लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारत

भारत

India, Latest Marathi News

India Retaliatory Tariff: चीननंतर भारताचं अमेरिकेला जोरदार प्रत्युत्तर, स्टील-अ‍ॅल्युमिनिअम टॅरिफवर मोठी घोषणा - Marathi News | India retaliatory tariff After China India s strong response to America big announcement on steel aluminum tariff | Latest business News at Lokmat.com

व्यापार :चीननंतर भारताचं अमेरिकेला जोरदार प्रत्युत्तर, स्टील-अ‍ॅल्युमिनिअम टॅरिफवर मोठी घोषणा

Steel Aluminum Tariff: जागतिक व्यापार संघटनेत (WTO) स्टील आणि अ‍ॅल्युमिनियमवर अमेरिकेनं लादलेल्या शुल्काला प्रत्युत्तर म्हणून भारतानं सोमवारी, १२ मे रोजी प्रत्युत्तरात्मक शुल्क लावण्याचं वक्तव्य केलं. ...

सावधान! 'या' नंबरवरून पाकिस्तानी हॅकर्सचा भारतीयांना फोन; सुरक्षा यंत्रणेचा मोठा अलर्ट - Marathi News | Pakistani hackers are calling Indians from this number; Security agencies have a big alert | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सावधान! 'या' नंबरवरून पाकिस्तानी हॅकर्सचा भारतीयांना फोन; सुरक्षा यंत्रणेचा मोठा अलर्ट

भारतातील नागरिक विशेषत: पत्रकार, निवृत्त सैन्य अधिकारी यांना काही संशयास्पद कॉल्स येत आहेत. ...

गोळीबार नको, बॉर्डरवरील सैनिकांची संख्या कमी करावी; भारत-पाकिस्तान DGMO मध्ये चर्चा - Marathi News | No firing, number of soldiers on border should be reduced; India-Pakistan DGMOs hold talks | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गोळीबार नको, बॉर्डरवरील सैनिकांची संख्या कमी करावी; भारत-पाकिस्तान DGMO मध्ये चर्चा

रविवारी भारतीय सशस्त्र दलाने पाकिस्तानला एक हॉटलाईन मेसेज पाठवला. ज्यात त्यांच्याकडून झालेल्या सीजफायर उल्लंघनाबाबत कठोर इशारा दिला. ...

स्पष्ट विजय! भारताच्या 'या' दोन मिसाइलला तोड नाही, पाकनं नांगी टाकली...; ऑपरेशन सिंदूरवर ऑस्ट्रियन इतिहासकाराचा मोठा दावा - Marathi News | a clear victory of india against pakistan military historian big claim on Operation Sindoor says India's two missiles were not defeated | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :स्पष्ट विजय! भारताच्या 'या' दोन मिसाइलला तोड नाही, पाकनं नांगी टाकली...; ऑपरेशन सिंदूरवर ऑस्ट्रियन इतिहासकाराचा मोठा दावा

ऑस्ट्रियन सैन्य इतिहासकार टॉम कूपर यांनी, भारताच्या लष्करी कारवाईचे वर्णन करताना हा 'पाकिस्तानविरुद्ध भारताचा स्पष्ट विजय, असल्याचे म्हटले आहे... ...

"ज्या गोष्टी लढून मिळवायच्या, त्या मागून मिळत नाहीत..."; उद्धवसेनेचा PM मोदींवर निशाणा - Marathi News | India-Pakistan conflict - PM Narendra Modi and BJP missed the opportunity to realize Veer Savarkar's dream of a united India, criticism from Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"ज्या गोष्टी लढून मिळवायच्या, त्या मागून मिळत नाहीत..."; उद्धवसेनेचा PM मोदींवर निशाणा

हे सिंधू, मी तुला विसरणार नाही, मग मी वेडा ठरेन अगर भविष्यवादी ठरेन असं वीर सावरकर म्हणाले होते. या त्यांच्या स्मरणातील उद्गाराने आम्ही व्यथित झालो असा खोचक टोला ठाकरे गटाने भाजपाला लगावला आहे. ...

दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे - Marathi News | India 'last warning' to Pakistan terrorists terrorism read 10 major points from PM Modi speech Operation Sindoor | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे

PM Modi Operation Sindoor India vs Pakistan: दहशतवाद आणि संवाद एकत्र होऊ शकत नाही, भारत आपल्या स्टाइलने उत्तर देतच राहणार- पंतप्रधान मोदी ...

"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम - Marathi News | "Operation Sindoor is not over it has only been suspended PM Modi slams Pakistan sponsored terrorism | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम

Operation Sindoor PM Modi India vs Pakistan: आम्ही आमच्या पद्धतीने अन् अटी-शर्तीवरच प्रत्युत्तर देत राहू, असे मोदी म्हणाले ...

भारताविरोधात बोलणं मावरा होकेनला पडलं भारी! 'सनम तेरी कसम'च्या पोस्टरवरुन हटवला फोटो - Marathi News | mawra hocane s photo removed from sanam teri kasam online music platform poster | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :भारताविरोधात बोलणं मावरा होकेनला पडलं भारी! 'सनम तेरी कसम'च्या पोस्टरवरुन हटवला फोटो

मावरा होकेनने 'ऑपरेशन सिंदूर'वर केली होती टीका ...