लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आयसीसी

आयसीसी, मराठी बातम्या

Icc, Latest Marathi News

पाकिस्तानला मोठा धक्का, भारताला द्यावे लागणार तब्बल 2700 कोटी - Marathi News | A big blow to Pakistan, Pcb will have to pay Rs. 2700 crores to Bcci | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्तानला मोठा धक्का, भारताला द्यावे लागणार तब्बल 2700 कोटी

दोन्ही देशांतील राजकीय संबंध बिघडले. त्याचबरोबर भारतीय खेळाडूंचीही पाकिस्ताबरोबर द्विदेशीय मालिका खेळण्याची इच्छा नसल्याचेही सूत्रांनी सांगितले. ...

वेस्ट इंडिजचा 'हा' स्टार खेळाडू इंग्लंडकडून वर्ल्ड कप खेळणार, पात्रता निकष बदलले - Marathi News | Jofra Archer eligible for England selection from next year | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वेस्ट इंडिजचा 'हा' स्टार खेळाडू इंग्लंडकडून वर्ल्ड कप खेळणार, पात्रता निकष बदलले

बार्बाडोसमध्ये जन्मलेला अष्टपैलू खेळाडू जोफ्रा आर्चर पुढील वर्षी इंग्लंडकडून विश्वचषक आणि अॅशेस मालिका खेळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ...

IND vs AUS : ... तर भारत कसोटीतील अव्वल स्थान गमावेल, दोन संघ शर्यतीत  - Marathi News | India vs Australia : India vs Australia Test: Australia, New Zealand pose threat to India's No.1 Test rank | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs AUS : ... तर भारत कसोटीतील अव्वल स्थान गमावेल, दोन संघ शर्यतीत 

India vs Australia :विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघासाठी 2018 हे वर्ष परदेश दौऱ्यांच्या बाबतीत तितकेसे चांगले राहिले नाही. ...

PAK vs NZ Test : ...अन् न्यूझीलंडचे 10 फलंदाज 40 धावांत माघारी परतले - Marathi News | Pak vs NZ Test: ... New Zealand's 10 batsmen out in just 40 run, yasir shah magical spell | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :PAK vs NZ Test : ...अन् न्यूझीलंडचे 10 फलंदाज 40 धावांत माघारी परतले

Pak vs NZ Test: फलंदाजांपाठोपाठ पाकिस्तानच्या गोलंदाजांनी सोमवारी कमालच केली. ...

राष्ट्रकुल स्पर्धेतही टी-२० क्रिकेट?; टीम इंडियासाठी 'सुवर्ण'संधी - Marathi News | ICC bids for Women's Cricket in Commonwealth Games | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :राष्ट्रकुल स्पर्धेतही टी-२० क्रिकेट?; टीम इंडियासाठी 'सुवर्ण'संधी

बर्मिंगहॅक येथे 2022 मध्ये होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत क्रिकेटचा समावेश होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ...

T10 क्रिकेटचा थरार आजपासून, सलामीच्या सामन्यात राजपूत-सिंधी संघ समोरासमोर - Marathi News | T10 cricket start today, Rajput-Sindhi team fight in the opening match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :T10 क्रिकेटचा थरार आजपासून, सलामीच्या सामन्यात राजपूत-सिंधी संघ समोरासमोर

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या मान्यतेने होणाऱ्या टी-10 लीगचा थरार आजपासून दुबईत रंगणार आहे. ...

आयसीसीने दिला पीसीबीला दणका!; नुकसान भरपाईचा दावा फेटाळला - Marathi News | ICC rejects Pakistan's $70 million compensation claim against BCCI | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आयसीसीने दिला पीसीबीला दणका!; नुकसान भरपाईचा दावा फेटाळला

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) तक्रार निवारण समितीने मंगळवारी बीसीसीआयविरुद्ध पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचा (पीसीबी) नुकसान भरपाईचा दावा फेटाळला. त्यामुळे प्रदीर्घ कालावधीपासून सुरू असलेला हा वाद संपुष्टात आला. ...

आयसीसीला पटली भारताची बाजू, पाकिस्तानने केली होती 497 कोटींची मागणी - Marathi News | icc has dismissed PCB’s claim against BCCI | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आयसीसीला पटली भारताची बाजू, पाकिस्तानने केली होती 497 कोटींची मागणी

आयसीसीने याप्रकरणी एक समिती गठित केली होती. या समितीला भारताची बाजू पटली असून त्यांनी पाकिस्तानला फटकारले आहे. ...