भारतीय संघाचा सलामीवीर पृथ्वी शॉ याने ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या कसोटीतून माघार घेतली आहे. लोकेश राहुलच्या अपयशी कामगिरीमुळे पहिल्या कसोटीत पृथ्वी शॉचे स्थान निश्चित मानले जात होते. ...
India vs Australia: कर्णधार विराट कोहलीने क्रिकेट ऑस्ट्रेलिया एकादश संघाविरुद्धच्या सराव सामन्यात दुसऱ्या दिवशी बॅटवर हात साफ करताना अर्धशतक झळकावले. ...
India vs Australia : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिका 6 डिसेंबरपासून सुरू होणार आहे. तत्पूर्वी भारतीय खेळाडूंनी सराव सामन्यात चांगला खेळ केला. ...
India vs Australia: भारतीय संघाने सराव सामन्याच्या दुसऱ्या दिवशी 358 धावा केल्या. पृथ्वी शॉ, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, कर्णधार विराट कोहली आणि हनुमा विहारी यांनी अर्धशतक झळकावत कसोटी संघासाठी दावेदारी सांगितली. ...
कसोटी मालिकेत भारतीय संघ विजय मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे आणि स्टीव्हन स्मिथ व डेव्हिड वॉर्नर यांच्या अनुपस्थितीत भारताला ही मालिका जिंकण्याची सुवर्णसंधी आहे, असे बऱ्याच जणांनी म्हटले आहे. ...