लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारत विरुद्ध न्यूझीलंड

भारत विरुद्ध न्यूझीलंड, मराठी बातम्या

India vs new zealand, Latest Marathi News

India VS New Zealand
Read More
NZ vs IND : Virat Kohliच्या नावावर झाला नकोसा विक्रम; धोनी आहे यादीमध्ये अव्वल - Marathi News | NZ vs IND: bad record in Virat Kohli's name; ms Dhoni is at the top of the list | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :NZ vs IND : Virat Kohliच्या नावावर झाला नकोसा विक्रम; धोनी आहे यादीमध्ये अव्वल

गेल्या काही महिन्यांमध्ये कोहली चांगल्या फॉर्मात नसल्याचे म्हटले जात आहे. कारण आतापर्यंत न्यूझीलंडच्या दौऱ्यात तरी कोहलीला लौकिकाला साजेशी फलंदाजी करता आलेली नाही. काही जणांच्या मते कोहलीचा हा बॅडपॅच सुरु आहे. ...

NZ vs IND : मयांक अगरवालला मिळाले होते जीवदान; पण त्यानंतरच झाला घात - Marathi News | NZ vs IND: Mayank Agarwal gets life; But then he out for 34 runs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :NZ vs IND : मयांक अगरवालला मिळाले होते जीवदान; पण त्यानंतरच झाला घात

उपहारानंतर सातव्या षटकात मयांकला ट्रेंट बोल्टच्या पहिल्याच चेंडूवर जीवदान मिळाले. ...

NZ vs IND: पहिल्या सत्रात भारताला तीन धक्के, २८ षटकांत ३ बाद ७९ - Marathi News | NZ vs IND: India have three blows in the first session, 3 for 79 in 28 overs. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :NZ vs IND: पहिल्या सत्रात भारताला तीन धक्के, २८ षटकांत ३ बाद ७९

न्यूझीलंडने नाणेफेक जिंकली आणि भारताला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. न्यूझीलंडचा हा निर्णय योग्य असल्याचे पहिल्या सत्रात दिसले. कारण न्यूझीलंडने पहिल्या सत्रात भारताच्या तीन फलंदाजांना बाद केले. ...

NZ vs IND: न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत 'असा' आहे भारतीय संघ, 'या' खेळाडूंना मिळाला डच्चू - Marathi News | NZ vs IND: Indian team, 'these' players not get chance in first Test against New Zealand | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :NZ vs IND: न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत 'असा' आहे भारतीय संघ, 'या' खेळाडूंना मिळाला डच्चू

न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजी करण्यासाठी पाचारण केले. यावेळी भारताचा कर्णधार विराट कोहलीने भारतीय संघाची घोषणा केली. ...

NZ vs IND: सामना सुरु होण्यापर्वीच भारताला मोठा धक्का, घडली ही गोष्ट - Marathi News | NZ vs IND: The big blow to India before the match started, New Zealand won the toss and elected to bat first | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :NZ vs IND: सामना सुरु होण्यापर्वीच भारताला मोठा धक्का, घडली ही गोष्ट

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यामध्ये आतापर्यंत बरेच सामने झाले आहेत. भारताने आतापर्यंत न्यूझीलंडचे बरेच दौरे केले आहेत. हे दौरे बऱ्याचदा भारतीय संघासाठी खडतर ठरलेले आहेत. ...

NZ vs IND: भारतीय संघापुढे मोठे आव्हान, पण सामना जिंकल्यास रचणार इतिहास - Marathi News | NZ vs IND: Big challenge for Indian team, but history will be written if they win the match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :NZ vs IND: भारतीय संघापुढे मोठे आव्हान, पण सामना जिंकल्यास रचणार इतिहास

भारताने आतापर्यंत न्यूझीलंडचे बरेच दौरे केले आहेत. हे दौरे बऱ्याचदा भारतीय संघासाठी खडतर ठरलेले आहेत. ...

NZ vs IND: सामना जिंकायचा असेल तर टॉस जिंकल्यावर काय करायचं, जाणून घ्या काय सांगतोय रेकॉर्ड... - Marathi News | NZ vs IND: If you want to win a match, what to do when you win the toss, know what the record says ... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :NZ vs IND: सामना जिंकायचा असेल तर टॉस जिंकल्यावर काय करायचं, जाणून घ्या काय सांगतोय रेकॉर्ड...

जर एखाद्या संघाला सामना जिंकायचा असेल, तर त्याने टॉस जिंकल्यावर नेमकं काय करायला हवं, ते जाणून घ्या... ...

NZ vs IND: पहिल्या कसोटी सामन्यावर पावसाचे सावट; कधी पडणार पाऊस जाणून घ्या... - Marathi News | NZ vs IND: Rainfall on first test match; Know when rain comes... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :NZ vs IND: पहिल्या कसोटी सामन्यावर पावसाचे सावट; कधी पडणार पाऊस जाणून घ्या...

त्यामुळे या मैदानात प्रथम फलंदाजी करणे कठिण समजले जाते. जर पहिल्या दिवशी पाऊस पडला तर कोणत्याही फलंदाजासाठी ती वाट बातमी असेल. ...