लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
इम्रान खान

इम्रान खान

Imran khan, Latest Marathi News

पाकिस्ताननं जारी केला नवा नकाशा; काश्मीर-लडाखच नाही, 'या' भागावरही सांगितला दावा! - Marathi News | pakistan cabinet approves new map which includes jammu kashmir ladakh and junagarh also | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्ताननं जारी केला नवा नकाशा; काश्मीर-लडाखच नाही, 'या' भागावरही सांगितला दावा!

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी, पाकिस्तानच्या इतिहासातील हा एक ऐतिहासिक दिवस असल्याचे म्हटले आहे. या नकाशाला इम्रान खान यांच्या मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकिनंतर इम्रान खान यांनी हा नवा राजकीय नकाशा प्रसिद्ध केला.  ...

भारताला डिवचायला गेले आणि स्वत:च ट्रोल झाले, ट्विटरवर पाकिस्तानी सैन्याची उडाली खिल्ली - Marathi News | He went to mocking India and became a troll himself, mocking the Pakistani army on Twitter | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारताला डिवचायला गेले आणि स्वत:च ट्रोल झाले, ट्विटरवर पाकिस्तानी सैन्याची उडाली खिल्ली

कलम ३७० रद्द करण्याच्या भारताच्या निर्णयाला ५ ऑगस्ट रोजी एक वर्ष पूर्ण होत आहे. त्यापार्श्वभूमीवर काश्मीरमध्ये अस्वस्थता पसरवण्याचा डाव पाकिस्तानकडून खेळला जात आहे. ...

पाकिस्तानात चपाती महागली, गव्हाच्या पिठाची किंमत ऐकून अवाक् व्हाल - Marathi News | Chapati, is expensive in Pakistan, you will be surprised to hear the price of wheat flour | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानात चपाती महागली, गव्हाच्या पिठाची किंमत ऐकून अवाक् व्हाल

पाकिस्तानात सध्या इम्रान खान यांच्या पक्षाचे सरकार असून कोरोना महामारीमुळे नागरिक त्रस्त आहेत. ...

पाकिस्तानात 'सर्व धर्म समभाव' म्हटल्यामुळे माजी मंत्र्याविरुद्ध पोलिसात तक्रार - Marathi News | A complaint has been lodged with the police against a former minister for calling 'all religions equal' in Pakistan | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानात 'सर्व धर्म समभाव' म्हटल्यामुळे माजी मंत्र्याविरुद्ध पोलिसात तक्रार

पंतप्रधान इम्रान खानच्या पक्षातील नेते कट्टरतेची सीमारेषा ओलांडताना दिसून येत आहेत. ...

कोरोना काळात पाकिस्तानला लॉटरी; ९ महिन्यांच्या मेहनतीनंतर मोठा खजिना हाती - Marathi News | Pakistan finds new oil gas reserves in Khyber Pakhtunkhwa | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कोरोना काळात पाकिस्तानला लॉटरी; ९ महिन्यांच्या मेहनतीनंतर मोठा खजिना हाती

गुरुद्वाराचं दर्शन घेऊन निघालेल्या बस अन् रेल्वेचा भीषण अपघात, 29 जणांचा मृत्यू - Marathi News | 29 killed in bus-train accident in pakistan, imran khan tweet | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :गुरुद्वाराचं दर्शन घेऊन निघालेल्या बस अन् रेल्वेचा भीषण अपघात, 29 जणांचा मृत्यू

भाविकांनी भरलेल्या बसची शाह हुसैन एक्सप्रेस ट्रेनसोबत जोराची धडक झाली. यामध्ये जागेवरच 19 जणांचा मृत्यु झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली होती. ...

शाहिद आफ्रिदीची पंतप्रधानांवर टीका; म्हणाला, मदत करण्याचे सोडून मंत्री सुट्टीवर गेलेत! - Marathi News | shahid afridi criticizes imran khan pakistan government ministers | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :शाहिद आफ्रिदीची पंतप्रधानांवर टीका; म्हणाला, मदत करण्याचे सोडून मंत्री सुट्टीवर गेलेत!

इम्रान खान बरळले, कराचीमधील 'त्या' दहशतवादी हल्ल्यामागे भारताचा हात - Marathi News | Imran Khan said, India's hand behind 'that' terrorist attack in Karachi | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इम्रान खान बरळले, कराचीमधील 'त्या' दहशतवादी हल्ल्यामागे भारताचा हात

हल्ल्या करण्यासाठी आलेल्या ४ दहशतवाद्यांनाही ठार मारण्यात आले. ...