लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारत विरुद्ध इंग्लंड

भारत विरुद्ध इंग्लंड

India vs england, Latest Marathi News

India vs England: बर्मिंगहमच्या मैदानात भारतीय फलंदाज ठरले आहेत नापास - Marathi News | India vs England: Indian batsmen have not been scored more runs in Birmingham | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs England: बर्मिंगहमच्या मैदानात भारतीय फलंदाज ठरले आहेत नापास

आतापर्यंत या मैदानात भारताच्या गावस्कर यांनाच दोनशेपेक्षा जास्त धावा करता आल्या आहेत. ...

India vs England: भारतीय संघाला अजून एक धक्का - Marathi News | India vs England: Another blow to the Indian team | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs England: भारतीय संघाला अजून एक धक्का

अश्विन पहिल्या सामन्यात खेळणार की नाही, याची उत्सुकता चाहत्यांना आहे. ...

India vs England: थंडी में भी गर्मी का ऐहसास... इंग्लंडमध्ये भारतीय संघासाठी खास एअर कंडिशन  - Marathi News | India vs England: special air condition for India in England | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs England: थंडी में भी गर्मी का ऐहसास... इंग्लंडमध्ये भारतीय संघासाठी खास एअर कंडिशन 

सध्याच्या घडीला भारतीय संघ इसेक्सविरुद्ध सराव सामना खेळत आहे. यावेळी भारतीय संघाला ज्या हॉटेलमध्ये वास्तव्यास ठेवलं आहे, तिथे उष्ण वातावरण आहे, असं संघ व्यवस्थापनाने इंग्लंडच्या क्रिकेट मंडळाला कळवलं. ...

India vs England: ' या ' पाच गोष्टी भारताला इंग्लंडमध्ये विजय मिळवून देऊ शकतात - Marathi News | India vs England: These five things can give India the victory in England | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs England: ' या ' पाच गोष्टी भारताला इंग्लंडमध्ये विजय मिळवून देऊ शकतात

आयसीसी कसोटी क्रमवारीत भारतीय संघ अव्वल स्थानावर आहे, तर इंग्लंड पाचव्या स्थानी आहे, पण तरीदेखील भारतासाठी हा दौरा खडतर ठरेल, असे बऱ्याच जणांना वाटत आहे. ...

India vs England: भारतासाठी पहिला सामना; कठिण, कठिण, कठिण किती... - Marathi News | India vs England: first test match is very difficult for india | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs England: भारतासाठी पहिला सामना; कठिण, कठिण, कठिण किती...

India vs England: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला कसोटी सामना 1 ऑगस्टपासून बर्मिंमहमला सुरु होणार आहे. आतापर्यंत बर्मिंमहमच्या मैदानात भारताला एकदाही कसोटी सामना जिंकता आलेला नाही. ...

भारताविरुद्ध इंग्लंडच विजयाचा दावेदार : स्टेन - Marathi News | England's claimant to win against India: Stan | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताविरुद्ध इंग्लंडच विजयाचा दावेदार : स्टेन

पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत इंग्लंड दावेदार असल्याचे मत दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज डेल स्टेनने व्यक्त केले आहे. ...

India vs England: विराट कोहली आपल्या चुकांमधून अजूनही शिकला नाही, झाला असा आऊट - Marathi News | India vs England: Virat Kohli has not yet learned from his mistakes | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs England: विराट कोहली आपल्या चुकांमधून अजूनही शिकला नाही, झाला असा आऊट

जो व्यक्ती आपल्या चुकांमधून शिकतो तो मोठा होतो, असे म्हणतात. पण भारताचा कर्णधार विराट कोहली गेल्या चार वर्षांमध्ये काहीच शिकला नाही, असे म्हणण्याची वेळ आली आहे. ...

India vs England: गौतम गंभीरने दिला कोहलीला सल्ला - Marathi News | India vs England: Gautam Gambhir gave advice to virat Kohli | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs England: गौतम गंभीरने दिला कोहलीला सल्ला

भारताला सलामीवीर गौतम गंभीरने याबाबत भारताचा कर्णधार विराट कोहलीला याबाबत एक सल्ला दिला आहे. ...