लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारत विरुद्ध पाकिस्तान

भारत विरुद्ध पाकिस्तान

India vs pakistan, Latest Marathi News

IND vs PAK : ... धोनी मैदानात पडला आणि 'त्या' तरुणीच्या काळजाचा ठोका चुकला - Marathi News | IND vs PAK: ... Dhoni fell into the ground | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs PAK : ... धोनी मैदानात पडला आणि 'त्या' तरुणीच्या काळजाचा ठोका चुकला

वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराच्या चौथ्या षटकात धोनी एक चेंडू पकडताना चक्क जमिनीवर पडला. ...

IND vs PAK : शतकासह साजरा करणार का अंबाती रायुडू आपला वाढदिवस... - Marathi News | INDUPAK: Will AMBATI RAYUDU'S his birthday be celebrated with the century? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs PAK : शतकासह साजरा करणार का अंबाती रायुडू आपला वाढदिवस...

आतापर्यंत रायुडूला आशिया चषकामध्ये मोठी खेळी साकारता आलेली नाही. ...

Asia Cup 2018 : पाकिस्तानी क्रिकेट चाहत्याने गायलं 'जन-गण-मन', व्हिडिओ व्हायरल - Marathi News | Asia cup 2018: pakistan cricket fans sing indian national anthem | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Asia Cup 2018 : पाकिस्तानी क्रिकेट चाहत्याने गायलं 'जन-गण-मन', व्हिडिओ व्हायरल

Asia cup 2018: भारत आणि पाकिस्तान यांच्यात आशिया चषक स्पर्धेत झालेल्या सामन्यात भारताने बाजी मारली. या सामन्यात भारतीय फिरकीपटू युजवेंद्र चहलने  दाखवलेल्या खिलाडूवृत्तीचे सोशल मीडियावर कौतुक झाले. ...

India vs Pakistan : भारत-पाकिस्तान सामन्यात झाला 'गणपती बाप्पाचा मोरया'चा गजर... पाहा व्हिडीओ - Marathi News | India versus Pakistan: in India-Pakistan match 'Ganapati Bappa Mourya' replied by indians.. Watch video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs Pakistan : भारत-पाकिस्तान सामन्यात झाला 'गणपती बाप्पाचा मोरया'चा गजर... पाहा व्हिडीओ

भारताच्या चाहत्यांनी चक्क 'गणपती बाप्पाचा मोरया'चा गजर सुरु केला आणि या घोषणेने संपूर्ण मैदान निनादून गेले. ...

India vs Pakistan : पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात रोहित शर्माने जोडले चहलपुढे हात - Marathi News | India vs Pakistan: why rohit sharma folding his hands in front of yuzvendra chahal | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs Pakistan : पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात रोहित शर्माने जोडले चहलपुढे हात

भारताचा मध्यमगती गोलंदाज भुवनेश्वर कुमारने यावेळी पाकिस्तानच्या गोन्ही सलामीवीरांना बाद केले आणि त्यांना दुहेरी धक्का दिला. या दरम्यान ही गोष्ट घडली. ...

India vs Pakistan : मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरने भारतीय संघाबाबत केले 'हे' भाष्य... पाहा हे ट्विट - Marathi News | India vs Pakistan: 'Sachin Tendulkar' commented on 'Indian cricket team | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs Pakistan : मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरने भारतीय संघाबाबत केले 'हे' भाष्य... पाहा हे ट्विट

पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यानंतर भारताचा माजी महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने भाष्य केले आहे. आपल्या ट्विटर हँडलवर त्याने संघासाठी एक संदेश लिहिला आहे. ...

India vs Pakistan : पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याबद्दल भुवनेश्वर कुमार काय म्हणाला ते पाहा... - Marathi News | India vs Pakistan: Bhuvneshwar Kumar's interview after Pakistan match... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs Pakistan : पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याबद्दल भुवनेश्वर कुमार काय म्हणाला ते पाहा...

पाकिस्तानसारख्या पारंपरिक प्रतिस्पर्ध्याबरोबर गोलंदाजी करताना भुवनेश्वर थोडासा नर्व्हस होता. ...

Ind vs Pak: सुंदरा मनामध्ये भरली... पाकिस्तानच्या 'या' ललनेनं भारतीय तरुणाईला केलं घायाळ - Marathi News | Ind vs Pak: beautiful pakistani girl wins indian hearts | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Ind vs Pak: सुंदरा मनामध्ये भरली... पाकिस्तानच्या 'या' ललनेनं भारतीय तरुणाईला केलं घायाळ

एखादा सुंदर चेहरा नजरेस पडतो. तो न्याहाळावा. आयुष्यभर हा चेहरा पाहत बसावा, अशा कल्पना मनात रुंजी घालतात. कारण तो सुंदर, लोभस, सतेज चेहरा त्यावेळी आपल्या हृदयाच्या सिंहासनावर विराजमान झालेला असतो. ...