सोने घेण्यास दिला नकार - Marathi News | Will gold price up again US-Britain refuse to accept Russian gold | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :सोने पुन्हा महागणार? अमेरिका-ब्रिटनने रशियाचे सोने घेण्यास दिला नकार

जगभरात सोन्याच्या दरात वाढ होणार असली तरी, भारतासाठी स्वस्त सोने खरेदीची संधी निर्माण झाली आहे. रशिया भारताला कच्च्या तेलाप्रमाणे सोनेही स्वस्त किमतीत ॲाफर करू शकते. ...

रोज २ रुपये गुंतवा, ३६ हजार पेन्शन मिळवा; कशी कराल नोंदणी, जाणून घ्या...! - Marathi News | Invest Rs 2 per day, get 36,000 pension; Learn how to register of this scheme | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :रोज २ रुपये गुंतवा, ३६ हजार पेन्शन मिळवा; कशी कराल नोंदणी, जाणून घ्या...!

२ रुपये गुंतवून निवृत्तीत ३६ हजार पेन्शन कशी मिळवता येईल ते जाणून घेऊ.... ...

5G Data Price: कोणत्या शहरांमध्ये पहिले मिळणार 5G सेवा?; किती असेल किंमत, मंत्र्यांनी केलं स्पष्ट - Marathi News | 5g data price in india lower than global market claims ashwini vaishnaw these cities will get first 5g network | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :कोणत्या शहरांमध्ये पहिले मिळणार 5G सेवा?; किती असेल किंमत, मंत्र्यांनी केलं स्पष्ट

5G स्पेक्ट्रमचा लिलाव लवकरच होणार आहे. लॉन्चच्या अगोदर, 5G डेटाच्या किंमती आणि उपलब्धतेबद्दल मोठी माहिती आली आहे. ...

Shahid Afridi Pakistan Cricket Board | "हा तर शुद्ध मूर्खपणाच..."; शाहिद आफ्रिदी पाकिस्तान क्रिकेट बोर्डावरच संतापला - Marathi News | Shahid Afridi angry on pakistan cricket board decision making regarding new team selection policy | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :"हा तर शुद्ध मूर्खपणाच..."; शाहिद आफ्रिदी पाकिस्तान क्रिकेट बोर्डावरच संतापला

असे निर्णय पु्न्हा अजिबात घेऊ, असाही दिला सल्ला ...

Agneepath Yojana : अग्निपथ योजनेवर म्हणाले निवृत्त अधिकारी, "जर फासा उलटा पडला तर…" - Marathi News | agneepath scheme jawans not able trained in 4 years retired officers raised many questions know what he said | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :अग्निपथ योजनेवर म्हणाले निवृत्त अधिकारी, "जर फासा उलटा पडला तर…"

बीएसएफचे निवृत्त अतिरिक्त डीजी संजीव कृष्ण यांनी या योजनेबद्दल सांगितले की, अग्निवीरांना प्रशिक्षण देण्यासाठी खूप वेळ लागतो. त्यामुळे त्यांच्या सेवेची वेळ येईपर्यंत त्यांची सेवानिवृत्तीची वेळ पूर्ण होईल. ...

सावधान..! ५ वर्षे कमी जगणार आपण, धक्कादायक अहवाल काय सांगतो पाहा... - Marathi News | Indians losing 5 years of life due to air pollution shocking report of pollution in country | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :सावधान..! ५ वर्षे कमी जगणार आपण, धक्कादायक अहवाल काय सांगतो पाहा...

प्रदूषणाचा विपरित परिणाम भारतीयांवर होत आहे. दरवर्षी २४ लाख भारतीय केवळ वातावरणातील प्रदूषणामुळे आपला जीव गमावतात, असा एक अहवाल नुकताच येऊन गेला. आता प्रदूषणामुळे भारतीयांची आयुष्यमर्यादा पाच वर्षांनी घटत असल्याचा दावा एका अहवालातून करण्यात आला आहे. ...

मोठा दावा! पाकिस्तानकडे भारतापेक्षा जास्त अणुबॉम्ब; दोन्ही देश जगापासून 'काहीतरी' लपवतायत - Marathi News | SIPRI says both China and Pakistan, India’s neighbours, are expanding their nuclear arsenal | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मोठा दावा! पाकिस्तानकडे भारतापेक्षा जास्त अणुबॉम्ब; दोन्ही देश जगापासून 'काहीतरी' लपवतायत

India Vs Pakistan Arm, Nuclear Weapens: स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इंस्टीट्यूट (SIPRI) ने जगभरात सोमवारी खळबळ उडविणारा अहवाल सादर केला आहे. ही संस्था जगभरातील देशांकडील शस्त्रास्त्रे, देशांमधील शांततापूर्ण संबंध आदी गोष्टींवर लक्ष ठेवते. ...

अमेरिकेचा भारतीय बाजाराला झटका, 'हे' पाच शेअर्स सर्वाधिक कोसळले; गुंतवणूकदार लुटले! - Marathi News | Record inflation hit the US stock market. The same effect was seen in the Indian stock market today. | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :अमेरिकेचा भारतीय बाजाराला झटका; पाच शेअर्स सर्वाधिक कोसळले, गुंतवणूकदार लुटले

विक्रमी महागाई अमेरिकेत शेअर बाजार पडला होता. त्याचाच परिणाम आज भारतीय शेअर बाजारात दिसून आला. ...