लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारत विरुद्ध पाकिस्तान

भारत विरुद्ध पाकिस्तान

India vs pakistan, Latest Marathi News

IND vs PAK : जसप्रीत बुमराने टाकलेल्या चेंडूवर अनुभवी महेंद्रसिंह धोनीही हडबडला, पाहा व्हिडिओ - Marathi News | IND vs PAK: jaspreet bumrah delivery surprize ms dhoni | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs PAK : जसप्रीत बुमराने टाकलेल्या चेंडूवर अनुभवी महेंद्रसिंह धोनीही हडबडला, पाहा व्हिडिओ

IND vs PAK: भारत आणि पाकिस्तान यांच्यात आशिया चषक स्पर्धेतील रविवारी झालेल्या सामन्यात पुन्हा भारताने बाजी मारली. गोलंदाजांच्या उल्लेखनीय कामगिरीनंतर कर्णधार रोहित शर्मा आणि शिखर धवन या सलामीच्या जोडीनं भारताच्या विजयाचा भक्कम पाया उभारला. ...

रोहित- धवनचे विक्रमांचे 'शिखर' - Marathi News | Rohit-Dhawan's broke records | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :रोहित- धवनचे विक्रमांचे 'शिखर'

Ind Vs Pak: भारत सुसाट... पाकिस्तान भुईसपाट - Marathi News | Ind vs Pak Live score Updates of Asia Cup 2018: Pakistan won the toss and elected to bat | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Ind Vs Pak: भारत सुसाट... पाकिस्तान भुईसपाट

भारताने रोहित आणि धवनच्या दमदार शतकांमुळे सहज विजय मिळवला. धवनने 100 चेंडूंत 16 चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर 114 धावा केल्या. रोहितने 119 चेंडूंत सात चौकार आणि चार षटकारांच्या जोरावर नाबाद 111 धावांची खेळी साकारली. ...

IND vs PAK : भारताच्या फटकेबाजीनंतर परवेझ मुशर्रफ यांनी स्टेडियममधून काढता पाय घेतला - Marathi News | IND vs PAK: After the bursting of India, Pervez Musharraf stepped out of the stadium | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs PAK : भारताच्या फटकेबाजीनंतर परवेझ मुशर्रफ यांनी स्टेडियममधून काढता पाय घेतला

रोहित शर्मा आणि शिखर धवन यांनी दमदार सलामी द्यायला सुरुवात केली. त्यावेळीच पाकिस्तानचे माजी पंतप्रधान परवेझ मुशर्रफ यांनी काढता पाय घेतला. ...

IND vs PAK : 'भारत-पाकिस्तान मालिकेसाठी राजकारण बाजूला ठेवा' - Marathi News | IND vs PAK: 'Keep Politics aside for Indo-Pak series' | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs PAK : 'भारत-पाकिस्तान मालिकेसाठी राजकारण बाजूला ठेवा'

भारताबरोबरच्या मालिकेसाठी राजकारण बाजूला ठेवावे, असे मत पाकिस्तानच्या क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष एहसान मणी यांनी म्हटले आहे. ...

IND vs PAK : युजवेंद्र चहलने साजरे केले बळींचे अर्धशतक - Marathi News | IND vs PAK: yuzvendra chahal completes wickets half century | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs PAK : युजवेंद्र चहलने साजरे केले बळींचे अर्धशतक

चहलने आसिफ अलीला त्रिफळाचीत करत आपला पन्नासावा बळी साजरा केला. ...

IND vs PAK : जडेजाचा नेम चुकला आणि रन आऊट होण्याची पुनरावृत्ती टळली - Marathi News | IND vs PAK: Ravindra Jadeja's aim was wrong and the run out did not happen | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs PAK : जडेजाचा नेम चुकला आणि रन आऊट होण्याची पुनरावृत्ती टळली

ही गोष्ट घडली ती भुवनेश्वर कुमारच्या ४०व्या षटकात. या षटकातील चौथ्या षटकात मलिकला रन आऊट करण्याची संधी होती. ...

IND vs PAK : ... म्हणून DRSला म्हणतात धोनी रीव्ह्यू सिस्टीम - Marathi News | IND vs PAK: ... so DRS is called the Dhoni Review System | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs PAK : ... म्हणून DRSला म्हणतात धोनी रीव्ह्यू सिस्टीम

रोहित आणि चहल आणि धोनीला विचारणा केली आणि धोनीने तात्काळ DRS घ्यायला सांगितले. ...