लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आयसीसी महिला विश्वचषक २०२५

ICC Women's World Cup 2025 News in Marathi , मराठी बातम्या

Icc women's world cup 2025, Latest Marathi News

महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धा ही १९७३ पासून खेळवण्यात येणारी सर्वात जुनी स्पर्धा आहे. पुरुष विश्वचषक स्पर्धेआधी महिला विश्वचषक स्पर्धा खेळवण्यात आली होती. १३ व्या हंगामातील स्पर्धा ही भारत-श्रीलंका यांच्या संयुक्त यजमानपदाखाली ३० सप्टेंबर ते २ नोव्हेंबर या कालावधीत पार पडणार आहे.
Read More
SA W vs BAN W : निर्णायक षटकात अख्तरची धुलाई; रंगतदार सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं मारली बाजी - Marathi News | ICC Womens World Cup 2025 South Africa Women won by 3 wkts Against Bangladesh Women Chloe Tryon | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :SA W vs BAN W : निर्णायक षटकात अख्तरची धुलाई; रंगतदार सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं मारली बाजी

७८ धावांवर दक्षिण आफ्रिकेचा अर्धा परतला होता तंबूत, पण... ...

भारतीय संघासमोर ऑस्ट्रेलियाचा ऐतिहासिक विजय! हीलीच्या सेंच्युरीनंतर पेरीनं सिक्सर मारत संपवली मॅच - Marathi News | ICC Womens World Cup 2025 Alyssa Healy Century Australia Women won by 3 wkts Against India Women Shree Charani Amanjot Kaur Fight For Comeback But | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतीय संघासमोर ऑस्ट्रेलियाचा ऐतिहासिक विजय! हीलीच्या सेंच्युरीनंतर पेरीनं सिक्सर मारत संपवली मॅच

विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना कॅप्टन एलिसा हीलीनं १४२ धावांची खेळी करत सामना सेट केला. ...

Jemimah Rodrigues Flying Catch : जबरदस्त! जेमीनं हवेत झेपावत टिपला वर्ल्ड कप स्पर्धेतील सर्वोत्तम झेल - Marathi News | A Flying Jemi Has Been Spotted Jemimah Rodrigues Take Super Catch To Remove Beth Mooney Watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Jemimah Rodrigues Flying Catch: जबरदस्त! जेमीनं हवेत झेपावत टिपला वर्ल्ड कप स्पर्धेतील सर्वोत्तम झेल

स्नायू दुखापतीमुळे पेरीनं मैदान सोडलं अन् भारतीय संघाला सामन्यात कमबॅकची एक संधी निर्माण झाली. ...

ऐतिहासिक भागीदारी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध स्मृती मानधना- प्रतीका रावल यांनी रचला विक्रम - Marathi News | Smriti Mandhana -Pratika Raval Break 52-Year ICC Womens World Cup Record with 155-Run Opening Partnership Against Australia | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ऐतिहासिक भागीदारी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध स्मृती मानधना- प्रतीका रावल यांनी रचला विक्रम

ICC Womens World Cup 2025: आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ मध्ये भारतीय महिला संघाच्या सलामी जोडीने मोठी कामगिरी केली. ...

सांगलीकर स्मृतीची बॅट चांगलीच तळपली; एक्स्प्रेस वेगानं ५००० धावा करत 'चारचौघीं'वर पडली भारी! - Marathi News | Smriti Mandhana Becomes Fastest Batter In The World Womens Player 5000 Runs In Women's ODIs Stafanie Taylor Suzie Bates Mithali Raj Charlotte Edwards | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सांगलीकर स्मृतीची बॅट चांगलीच तळपली; एक्स्प्रेस वेगानं ५००० धावा करत 'चारचौघीं'वर पडली भारी!

एक्स्प्रेस वेगानं गाठला ५००० धावांचा पल्ला ...

IND vs AUS : स्मृती-प्रतीकाची तुफान फटकेबाजी; टीम इंडियाने ऑस्ट्रेलियासमोर उभारली विक्रमी धावसंख्या - Marathi News | India vs Australia Live Score ICC Women's World Cup 2025 Smriti Mandhana And Pratika Rawal Fifties Power India To 330 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs AUS : स्मृती-प्रतीकाची फटकेबाजी; टीम इंडियाने ऑस्ट्रेलियासमोर उभारली विक्रमी धावसंख्या

भारतीय महिला संघाचा वनडे वर्ल्ड कप स्पर्धेतील सर्वोच्च धावसंख्येचा रेकॉर्ड ...

'वनडे क्वीन' स्मृतीनं रचला नवा इतिहास; ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियन विरुद्ध साधला मोठा डाव - Marathi News | ICC Womens World Cup 2025 IND W vs AUS W Smriti Mandhana Becomes First Batter To Cross 1000 Runs In ODIs In Women's Cricket A Calendar Year | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'वनडे क्वीन' स्मृतीनं रचला नवा इतिहास; ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियन विरुद्ध साधला मोठा डाव

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या महत्त्वपूर्ण लढतीत कडक अंदाजात बॅटिंग करत तिने एका वर्षात १००० धावा करण्याचा  महा रेकॉर्ड सेट केला.  ...

IND vs AUS Women’s World Cup 2025 Live Streaming : टीम इंडियासमोर तगडे आव्हान; इथं पाहा दोन्ही संघातील रेकॉर्ड - Marathi News | India vs Australia Women’s World Cup 2025 Live Cricket Streaming When and where to watch IND-W vs AUS-W live Know Head To Head Record | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs AUS Women’s World Cup 2025 Live Streaming : टीम इंडियासमोर तगडे आव्हान; इथं पाहा रेकॉर्ड

कसा आहे दोन्ही संघातील वनडेतील रेकॉर्ड? ...