लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
इम्रान खान

इम्रान खान, मराठी बातम्या

Imran khan, Latest Marathi News

Imran Khan: पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी परदेशातून मिळालेले गिफ्ट विकले? - Marathi News | pakistan prim minister imran khan in deep controversy over foreign gifts as opposition targets him | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी परदेशातून मिळालेले गिफ्ट विकले?

Imran Khan: पाकिस्तानातील आर्थिक संकट आणि महागाईवरुन इम्रान खान सरकारवर विरोधकांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. आता इम्रान खान यांना परदेशातून मिळालेल्या गिफ्ट्सच्या बाबतीत वाद निर्माण झाला आहे. ...

Imran Khan: इम्रान खान यांची खुर्ची धोक्यात?; पाकिस्तानी लष्कर प्रमुख बाजवा आणि ISI चीफमध्ये गुप्त बैठक - Marathi News | Back of Imran Khan; Pakistani Army chief Qamar Javed Bajwa visits ISI headquarters | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इम्रान खान यांची खुर्ची धोक्यात?; पाकिस्तानी लष्कर प्रमुख बाजवा आणि ISI चीफमध्ये गुप्त बैठक

Imran Khan's chair in danger: लष्करी अधिकाऱ्यांच्या नियुक्तीवरून इम्रान खान आणि लष्करप्रमुख बाजवा यांच्यात खटके उडत आहेत. आयएसआय प्रमुखांच्या बदलीवरून हा वाद सुरु झाला आहे. ...

हां खान साहब, भारतके कंट्रोल में है क्रिकेट! - Marathi News | yes imran khan India controls world cricket dont blame us for pakistans failure | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :हां खान साहब, भारतके कंट्रोल में है क्रिकेट!

परिस्थिती आपल्या देशात बिघडलेली आहे आणि आरोप भारतावर करता? आपल्या घरात जरा डोकवा इम्रानभाई, खुदाची तरी थोडी भीती बाळगा! ...

दिवाळखोर पाकिस्तानला आता IMF नं दिला जोरदार धक्का; १ अब्ज डॉलरचं कर्ज नाकारलं! - Marathi News | Imf Gave Big Blow To Pakistan Did Not Give One Billion Dollar Loan To Imran Khan | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :दिवाळखोर पाकिस्तानला आता IMF नं दिला जोरदार धक्का; १ अब्ज डॉलरचं कर्ज नाकारलं!

कर्ज घेऊन दिवाळखोरीला उतरलेल्या पाकिस्तानला आता आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं (IMF) जोरदार झटका दिला आहे. ...

आधी नुकसानभरपाई द्या, मग काम बघू! ड्रॅगनची हुजरेगिरीही ठरली कुचकामी, चीननं पाकला कुवत दाखवली - Marathi News | Dasu hydropower project Pakistan china links resumption of work to payment of compensation | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आधी नुकसानभरपाई द्या, मग काम बघू! ड्रॅगनची हुजरेगिरीही ठरली कुचकामी, चीननं पाकला कुवत दाखवली

बिझनेस रेकॉर्डरच्या वृत्तानुसार, जलसंपदा सचिव शाहजेब खान बंगश यांच्या मते, जुलै महिन्यात चिनी अभियंत्यांवर झालेल्या हल्लापासून प्रकल्पाचे काम ठप्प आहे. तसेच, चिनी नागरिकांना भरपाई देण्यासंदर्भात उच्च स्तरावर चर्चा सुरू आहे. ...

Imran Khan : जम्मू काश्मीरमधील कलम 370 वरुन मोदींवर टीका, इम्रान खान यांचं अज्ञान उघड - Marathi News | Imran Khan : Criticism of narendra Modi over Article 370 in Jammu and Kashmir, Imran Khan's ignorance exposed | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :काश्मीरमधील कलम 370 वरुन मोदींवर टीका, इम्रान खान यांचं अज्ञान उघड

Imran Khan : पाकिस्तानी क्रिकेटसंदर्भातही खान यांनी या मुलाखतीत आपले विचार व्यक्त केले. Middle East Eye चॅनेलवर दिलेल्या मुलाखतीत बीसीसीआय ही जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट संघटना असल्याचं त्यांनी म्हटलं. ...

भारतीयांनी 'Fake' मॅसेज केल्यामुळे इंग्लंड, न्यूझीलंड यांनी दौरा रद्द केला - पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचा दावा - Marathi News | Pakistan PM Imran Khan says ‘some Indian’s fake message led to England and NZ pull-out’ | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :इंग्लंड, न्यूझीलंड यांच्या दौरा रद्द करण्यामागे भारतीयांचा हात - इम्रान खान

सध्या खेळाडूपेक्षा पैसा अधिक महत्त्वाचा झाला आहे. भारत हा सर्वात श्रीमंत बोर्ड आहे आणि अशात त्यांच्याविरोधात कुणीही आवाज उठवण्याची हिम्मत करणार नाही - Imran Khan ...

भारताचा जागतिक क्रिकेटवर कंट्रोल, त्यांच्याविरोधात जाण्याची कुणाचीच हिम्मत नाही - इम्रान खान - Marathi News | India controls world cricket now, No one would dare do to India what England did to Pakistan, Say Pak PM Imran Khan | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताविरुद्ध जाण्याची हिम्मत कुणीही दाखवणार नाही!, पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी केलं मान्य

मागील आठवड्यात पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे ( PCB) अध्यक्ष रमीझ राजा यांनीही बीसीसीआयनं जर आयसीसीला ( ICC) निधी देणे बंद केलं, तर पाकिस्तान क्रिकेट संपून जाईल, असे विधान केलं होतं. ...