भारत विरुद्ध पाकिस्तान FOLLOW India vs pakistan, Latest Marathi News
Pakistani Google Trend : 'ऑपरेशन सिंदूर'नंतर आता पाकिस्तान चांगलाच बिथरला आहे. या कारवाईनंतर आता पाकिस्तानी लोक गुगलवर काय सर्च करताहेत बघाच! ...
Operation Sindoor: ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर मुंबईतील श्री सिद्धिविनायक मंदिरात विशेष पूजा करण्यात आली. ...
Ajit Doval brief PM Modi: गुरुवारी सकाळी एनएसए अजित डोवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची निवासस्थानी भेट घेतली. ...
Operation Sindoor: ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’वर प्रतिक्रिया देताना भारतीय सैन्याचे कौतुक केले आहे. ...
गुजरातमधील कच्छ जिल्ह्यात भारत-पाकिस्तान सीमेजवळ एक संशयास्पद स्फोट झाला. ...
Operation Sindoor: आम्ही फक्त देशाचा विचार करतो. सर्वप्रथम आम्ही भारतीय आहोत, असे कर्नल सोफिया कुरेशी यांच्या वडिलांनी म्हटले आहे. ...
भारताने ऑपरेशन सिंदूर करून पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्याचा बदला घेतला आहे. या लष्करी कारवाईनंतर आता सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. ...
Thackeray Group MP Sanjay Raut News: पहलगाम हल्ल्यानंतर बोलावण्यात आलेल्या सर्वपक्षीय बैठकीला ठाकरे गटाचे नेते गैरहजर राहिले. ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरही सर्वपक्षीय बैठक होत असून, त्याला ठाकरे गटाचे नेते जाणार आहेत. ...