लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका

India vs south africa, Latest Marathi News

भारत वि. दक्षिण आफ्रिका : India vs South Africa 
Read More
IND vs SA 3rd T20: टीम इंडियाने पुन्हा केली तीच 'आयडिया'! तिलकने खेळ थांबवला अन् आफ्रिकेचा 'गेम' झाला!! - Marathi News | IND vs SA 3rd T20 Tilak Varma stopped play due to head injury breaks momentum of Marco Jansen and Arshdeep took his wicket watch video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडियाने पुन्हा केली तीच 'आयडिया'! तिलकने खेळ थांबवला अन् आफ्रिकेचा 'गेम' झाला!!

Tilak Varma Marco Jansen, IND vs SA 3rd T20 Video: तिलक वर्माच्या या कृतीमुळे अनेकांना T20 World Cup Final मधील रिषभ पंतचा किस्सा आठवला. ...

Henrich Klaasen vs Team India, IND vs SA 3rd T20: आज क्लासेन टीम इंडियाला रडवणार? सेंच्युरियनवरील आकडेवारी पाहून येईल 'टेन्शन' - Marathi News | ind vs sa 3rd t20 match in centurion record stats heinrich klaasen suryakumar yadav india vs south africa stats | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :तिसऱ्या T20 मध्ये क्लासेन टीम इंडियाला रडवणार? सेंच्युरियनवरील आकडेवारी पाहून येईल 'टेन्शन'

Henrich Klaasen vs Team India, IND vs SA 3rd T20: भारताला टी२० मालिका जिंकायची असेल तर त्यासाठी आजच्या सामन्यात विजय मिळवणे अत्यावश्यक आहे ...

IND vs SA: भारताच्या संघात ३ बदल होणार? एका नव्या चेहऱ्याला पदार्पणाची संधी मिळणार - Marathi News | IND vs SA 3rd T20 3 changes to Team India Playing XI as Vijayakumar Vyshak may will get a chance to debut | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :IND vs SA: भारताच्या संघात ३ बदल होणार? एका नव्या चेहऱ्याला पदार्पणाची संधी मिळणार

Three changes in Team India, SA vs IND 3rd T20: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियातून तिघांना डच्चू मिळू शकतो ...

तेरा ध्यान किधर है तेरा हिरो...! संजूची ऐतिहासिक कामगिरी; पत्नी चारुलथाची 'लै भारी' प्रतिक्रिया - Marathi News | ind vs sa 1st t20 Sanju Samson's wife Charulatha Samson reacts after scoring a century  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :तेरा ध्यान किधर है तेरा हिरो...! संजूची अप्रतिम कामगिरी; पत्नी चारुलथाची लै भारी प्रतिक्रिया

charulatha samson on sanju samson : संजू सॅमसनने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या सामन्यात शतक झळकावले. ...

IND vs SA: संजू सॅमसनने आफ्रिकेला धू धू धुतलं... एक शतक ठोकून केले ५ मोठे विक्रम - Marathi News | Sanju Samson achieved 5 milestones during his century knock of 107 in 1st SA vs IND T20I 2024 | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :IND vs SA: संजू सॅमसनने आफ्रिकेला धू धू धुतलं... एक शतक ठोकून केले ५ मोठे विक्रम

Sanju Samson 5 records: संजू सॅमसनने अवघ्या ५० चेंडूत ७ चौकार आणि १० षटकारांसह १०७ धावा कुटल्या. ...

SA vs IND : ऋतुराज गायकवाडला पुन्हा का वगळलं? भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवचं मोठं विधान - Marathi News | sa vs ind t20 series suryakumar yadav on ruturaj gaikwad, read here details | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ऋतुराज गायकवाडला पुन्हा का वगळलं? भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवचं मोठं विधान

sa vs ind : टीम इंडियाचा दक्षिण आफ्रिका दौरा.  ...

टी-२० मालिका : युवा भारतीयांची ‘कसोटी’, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध छाप पाडण्याची संधी - Marathi News | Ind Vs SA T20 series: 'Test' for young Indians, chance to impress against South Africa | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टी-२० मालिका : युवा भारतीयांची ‘कसोटी’, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध छाप पाडण्याची संधी

Ind Vs SA T20 series: कर्णधार सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली युवा भारतीय खेळाडू शुक्रवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्या टी-२० सामन्यात खेळतील. प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीत दमदार कामगिरी करीत स्वत:ला सिद्ध करण्याची संधी प्रत्येक युवा खेळाडूकडे असे ...

SA vs IND : ट्वेंटी-२० मालिका! आफ्रिकेने घातक गोलंदाजाला दिली विश्रांती, 'सूर्या'च्या संघासमोर नवे आव्हान - Marathi News | sa vs ind t20 series South Africa announce squad for T20I series against India, read here details | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ट्वेंटी-२० मालिका! आफ्रिकेने घातक गोलंदाजाला दिली विश्रांती, 'सूर्या'च्या संघासमोर आव्हान

SA vs IND t20 series : भारताचा आफ्रिका दौरा! यजमान संघाची घोषणा; घातक गोलंदाजाला विश्रांती ...