लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आयसीसी महिला विश्वचषक २०२५

ICC Women's World Cup 2025 News in Marathi , मराठी बातम्या

Icc women's world cup 2025, Latest Marathi News

महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धा ही १९७३ पासून खेळवण्यात येणारी सर्वात जुनी स्पर्धा आहे. पुरुष विश्वचषक स्पर्धेआधी महिला विश्वचषक स्पर्धा खेळवण्यात आली होती. १३ व्या हंगामातील स्पर्धा ही भारत-श्रीलंका यांच्या संयुक्त यजमानपदाखाली ३० सप्टेंबर ते २ नोव्हेंबर या कालावधीत पार पडणार आहे.
Read More
ENG W vs SL W : नॅटलीची कडक सेंच्युरी; इंग्लंड हॅटट्रिकसह टॉपर होऊन नटली! लंकेच्या पदरी निराशा - Marathi News | ENG W vs SL W: Natalie's solid century; England topper with hat-trick, Natalie! Luck's disappointment | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ENG W vs SL W : नॅटलीची कडक सेंच्युरी; इंग्लंड हॅटट्रिकसह टॉपर होऊन नटली! लंकेच्या पदरी निराशा

इंग्लंड आणि श्रीलंका यांच्यातील लढतीनंतर गुण तालिकेत कोणता संघ कितव्या स्थानी? ...

ENG W vs SL W : ...अन् श्रीलंकन कॅप्टनवर आली स्ट्रेचरवरुन मैदानाबाहेर जाण्याची वेळ; जाणून घ्या सविस्तर - Marathi News | ENG W vs SL W Sri Lanka skipper Chamari Athapaththu stretchered off in chase against England in World Cup 2025 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ENG vs SL ...अन् श्रीलंकन कॅप्टनवर आली स्ट्रेचरवरुन मैदानाबाहेर जाण्याची वेळ; जाणून घ्या सविस्तर

एवढं सगळं घडल्यावर ती पुन्हा मैदानात उतरली, पण..  इथं जाणून घेऊयात मैदानात नेमकं काय घडलं? त्यासंदर्भातील सविस्तर माहिती   ...

NZ W vs BAN W: अखेर वर्ल्ड चॅम्पियन न्यूझीलंडनं भोपळा फोडला! बांगलादेशचा १०० धावांनी उडवला धुव्वा - Marathi News | ICC Womens World Cup 2025 NZ W vs BAN W 11th Match New Zealand Women Won By 100 Runs Against Bangladesh Women Brooke Halliday | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :NZ W vs BAN W: अखेर वर्ल्ड चॅम्पियन न्यूझीलंडनं भोपळा फोडला! बांगलादेशचा १०० धावांनी उडवला धुव्वा

बांगलादेशच्या ताफ्यातील आघाडीच्या फक्त तिघींनीच गाठला दुहेरी आकडा, इथंच मॅच फसली ...

IND vs WI: दक्षिण आफ्रिकेची भारताविरुद्ध उल्लेखनीय कामगिरी, जुना विक्रम मोडला! - Marathi News | Nadine de Klerk Heroics: South Africa Clinch Record Chase Against India in Womens World Cup | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :दक्षिण आफ्रिकेची भारताविरुद्ध उल्लेखनीय कामगिरी, जुना विक्रम मोडला!

ICC Womens World Cup 2025: आयसीसी महिला विश्वचषक २०२५ मध्ये भारतीय महिला संघाला मोठा धक्का बसला आहे. ...

आठव्या क्रमांकाच्या बॅटरनं वाचवलं; पण तोच डाव उलटा फिरला!.. अन् टीम इंडियासमोर आफ्रिकेनं मारली बाजी - Marathi News | ICC Womens World Cup 2025 South Africa Women won by 3 wkts Against India Women Richa Ghosh vs Nadine de Klerk | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आठव्या क्रमांकाच्या बॅटरनं वाचवलं; पण तोच डाव उलटा फिरला!.. अन् टीम इंडियासमोर आफ्रिकेनं मारली बाजी

रिचा घोषच्या ९४ धावांच्या खेळीवर भारी पडली नेडीन डि क्लर्कची ८४ धावांची खेळी ...

क्रिकेटच्या मैदानात AI ची ‘बोलंदाजी’! मिताली राजनं पिच रिपोर्टसाठी घेतली गुगल ‘जेमिनी’ची मदत, अन्... - Marathi News | ICC Womens World Cup 2025 Mithali Raj and Google Gemini Tell Us About Pitch Report Before India's Encounter Against South Africa Watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :क्रिकेटच्या मैदानात AI ची ‘बोलंदाजी’! मिताली राजनं पिच रिपोर्टसाठी घेतली गुगल ‘जेमिनी’ची मदत, अन्...

मिताली आणि ‘जेमिनी’चा पिच रिपोर्ट LIVE! ...

शाब्बास रिचा! सेंच्युरी हुकली; पण 'नॉट रिचेबल' वाटणारा टप्पा गाठला अन् मोठा डावही साधला - Marathi News | ICC Womens World Cup 2025 IND W vs SA W 10th Match Richa Ghosh Slams 94 Versus SA W Surpasses Record 3rd Fastest To 1,000 Runs In Women's ODIs By Balls | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :शाब्बास रिचा! सेंच्युरी हुकली; पण 'नॉट रिचेबल' वाटणारा टप्पा गाठला अन् मोठा डावही साधला

वनडेत सर्वात जलदगतीने १००० धावा करणारी भारतीय ठरली रिचा ...

Smriti Mandhana World Record: 'वनडे क्वीन' स्मृतीची विश्व विक्रमाला गवसणी; २८ वर्षांनी असं घडलं - Marathi News | ICC Womens World Cup 2025 India Women vs South Africa Women, 10th Smriti Mandhana sets new ODI world record surpassing Australia's Belinda Clarke ODIs Most Runs In a Calendar year in ODI History | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Smriti Mandhana World Record: 'वनडे क्वीन' स्मृतीची विश्व विक्रमाला गवसणी; २८ वर्षांनी असं घडलं

स्मृतीनं मोडला २८ वर्षांपासून अबाधित असलेला विक्रम ...