लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
स्वातंत्र्य दिन

Independence Day Latest news, मराठी बातम्या

Independence day, Latest Marathi News

Independence Day Information, News And Updates: स्वातंत्र्य दिन हा भारताचा विशेष महत्वाचा दिवस आहे. ब्रिटिश साम्राज्यापासून १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. त्यामुळे भारताचा स्वातंत्र्य दिन दरवर्षी १५ ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. या दिवशी दिल्लीतील लाल किल्ल्यावर भारताचा राष्ट्रध्वज फडकवला जातो. देशभरातही बहुतांश ठिकाणी ध्वजारोहण, मिरवणुका व सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे हा दिवस साजरा केला जातो.
Read More
प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवरच दहशतवाद्यांना जेरबंद केल्याच्या बातम्या येतात : शिवसेना - Marathi News | shiv sena republic day terrorist attack national security saamana editorial | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवरच दहशतवाद्यांना जेरबंद केल्याच्या बातम्या येतात : शिवसेना

स्वातंत्र्यदिन, प्रजासत्ताक दिनाचे सोहळे आले की, अतिरेकी बॉम्ब-बंदुका घेऊन बिळातून बाहेर पडतात. ...

चिचोलीत प्रथम घरटॅक्स देणाऱ्याच्या हस्ते ध्वजारोहण - Marathi News | Flagging at the hands of the first home tax payer in Chicholi | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :चिचोलीत प्रथम घरटॅक्स देणाऱ्याच्या हस्ते ध्वजारोहण

तुमसर तालुक्यातील चिचोली येथील सरपंच अनिता नेवारे यांच्या अध्यक्षतेखाली यावर्षी पहिल्यांदा घरटॅक्स देणारे सामान्य नागरिक देवीचंद राठोड यांच्या हस्ते ग्रामपंचायत कार्यालयाचे ध्वजारोहण करण्यात आले. ...

स्वातंत्र्याचा जल्लोष नव्हे... पोटाची भूक - Marathi News | Not the excitement of freedom ... the appetite of the stomach | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :स्वातंत्र्याचा जल्लोष नव्हे... पोटाची भूक

देशाला स्वातंत्र्य मिळून ७३ वर्षे झाली. पण एका आठ वर्षाच्या चिमुकलीला पोटाची खळगी भरण्यासाठी स्वातंत्र्य दिनाच्या सुट्टीचा आधार घ्यावा लागतो. कशासाठी? कचरा वेचून पोट भरण्यासाठी!एकीकडे देशाच्या स्वातंत्र्यांचा जल्लोष सुरु होता. ...

गोळ्या झेलूनही ध्वजारोहणाचा मान नाही - Marathi News | Flags are not respected even after being shot | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :गोळ्या झेलूनही ध्वजारोहणाचा मान नाही

देशाच्या सीमांचे रक्षण करताना शत्रूच्या गोळ्या खायच्या आम्ही. बलिदानानंतर गावाकडे अंतिम संस्कार करताना चार बंदुकीच्या फैरी झाडल्या की झाला आमचा सन्मान. निवृत्तीनंतर साधा ध्वजारोहणाचा मानही आम्हाला मिळत नाही. हा प्रकार किती दिवस चालायचा, असा प्रश्न से ...

Video : शहिदाच्या पत्नीला नवं घर बांधून दिलं, स्वातंत्र्यदिनी तरुणांची 'भाऊ'क भेट - Marathi News | Build a new house for martyr's wife, youth 'brothers' gift on Independence Day in indor | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video : शहिदाच्या पत्नीला नवं घर बांधून दिलं, स्वातंत्र्यदिनी तरुणांची 'भाऊ'क भेट

बेटमा गावातील तरुणाईने एकत्र येऊन वीरपत्नीला टोलेजंग नवीन घर बांधून दिले. ...

संकट काळात महाराष्ट्राने एकतेचे दर्शन घडविले - Marathi News | During the crisis, Maharashtra showed unity | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :संकट काळात महाराष्ट्राने एकतेचे दर्शन घडविले

पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, सातारा व कोल्हापूर या जिल्ह्यात आलेल्या महापूरात लोक संकटात सापडली असताना महाराष्ट्रातील जनता जातीभेद, धर्मभेद विसरुन महापूरात अडकलेल्या लोकांच्या सुटकेसाठी धावून आली. ...

पोलीस, विद्यार्थ्यांचा गौरव - Marathi News | Police, student glory | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :पोलीस, विद्यार्थ्यांचा गौरव

जिल्हाधिकारी कार्यालयात स्वातंत्र्यदिनाच्या वर्धापन दिनानिमित्त मुख्य शासकीय समारंभात पालकमंत्री मदन येरावार यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी विविध क्षेत्रातील व्यक्तींचा उल्लेखनीय कार्याबद्दल गौरव करण्यात आला. ...

ऐतिहासिक विजयस्तंभाची अखेर स्वच्छता - Marathi News | The final victory of the historic victory | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :ऐतिहासिक विजयस्तंभाची अखेर स्वच्छता

येथील आझाद मैदानातील ऐतिहासिक विजयस्तंभ घाणीच्या विळख्यात सापडला. या विषयीचे वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित करताच गुरुदेव युवा संघाने पुढाकार घेत विजयस्तंभाची स्वच्छता केली. या स्तंभाला सजविण्यात आले. तिरंगा ध्वज व खाऊ वाटप करण्यात आले. ...