लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका

India vs south africa, Latest Marathi News

भारत वि. दक्षिण आफ्रिका : India vs South Africa 
Read More
... म्हणून ममता बॅनर्जी BCCI अध्यक्ष सौरव गांगुलीवर भडकल्या - Marathi News | India vs South Africa : Mamata Banerjee upset with Sourav Ganguly not informing government before cancelling Kolkata ODI svg  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :... म्हणून ममता बॅनर्जी BCCI अध्यक्ष सौरव गांगुलीवर भडकल्या

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे ( बीसीसीआय) अध्यक्ष सौरव गांगुलीवर नाराजी व्यक्त केली. ...

समालोचकांच्या यादीतून BCCIने 'या' माजी क्रिकेटपटूची केली हकालपट्टी - Marathi News | BCCI dismisses Sanjay Manjrekar from the list of commentators mac | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :समालोचकांच्या यादीतून BCCIने 'या' माजी क्रिकेटपटूची केली हकालपट्टी

भारत आणि दक्षिण अफ्रिकेच्या पहिल्या वन डे सामना पावसामुळे रद्द करण्यात आला होता. मात्र या सामन्याच्या दरम्यान समालोचक करण्यासाठी सुनील गावस्कर, लक्ष्मण शिवरामकृष्णन आणि मुरली कार्तिक उपस्थित होते. ...

India vs South Africa : कोरोनामुळे भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका मालिकाही रद्द - Marathi News | India vs South Africa : Corona also canceled South Africa series against India mac | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs South Africa : कोरोनामुळे भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका मालिकाही रद्द

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या पहिल्या वन डे सामन्यात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने एकही चेंडू न खेळवता सामना रद्द करण्यात आला होता. ...

India vs South Africa : पहिला सामना पावसामुळे रद्द; दुसऱ्या व तिसऱ्या 'वन डे'बाबत महत्त्वाचा निर्णय   - Marathi News | India vs South Africa : Reports coming second and third ODI between India vs South Africa will be played in empty stadiums svg | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs South Africa : पहिला सामना पावसामुळे रद्द; दुसऱ्या व तिसऱ्या 'वन डे'बाबत महत्त्वाचा निर्णय  

India vs South Africa : पावसाचा जोर कायम राहिल्यानं अखेरीस साडेपाचच्या सुमारास हा सामना रद्द झाल्याची घोषणा बीसीसीआयनं केली.  ...

India Vs South Africa, 1st ODI : पावसामुळे पहिला वन डे सामना रद्द, दुसरा सामना रविवारी - Marathi News | India Vs South Africa, 1st ODI Live Score Updates, IND Vs SA Highlights and Commentary in Marathi svg  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India Vs South Africa, 1st ODI : पावसामुळे पहिला वन डे सामना रद्द, दुसरा सामना रविवारी

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या वन डे मालिकेतील पहिला सामना आज धरमशाला येथे होत आहे. ...

India vs South Africa, 1st ODI : पावसाचा खेळ, पहिला वन डे सामना एकही चेंडू न टाकता रद्द - Marathi News | India vs South Africa, 1st ODI : The 1st ODI between India and South Africa has been abandoned due to rains svg | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs South Africa, 1st ODI : पावसाचा खेळ, पहिला वन डे सामना एकही चेंडू न टाकता रद्द

India vs South Africa, 1st ODI : भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या पहिल्या वन डे सामन्यात पावसाचा व्यत्यय ...

India vs South Africa, 1st ODI : सामना सुरू होण्यास विलंब; दोन्ही संघांना मिळतील प्रत्येकी 'इतकी' षटकं - Marathi News | India vs South Africa, 1st ODI: Delay in start of match, 6:30pm is the cut-off time for a 20-over game svg | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs South Africa, 1st ODI : सामना सुरू होण्यास विलंब; दोन्ही संघांना मिळतील प्रत्येकी 'इतकी' षटकं

India vs South Africa भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या पहिल्या वन डे सामन्यात पावसानं व्यत्यय आणला आहे. हा सामना दुपारी १.३० सुरू होणार होता, पण पावसानं अजूनही विश्रांती घेतलेली नाही. ...

IND vs SA : ...म्हणून लाळ लावून चेंडू चमकवणार नाहीत भारतीय खेळाडू - Marathi News | India vs South Africa team India wont use saliva on the ball due to corona virus fear SNA | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs SA : ...म्हणून लाळ लावून चेंडू चमकवणार नाहीत भारतीय खेळाडू

आता भारतातही कोरोना व्हायरस पसरायला सुरुवात झाली आहे. यामुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या एकदिवसीय मालिकेदरम्या भारतीय गोलंदाज चेंडू चमकवण्यासाठी त्यावर लाळ न लावण्याचा निर्णय घेऊ शकतात. ...