लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आयसीसी महिला विश्वचषक २०२५

ICC Women's World Cup 2025 News in Marathi , मराठी बातम्या

Icc women's world cup 2025, Latest Marathi News

महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धा ही १९७३ पासून खेळवण्यात येणारी सर्वात जुनी स्पर्धा आहे. पुरुष विश्वचषक स्पर्धेआधी महिला विश्वचषक स्पर्धा खेळवण्यात आली होती. १३ व्या हंगामातील स्पर्धा ही भारत-श्रीलंका यांच्या संयुक्त यजमानपदाखाली ३० सप्टेंबर ते २ नोव्हेंबर या कालावधीत पार पडणार आहे.
Read More
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा - Marathi News | ICC Womens World Cup 2025 Bangladesh Women won by 7 wkts Against Pakistan Women Marufa Akter Shine | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा

बांगलादेशच्या ताफ्यात एक नव्हे तीन अख्तरचा जलवा दिसला अन् त्यांच्यासमोर पाकिस्तानचा डाव फसवा ठरला.   ...

ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर - Marathi News | Ashleigh Gardner Record: 'Lady Maxwell' hits record century; becomes first batsman to achieve such feat | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर

मॅक्सवेलच्या धाटणीतील खेळीसह  ऑस्ट्रेलियन महिला संघात खास छाप सोडणारा चेहरा ...

AUS W vs NZ W, ICC Women’s World Cup 2025, Live Streaming : न्यूझीलंडसमोर ऑस्ट्रेलियाचे तगडे आव्हान, कारण... - Marathi News | AUS W vs NZ W ICC Women’s World Cup 2025 Live streaming and weather forecast When and where to watch in India | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :AUS W vs NZ W, ICC Women’s World Cup 2025, Live Streaming: न्यूझीलंडसमोर ऑस्ट्रेलियाचे तगडे आव्हान

कुठं कधी अन् कोणत्या मैदानात रंगणार वर्ल्ड कप स्पर्धेतील दुसरा सामना? ...

वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात दीप्ती शर्मानं रचला इतिहास; अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय - Marathi News | ICC Womens World Cup 2025 IND W vs SL W 1ts Match Deepti Sharma Creates History Becomes 1st Indian Cricketer To 50 Plus Score And 3 Wickets | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात दीप्ती शर्मानं रचला इतिहास; अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय

फिफ्टी प्लस धावसंख्येसह तीन विकेट्स घेत साधला मोठा डाव ...

ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा - Marathi News | India vs Sri Lanka Women’s ODI World Cup 2025 IND W Beats SL W By 58 Runs To Start Campaign On Winning Note | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा

डकवर्थ लुईस नियानुसार श्रीलंकेच्या संघाला २७१ धावांचे टार्गेट मिळाले. या धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेचा संघ ४५.४ षटकात २११ धावांपर्यंतच मजल मारू शकला.  ...

"पियू बोले पिया बोले..." टीम इंडियाच्या ड्रेसिंग रुमध्ये रंगली श्रेया घोषालची सुरांची मैफिल (VIDEO) - Marathi News | Womens World Cup Video Shreya Ghoshal Visits Team India Dressing Room Sings Piyu Bole With Players Smriti Manadhana | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"पियू बोले पिया बोले..." टीम इंडियाच्या ड्रेसिंग रुमध्ये रंगली श्रेया घोषालची सुरांची मैफिल (VIDEO)

स्मृती मानधना निघाली श्रेया घोषालची मोठी चाहती ...

आजपासून रंगणार विश्वविजेतेपदाची मोहीम! महिला एकदिवसीय क्रिकेट, यजमान भारतीय संघ श्रीलंकाविरुद्ध भिडणार - Marathi News | The World Cup campaign will begin from today! Women's ODI cricket, host Indian team will face Sri Lanka | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आजपासून रंगणार विश्वविजेतेपदाची मोहीम! महिला एकदिवसीय क्रिकेट, यजमान भारतीय संघ श्रीलंकाविरुद्ध भिडणार

सध्या दमदार फॉर्ममध्ये असलेला यजमान भारतीय संघ आज, मंगळवारी श्रीलंकेविरुद्ध महिला एकदिवसीय सामन्यांच्या विश्वचषक स्पर्धेत सलामी सामन्यात खेळेल. ...

India Women vs Sri Lanka Live Streaming : कुठं अन् किती वाजता रंगणार सलामीचा सामना? - Marathi News | India Women vs Sri Lanka Live Streaming: Where and what time will the opening match be played? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India Women vs Sri Lanka Live Streaming : कुठं अन् किती वाजता रंगणार सलामीचा सामना?

इथं एक नजर टाकुयात कुठं कधी रंगणार सामना? IND W vs SL W यांच्यातील लढत कुठं पाहता येईल? यासंदर्भातील सविस्तर माहिती ...