जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, इंग्लंड, भारत, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका आणि वेस्ट इंडिज या नऊ संघांचा समावेश असणार आहे. पुढील दोन वर्षांत जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत 27 मालिका होणार आहेत. त्यात एकूण 71 सामने होतील. त्यानंतर अव्वल दोन संघांमध्ये जून 2021मध्ये लंडन येथे कसोटी अजिंक्यपद सपर्धेच्या जेतेपदाचा सामना होणार. Read More
India squad for ICC World Test Championship 2023 Final - भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( BCCI) मंगळवारी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलसाठी ( WTC Final) टीम इंडियाची घोषणा केली. ...
ICC World Test Championship 2023 Final: तंत्रशुद्ध आणि शैलीदार फलंदाज अजिंक्य रहाणेने (Ajinkya Rahane) अखेर भारतीय क्रिकेट संघात पुनरागन केलं आहे. त्याला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी निवडलेल्या १५ सदस्यीय संघात स्थान देण्यात आलं आहे. ...
Team India squad for ICC WTC 2023 Final: जून महिन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी भारतीय संघाची निवड जाहीर झाली आहे. ...
ICC World Test Championship : जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारताची गाठ ऑस्ट्रेलियाशी पडणार आहे. हा सामना ७ ते ११ जून या दरम्यान, लंडनमधील ओव्हल मैदानावर खेळवला जाणार आहे. या सामन्यासाठी भारतीय संघाची निवड लवकरच होणार आहे. ...
IPL 2023: आयपीएलचा सोळावा हंगाम ऐन रंगात आला असतानाच क्रिकेटप्रेमींचा हिरमोड करणारी एक बातमी समोर येत आहे. मिळत असलेल्या माहितीनुसार विराट कोहली (Virat Kohli), रोहित शर्मा (Rohit Sharma)यांच्यासारखे दिग्गज भारतीय क्रिकेटपटू आयपीएल अर्ध्यावरच सोडू शक ...