भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, मराठी बातम्या FOLLOW India vs australia, Latest Marathi News
भारतीय संघाला जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलमध्ये हार पत्करावी लागल्यानंतर ICC ने आज दणका दिला आहे. ...
IPL स्पर्धा खेळल्यानंतर अचानक कसोटी क्रिकेटला भारतीय खेळाडू कसे आत्मसात करतील, याबाबत अनेकांच्या मनात शंका होती. ...
कोहली, पुजाराची फटक्यांची निवड चुकली ...
डब्ल्यूटीसी अंतिम सामना : अखेरच्या दिवशी भारताचा २०९ धावांनी पराभव, दुसऱ्यांदा उपविजेतेपदावर समाधान ...
WTC Final India vs Australia : भारतीय संघाचा आयसीसी स्पर्धा जिंकण्याचा दुष्काळ १० वर्ष झाली तरी कायम आहे. ...
भारतीय संघाला आयसीसी ट्रॉफी जिंकण्यात पुन्हा एकदा अपयश आले. २०१३ पासून भारताने आयसीसीच्या स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी केली, परंतु ट्रॉफी काही जिंकली नाही. ...
WTC Final 2023 IND vs AUS : जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताला दारूण पराभवाचा सामना करावा लागला. ...
WTC Final 2023 IND vs AUS : जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताचा पराभव झाला. ...