Indapur, Latest Marathi News
काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते हर्षवर्धन पाटील यांनी भाजपामध्ये प्रवेश केला असला तरी त्यांच्या कन्येला पक्षांतरी बंदी कायद्यामुळे काॅंग्रेसमध्येच रहावे लागणार आहे. ...
विधानसभा लढविण्यासाठी हर्षवर्धन पाटील यांनी शिवधनुष्य हाती घ्यावे शिवसेना पदाधिकाऱ्यांचे आव्हान.. ...
माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि हर्षवर्धन पाटील यांच्यातील संघर्षाची धग कायम राहिली आहे. ...
या नाट्यमय घडामोडी घडविण्यामागे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांचा हात असल्याची चर्चा जिल्हा परिषद वर्तुळात सुरु होती. ...
लोकसभेला आम्हाला मदत करा, विधानसभेला आम्ही तुम्हाला जागा सोडतो असे आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेसने हर्षवर्धन पाटील यांना दिले होते. ...
पुन्हा काँग्रेसच्या अंतर्गत वादामुळे स्थायी समितीच्या निवडणुकीचे भिजत घोंगडे पुन्हा कायम राहिले... ...
पाटील यांच्या भाजप प्रवेशाने काँग्रेसचा पश्चिम महाराष्ट्रातील आणखी एक बुरूज ढासळला आहे. ...
भोडणी येथील शेतकऱ्यावर मोठ्या प्रमाणात कर्जाचा बोजा झाला होता. ...