लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारत

भारत

India, Latest Marathi News

आम्ही भारतात गुंतवणूक करतच राहू; भारत सरकारला.., Apple चा ट्रम्पना मोठा झटका - Marathi News | We will continue to invest in India Apple s tim cook big blow to Trump Indian government | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आम्ही भारतात गुंतवणूक करतच राहू; भारत सरकारला.., Apple चा ट्रम्पना मोठा झटका

आयफोन आणि आयपॅड तयार करणारी कंपनी ॲपल भारतात आपल्या प्रोडक्टचं उत्पादन करत आहे. येत्या काही काळात त्याचा विस्तारही केला जाणारे. परंतु त्यावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठं वक्तव्य केलं होतं. ...

अमेरिकेचा दुटप्पीपणा; पाकिस्तानला मदत करणाऱ्या तुर्कीला अत्याधुनिक क्षेपणास्त्रे पुरवणार... - Marathi News | US-Turkey Weapon Deal: America's double game with India; Will provide missiles to Turkey, which is helping Pakistan | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेचा दुटप्पीपणा; पाकिस्तानला मदत करणाऱ्या तुर्कीला अत्याधुनिक क्षेपणास्त्रे पुरवणार...

US-Turkey Weapon Deal: एकीकडे अमेरिका भारताला धोरणात्मक भागीदार म्हणतो अन् दुसरीकडे पाकिस्तानला मदत करणाऱ्या देशाला शस्त्रास्त्रे पुरवतो. ...

भारताचा कच्च्या तेलाच्या आयातीचा विक्रम, चीनला टाकणार मागे; ‘ओपेक’चा अहवाल - Marathi News | india crude oil import record will surpass china opec report | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भारताचा कच्च्या तेलाच्या आयातीचा विक्रम, चीनला टाकणार मागे; ‘ओपेक’चा अहवाल

भारताने मार्च २०२५ मध्ये दररोज ५४ लाख बॅरल कच्च्या तेलाची आयात करून नवीन विक्रम केला आहे. ...

भारताचा तुर्कीला दणका, विमानतळांवर सेवा देणाऱ्या सेलेबी कंपनीची सुरक्षा मंजुरी केली रद्द! - Marathi News | India revokes security clearance for Turkish airport services firm Celebi over national security concerns | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारताचा तुर्कीला दणका, विमानतळांवर सेवा देणाऱ्या सेलेबी कंपनीची सुरक्षा मंजुरी केली रद्द!

India Turkey Relations: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानला पाठिंबा देणाऱ्या तुर्कीला भारताने चांगलाच दणका दिला. ...

Donald Trump : "मी असं म्हणत नाही की..."; भारत-पाकिस्तान युद्धविरामावर मोठे दावे करणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांची पलटी - Marathi News | donald trump says i did not mediate india pakistan ceasefire helped settle problem operation sindoor | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"मी असं म्हणत नाही की..."; भारत-पाकिस्तान युद्धविरामावर मोठे दावे करणाऱ्या ट्रम्प यांची पलटी

Donald Trump : भारत आणि पाकिस्तानमधील युद्धविरामाबाबत मोठे दावे करणारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या विधानावर स्पष्टीकरण दिलं आहे. ...

Sangli: भारत पाकिस्तानमध्ये तणावाचे वातावरण असतानाच बेळुंखी येथे सापडला ड्रोन, उडाली खळबळ  - Marathi News | Amidst the tense atmosphere between India and Pakistan a drone was found in Belunkhi Sangli, creating a stir | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: भारत पाकिस्तानमध्ये तणावाचे वातावरण असतानाच बेळुंखी येथे सापडला ड्रोन, उडाली खळबळ 

डफळापूर : बेळुंखी (ता.जत) येथे रात्रीच्या वेळी ड्रोन सापडल्याने एकच खळबळ उडाली. ही घटना मंगळवारी (दि. १३) रात्रीच्या सुमारास घडली. ... ...

व्यापाऱ्यांनी कोणाच्या धमकीला भीक घालू नये; आम्ही तुमच्या पाठीशी आहोत - देवेंद्र फडणवीस - Marathi News | Traders should not give in to anyone's threats; we are with you - Devendra Fadnavis | Latest pune News at Lokmat.com

पुणे :व्यापाऱ्यांनी कोणाच्या धमकीला भीक घालू नये; आम्ही तुमच्या पाठीशी आहोत - देवेंद्र फडणवीस

पाकिस्तानात घुसून पाकीस्तान उध्वस्त करणारा आमचा भारत आहे, ते भारताला नखही लावू शकले नाहीत ...

भारताच्या हल्ल्यात ११ नाही तर अनेक पाकिस्तानी सैनिक ठार; पाक लष्कराने केले मान्य - Marathi News | Not 11 but many Pakistani soldiers killed in Indian attack Pakistan Army admits | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारताच्या हल्ल्यात ११ नाही तर अनेक पाकिस्तानी सैनिक ठार; पाक लष्कराने केले मान्य

आंतरराष्ट्रीय स्तरावर लाजिरवाणे होऊ नये म्हणून पाकिस्तान या १३ सैनिकांच्या मृत्यूची कबुली टप्प्याटप्प्याने देत आहे. ...