लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका

India vs south africa, Latest Marathi News

भारत वि. दक्षिण आफ्रिका : India vs South Africa 
Read More
आली लहर, युवीने केला कहर, एकाच षटकात सलग चार षटकार - Marathi News | There was a wave, Yuvraj singh made havoc, four sixes in a row in one over | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आली लहर, युवीने केला कहर, एकाच षटकात सलग चार षटकार

शनिवारी रात्री झालेल्या या सामन्यात केवळ युवीच नाही, तर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनेही आपल्या जुन्या स्टाईलने तडाखेबंद फलंदाजी करत चाहत्यांना चौकार-षटकारांची मेजवानीच दिली. ...

महिला क्रिकेट: दक्षिण आफ्रिकेची विजयी आघाडी; पूनम राऊतचे शतक व्यर्थ, भारत ७ विकेट्सने पराभूत - Marathi News | Women's cricket: South Africa's winning lead; Poonam Raut's century in vain, India lost by 7 wickets | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :महिला क्रिकेट: दक्षिण आफ्रिकेची विजयी आघाडी; पूनम राऊतचे शतक व्यर्थ, भारत ७ विकेट्सने पराभूत

२६७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना द. आफ्रिकाने लिजेल (६९), मिगनोन ड्यू प्रीज (६१), लारा गुडॉल (नाबाद ५९) व कर्णधार लॉरा वोलवार्ट (५३) यांच्या जोरावर ८ चेंडू व ३ गडी राखून २६९ धावा करीत सहज विजय मिळविला. ...

‘पॉवर हिटर’कडून अपेक्षा, चौथा एकदिवसीय सामना आज - Marathi News | Expectations from the ‘Power Heater’, the fourth ODI today | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :‘पॉवर हिटर’कडून अपेक्षा, चौथा एकदिवसीय सामना आज

पहिला सामना गमावणाऱ्या भारताने दुसरा सामना जिंकून मुसंडी मारली होती. मिताली राजच्या नेतृत्वाखालील संघाने तिसरा सामना मात्र पावसाच्या व्यत्ययामुळे डकवर्थ-लुईस नियमानुसार सहा धावांनी गमावला. ...

IPL 2020 पूर्वी टीम इंडिया 'या' देशाविरुद्ध ट्वेंटी-20 मालिका खेळणार? BCCIवर वाढता दबाव - Marathi News | India to play against South Africa before start of IPL 2020? Stakeholders put BCCI under pressure  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020 पूर्वी टीम इंडिया 'या' देशाविरुद्ध ट्वेंटी-20 मालिका खेळणार? BCCIवर वाढता दबाव

कोरोना व्हायरसमुळे अनेक आंतरराष्ट्रीय मालिका रद्द झाल्या आहेत ...

Big News : टीम इंडिया ऑगस्ट महिन्यात दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाणार? - Marathi News | Cricket South Africa hopeful of hosting India for a three-match T20I series in August svg | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Big News : टीम इंडिया ऑगस्ट महिन्यात दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाणार?

दक्षिण आफ्रिकेचा संघ तीन वन डे सामन्यांच्या मालिकेसाठी भारत दौऱ्यावर आला होता, परंतु कोरोना व्हायरसमुळे तो दौरा रद्द करण्यात आला. ...

टीम इंडियाच्या चाहत्यांसाठी Good News: 'विराट'सेनेचा ऑगस्टमध्ये परदेश दौरा? - Marathi News | Good news for Team India fans: Virat kohli and team to tour South Africa in August? svg | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडियाच्या चाहत्यांसाठी Good News: 'विराट'सेनेचा ऑगस्टमध्ये परदेश दौरा?

Corona Virus मुळे टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धाही एका वर्षाने पुढे ढकलण्यात आली आहे. ...

बॉलिवूड गायिका कनिका कपूरमुळे संकटात सापडले होते 15 क्रिकेटपटू; समोर आला वैद्यकीय अहवाल - Marathi News | India-returned South Africa players Corona virus negative, no symptoms in those not tested svg | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बॉलिवूड गायिका कनिका कपूरमुळे संकटात सापडले होते 15 क्रिकेटपटू; समोर आला वैद्यकीय अहवाल

कनिका कपूरचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आणि त्या काळात तिनं लखनौ येथे एका पार्टीत सहभाग घेतला होता. ...

दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंना १४ दिवसांसाठी एकांतवासात जाण्याच्या सूचना - Marathi News | South African cricket team asked to self-quarantine for next 14 days after returning midway from ODI tour of India  svg | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंना १४ दिवसांसाठी एकांतवासात जाण्याच्या सूचना

दक्षिण आफ्रिकेचे खेळाडू बुधवारी जोहान्सबर्ग येथे पोहोचले. भारताविरुद्धची तीन वन डे सामन्यांची मालिका रद्द झाल्यामुले आफ्रिकेच्या खेळाडूंनी मायदेशी परतण्याचा निर्णय घेताल. ...