lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इमरान खान

इमरान खान

Imran khan actor, Latest Marathi News

२००८ मध्ये इमरानने ‘जाने तू या जाने ना’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूड डेब्यू केला होता.२०१५ मध्ये त्याचा ‘कट्टी बट्टी’ प्रदर्शित झाला.
Read More
आमिर खानच्या लेकीच्या एंगेजमेंटमध्ये दिसला इमरान खान, चाहते म्हणाले - सिनेमात कमबॅक कर - Marathi News | Aamir khan daughter ira khan engagement function imran khan gets in limelight | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आमिर खानच्या लेकीच्या एंगेजमेंटमध्ये दिसला इमरान खान, चाहते म्हणाले - सिनेमात कमबॅक कर

बॉलिवुडचा मिस्टर पर्फेशनिस्ट आमिर खानची मुलगी आयरा खानचा बॉयफ्रेंड नुपुर शिखारे सोबत साखरपुडा नुकताच मुंबईत पार पडला. ...

कोण होतास तू, काय झालास तू?, इमरान खानचे लेटेस्ट फोटो बघून तुम्हीही हेच म्हणाल... - Marathi News | Did you recognize this bollywood hero, Imran Khan latest photo viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कोण होतास तू, काय झालास तू?, इमरान खानचे लेटेस्ट फोटो बघून तुम्हीही हेच म्हणाल...

अभिनेता इमरान खानचे लेटेस्ट फोटो समोर आला आहे. तो पाहून त्याला ओळखणंही चाहत्यांना कठीण जातंय. ...

PICS : ओळखा पाहू कोण? बॉलिवूडच्या या अभिनेत्याला ओळखणंही मुश्किल - Marathi News | imran khan rare appearance after long time difficult to recognize the actor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :PICS : ओळखा पाहू कोण? बॉलिवूडच्या या अभिनेत्याला ओळखणंही मुश्किल

ब्ल्यू टी-शर्ट, कार्गो पँट व स्रीकर्स आणि पांढरे केस अशा अवतारातील या अभिनेत्याला पापाराझींनी ओळखलं. पण सामान्य लोक त्याला ओळखूच शकले नाहीत. ...

पत्नी अवंतिका ऐवजी 'मिस्ट्री वुमन'सोबत दिसला आमिर खानचा भाचा, जाणून घ्या कोण आहे ती? - Marathi News | Aamir Khan's nephew appeared with 'Mystery Woman' instead of wife Avantika, find out who she is | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पत्नी अवंतिका ऐवजी 'मिस्ट्री वुमन'सोबत दिसला आमिर खानचा भाचा, जाणून घ्या कोण आहे ती?

इमरान खानचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतो आहे. यात त्याच्यासोबत असलेल्या मिस्ट्री वुमनची चर्चा होताना दिसते आहे. ...

सिनेमांपेक्षा पर्सनल लाईफमध्ये जास्त स्ट्रगल करतोय आमिर खानचा भाचा इमरान खान, जाणून घ्या का ते - Marathi News | Aamir Khan's nephew Imran Khan is struggling more in his personal life than movies | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सिनेमांपेक्षा पर्सनल लाईफमध्ये जास्त स्ट्रगल करतोय आमिर खानचा भाचा इमरान खान, जाणून घ्या का ते

रिपोर्टनुसार, इमरान खान अभिनेत्री लेखाला काही काळासाठी डेट करतो आहे. ...

'या' अभिनेत्रीमुळे तुटलं इमरान खान आणि अवंतिका मलिकचं लग्न ? जवळ राहण्यासाठी घेतलं शेजारीच घरी - Marathi News | Imran khan affair with lekha washington led to his separation with wife avantika malik | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'या' अभिनेत्रीमुळे तुटलं इमरान खान आणि अवंतिका मलिकचं लग्न ? जवळ राहण्यासाठी घेतलं शेजारीच घरी

इमरान आणि तिच्या अफेअरबाबत कोणालाही माहिती नव्हती. ...

Birthday Special: 38 वर्षांचा झाला इमरान खान, सिनेमांपेक्षा पर्सनल लाईफमध्ये करतोय स्ट्रगल - Marathi News | happy birthday imran-khan unknown facts about him | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Birthday Special: 38 वर्षांचा झाला इमरान खान, सिनेमांपेक्षा पर्सनल लाईफमध्ये करतोय स्ट्रगल

आज बॉलिवूड अभिनेत आमिर खानचा भाचा इमरान खानचा आज वाढदिवस आहे. ...

आमिर खानचा भाचा इमरान खानने घेतला अभिनयातून संन्यास, पत्नीला नव्हते हे मंजूर, अभिनेत्याच्या सासऱ्यांनी केला खुलासा - Marathi News | Imran khans father in law reveals wife avantika malik wanted him to pursue his career in acting | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आमिर खानचा भाचा इमरान खानने घेतला अभिनयातून संन्यास, पत्नीला नव्हते हे मंजूर, अभिनेत्याच्या सासऱ्यांनी केला खुलासा

अलीकडेच त्याचा जवळचा मित्र अक्षय ओबेरॉयने एका मुलाखतीत खुलासा केला आहे ...