lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका

India vs south africa, Latest Marathi News

भारत वि. दक्षिण आफ्रिका : India vs South Africa 
Read More
लोकेश राहुलची पहिली चूक टीम इंडियाला पडतेय भारी; आफ्रिकेच्या फलंदाजाने ठोकली सेंच्युरी - Marathi News | IND vs SA 2nd Test : First dropped catch of the series from KL Rahul! Extra bounce from Jasprit Bumrah. Aiden Markram smashed century | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :लोकेश राहुलची पहिली चूक टीम इंडियाला पडतेय भारी; आफ्रिकेच्या फलंदाजाने ठोकली सेंच्युरी

जसप्रीतने मोठी विकेट जवळपास मिळवून दिली होती, परंतु लोकेश राहुलच्या ( KL Rahul) चुकीने ती विकेट नाही मिळाली. ही चूक टीम इंडियाला आता महागात पडतेय.  ...

Video : जसप्रीत बुमराहच्या ५ विकेट्स, घेतला अफलातून झेल; आफ्रिकेचे फलंदाज पुन्हा फेल - Marathi News | IND vs SA 2nd Test : WHAT A CATCH, Jasprit Bumrah; indian bowler take 5 wickets, SA are 7 down with Lead of 13 Runs, video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video : जसप्रीत बुमराहच्या ५ विकेट्स, घेतला अफलातून झेल; आफ्रिकेचे फलंदाज पुन्हा फेल

IND vs SA 2nd Test  (Marathi News) : भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या दुसऱ्या कसोटीच्या पहिल्याच दिवशी २३ विकेट्स पडल्या आणि दुसऱ्या दिवशीही आफ्रिकेची अवस्था वाईट झाली आहे. ...

सिराजच्या मेहनतीवर फलंदाजांनी फिरवलं पाणी, चौथ्या डावात १२५ धावांचा पाठलागही कठीण? कसोटी आजच संपणार? - Marathi News | The batsmen turned the tide on Siraj's hard work, chasing 125 runs in the fourth innings is also difficult? Will the test end today? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सिराजच्या मेहनतीवर फलंदाजांनी फिरवलं पाणी, चौथ्या डावात १२५ धावांचा पाठलागही कठीण?

Ind Vs SA 2nd Test: भारताला पहिल्या डावात ९८ धावांची आघाडी मिळाली असली तरी खेळपट्टीचं रंगरूप पाहता दुसऱ्या डावात १२५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करणंही जड जाऊ शकतं, अशी शक्यता वर्तवली जात आहे. तसेच दुसरा कसोटी सामना आजचं संपण्याची शक्यता आहे,.  ...

फू बाई फू, फुगडी फू... विराट कोहली अन् शुबमन गिलने मैदानात घातली फुगडी (Video) - Marathi News | IND vs SA 2nd Test Viral Video funny moments of Virat Kohli Shubman Gill Dance on ground | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :फू बाई फू, फुगडी फू... विराट कोहली अन् शुबमन गिलने मैदानात घातली फुगडी (Video)

पहिल्या दिवशीच्या खेळादरम्यान दोघेही स्लिपमध्ये फिल्डिंग करत होते ...

७५ षटकं, २७० धावा अन् २३ विकेट्स; पहिल्या दिवशी मोडला गेला १३४ वर्षांपूर्वीचा विक्रम  - Marathi News | IND vs SA 2nd Test Live Updates Marathi : 23 wickets today is the second most to fall on the opening day of a Test match, break 134 years old record, STUMPS, DAY 1 - SA trail by 36 runs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :७५ षटकं, २७० धावा अन् २३ विकेट्स; पहिल्या दिवशी मोडला गेला १३४ वर्षांपूर्वीचा विक्रम 

IND vs SA 2nd Test : भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या दुसऱ्या कसोटीच्या पहिल्याच दिवशी २३ विकेट्स पडल्या आहेत. ...

डिन एल्गरच्या विकेटचं विराटने सेलिब्रेशन नाही केलं, आफ्रिकेच्या फलंदाजाला मारली मिठी, Video - Marathi News | IND vs SA 2nd Test Live Updates Marathi : Dean Elgar's final innings in international cricket comes to an end, and he's congratulated by Rohit Sharma and Virat Kohli, South Africa 41/2, Video   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :डिन एल्गरच्या विकेटचं विराटने सेलिब्रेशन नाही केलं, आफ्रिकेच्या फलंदाजाला मारली मिठी, Video

IND vs SA 2nd Test : भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातली दुसरी कसोटी दोन दिवसांत संपतेय की काय अशी चिन्हे दिसू लागली आहेत. ...

१४७ वर्षांच्या कसोटी इतिहासात भारताच्या नावावर लाजीरवाणी कामगिरी, अनुष्कासह सारेच shocked - Marathi News | IND vs SA 2nd Test : In the History of 147 yrs in Test Cricket, India 153/4 to 153 all out, Lost 6 wickets without adding any run - the first such instance in Test cricket history, Anushka sharma shocked. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :१४७ वर्षांच्या कसोटी इतिहासात भारताच्या नावावर लाजीरवाणी कामगिरी, अनुष्कासह सारेच shocked

IND vs SA 2nd Test Live Updates Marathi : कसोटी क्रिकेटच्या इतिहासात भारतीय संघाच्या नावावर लाजीरवाणा विक्रम नोंदवला गेला. ...

११ चेंडूंत मॅच फिरली; भारताने एकही धाव न करता ६ विकेट्स गमावल्या, दक्षिण आफ्रिकेने इतिहास रचला - Marathi News | IND vs SA 2nd Test : W,0,W,0,W,0,0,W! India lost 6 wickets for zero runs in 11 balls, India from 153/4 to 153/10, Virat Kohli departs for 46. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :११ चेंडूंत मॅच फिरली; भारताने एकही धाव न करता ६ विकेट्स गमावल्या, दक्षिण आफ्रिकेने इतिहास रचला

IND vs SA 2nd Test Live Updates Marathi : रोहित शर्मा व शुबमन गिल यांनी चांगली सुरुवात करून दिल्यानंतर विराट कोहलीने ( Virat Kohli) टीम इंडियाचा डाव सावरला होता. ...