लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारत विरुद्ध इंग्लंड

भारत विरुद्ध इंग्लंड

India vs england, Latest Marathi News

India vs England: कोहली आणि रुट सध्याचे सर्वोत्तम फलंदाज; ब्रायन लाराची स्तुतीसुमने - Marathi News | India vs England: virat Kohli and joe Root's are current best batsmens; Praise Brian Lara | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs England: कोहली आणि रुट सध्याचे सर्वोत्तम फलंदाज; ब्रायन लाराची स्तुतीसुमने

आतापर्यंत इंग्लंडविरुद्धच्या चार कसोटी सामन्यांमध्ये कोहलीने ५४४ धावा केल्या आहेत, यामध्ये दोन शतकांसह तीन अर्धशतकांचा समावेश आहे. पण कोहलीच्या एवढ्या धावांनंतरही भारताने ही मालिका १-३ अशी गमावली आहे. ...

India vs England: पाचव्या कसोटीला अश्विन मुकण्याची शक्यता - Marathi News | India vs England: R. Ashwin is likely to miss the fifth Test | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs England: पाचव्या कसोटीला अश्विन मुकण्याची शक्यता

चौथ्या कसोटी सामन्यात अश्विनला पाच दिवसांची विश्रांती द्यावी लागणार होती. पण संघ व्यवस्थापन आणि कर्णधार विराट कोहली यांनी त्याला जायबंदी असतानाही खेळवले होते. ...

India vs England: भारताविरुद्धच्या पाचव्या कसोटीसाठी इंग्लंडच्या संघात बेअरस्टोवचा समावेश - Marathi News | India vs England: England's Jonny Bairstow in fifth Test against India | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs England: भारताविरुद्धच्या पाचव्या कसोटीसाठी इंग्लंडच्या संघात बेअरस्टोवचा समावेश

तिसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडचा यष्टीरक्षक बेअरस्टोवला हाताला दुखापत झाली होती. ...

India vs England: ... अन् एकनाथ सोलकर यांची आठवण पाचव्या कसोटीत येणार - Marathi News | India vs England: ... and Eknath Solkar will be remembered in the fifth Test | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs England: ... अन् एकनाथ सोलकर यांची आठवण पाचव्या कसोटीत येणार

1971 साली इंग्लंडच्या दौऱ्यात भारताने ओव्हल मैदानावर कसोटी सामना जिंकला होता. या सामन्यात त्यांनी पकडलेले झेल हे सामन्यात निर्णायक ठरले होते. ...

India vs England: राहुल द्रविडचा विक्रम विराट कोहली मोडणार का? - Marathi News | India vs England: Will Virat Kohli break Rahul Dravid 's record? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs England: राहुल द्रविडचा विक्रम विराट कोहली मोडणार का?

भारताचा माजी महान फलंदाज राहुल द्रविडचा एक विक्रम मोडण्याची संधी भारताचा कर्णधार विराट कोहलीला या सामन्यात असेल. ...

India vs England 5th Test: ओव्हलवर अॅलिस्टर कुक करणार हा पराक्रम, भारताची चिंता वाढली - Marathi News | India vs England 5th Test: Will Alastair Cook make thousand runs at Oval | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs England 5th Test: ओव्हलवर अॅलिस्टर कुक करणार हा पराक्रम, भारताची चिंता वाढली

India vs England 5th Test: इंग्लंडचा माजी कर्णधार आणि यशस्वी सलामीवीरांपैकी एक असलेल्या अॅलिस्टर कुकने क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. ...

India vs England: भारत इंग्लंडमध्ये पराभूत का झाला, कपिल देव यांनी केली समीक्षा - Marathi News | India vs England: Why did India lose in England, Kapil Dev made a review | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs England: भारत इंग्लंडमध्ये पराभूत का झाला, कपिल देव यांनी केली समीक्षा

India vs England: या मालिकेमध्ये भारताचं नेमकं काय चुकलं, याची समीक्षा केली आहे ती भारताचे माजी विश्वविजेते कर्णधार कपिल देव यांनी. ...

India vs England: अॅलिस्टर कुकच्या निवृत्तीचं गुपीत उलगडलं - Marathi News | India vs England: Alistair Cook's retirment secret is unraveled | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs England: अॅलिस्टर कुकच्या निवृत्तीचं गुपीत उलगडलं

कुक अवढा फिट असून निवृत्त का होतोय, असे प्रश्नही चाहत्यांनी विचारले. पण आता कुकच्या निवृत्तीमागील गुपित उलगडलं आहे. ...