लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आयसीसी महिला विश्वचषक २०२५

ICC Women's World Cup 2025 News in Marathi , मराठी बातम्या

Icc women's world cup 2025, Latest Marathi News

महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धा ही १९७३ पासून खेळवण्यात येणारी सर्वात जुनी स्पर्धा आहे. पुरुष विश्वचषक स्पर्धेआधी महिला विश्वचषक स्पर्धा खेळवण्यात आली होती. १३ व्या हंगामातील स्पर्धा ही भारत-श्रीलंका यांच्या संयुक्त यजमानपदाखाली ३० सप्टेंबर ते २ नोव्हेंबर या कालावधीत पार पडणार आहे.
Read More
सलग दुसऱ्या सेंच्युरीसह एलिसा हीलीनं पा़डला बांगलादेशचा बुक्का; ऑस्ट्रेलियाला मिळालं सेमीचं पहिलं तिकीट - Marathi News | ICC Womens World Cup 2025 Alyssa Healy Century Australia Beat Bangladesh By 10 Wickets And First Team Into The Semis | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सलग दुसऱ्या सेंच्युरीसह एलिसानं पा़डला बांगलादेशचा बुक्का; ऑस्ट्रेलियाला मिळालं सेमीचं पहिलं तिकीट

यंदाच्या महिला वनडे वर्ल्ड कप स्पर्धेतील पहिला सेमी फायनलिस्ट मिळाला ...

कष्टाचं फळ मिळालंच! स्मृती मानधनानं दुसऱ्यांदा जिंकला आयसीसीचा स्पेशल अवॉर्ड - Marathi News | Womens World Cup 2025: Smriti Mandhana ICC Player of the Month | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कष्टाचं फळ मिळालंच! स्मृती मानधनानं दुसऱ्यांदा जिंकला आयसीसीचा स्पेशल अवॉर्ड

Smriti Mandhana: भारतीय महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार स्मृती मानधनाने दुसऱ्यांदा आसीसीचा मोठा पुरस्कार जिंकला आहे. ...

PAK W vs ENG W: पाकिस्तानच्या हातात होती मॅच; 'तो' आला अन् अडचणीत सापडलेला इंग्लंड संघ ठरला टॉपर - Marathi News | ENG vs PAK Women's World Cup 2025 England And Pakistan Share Points In Rain Affected Clash | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :PAK W vs ENG W: पाकिस्तानच्या हातात होती मॅच; 'तो' आला अन् अडचणीत सापडलेला इंग्लंड संघ ठरला टॉपर

पाक संघाने आधी गोलंदाजीत अन् मग फलंदाजीतही दाखवली ताकद, पण... ...

जखमेवर मीठ! ऑस्ट्रेलियाविरुद्ध टीम इंडियाकडून झाली मोठी चूक, आयसीसीनं ठोठावला दंड - Marathi News | ICC Fines Harmanpreet Kaur & Team India 5 Pecentages Match Fee for Slow Over-Rate After Loss to Australia in Women's ODI World Cup 2025 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :जखमेवर मीठ! ऑस्ट्रेलियाविरुद्ध टीम इंडियाकडून झाली मोठी चूक, आयसीसीनं ठोठावला दंड

India W vs Australia W: ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभवानंतर आयसीसीने टीम इंडियाच्या खेळाडूंना दंड ठोठावला. ...

इंग्लंडविरुद्धच्या लढतीआधी टीम इंडियानं महाकालेश्वर मंदिरात जाऊन केली प्रार्थना; व्हिडिओ व्हायरल - Marathi News | Team India reaches Mahakaleshwar temple in Ujjain ahead of match against England, and... (VIDEO) | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :इंग्लंडविरुद्धच्या लढतीआधी टीम इंडियानं महाकालेश्वर मंदिरात जाऊन केली प्रार्थना; व्हिडिओ व्हायरल

सेमीचा पेपर सोपा करण्यासाठी पराभवाची हॅटट्रिक टाळून साधावा लागेल विजयी हॅटट्रिकचा डाव  ...

SL W vs NZ W : श्रीलंकेच्या बॉलिंग वेळी न्यूझीलंडऐवजी पावसाची बॅटिंग! कुणाला बसणार फटका? - Marathi News | ICC Womens World Cup 2025 Sri Lanka Women vs New Zealand Women 15th Match Called Off Due To Rain | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :SL W vs NZ W : श्रीलंकेच्या बॉलिंग वेळी न्यूझीलंडऐवजी पावसाची बॅटिंग! कुणाला बसणार फटका?

पाऊस कुणासाठी ठरणार सेमीच्या वाटेतील अडथळा? ...

वनडेत स्मृतीचा दबदबा! विक्रमी सेंच्युरीसह एलिसा हीलीची 'मुसंडी'! या पाक छोरीची टॉप १० मध्ये एन्ट्री - Marathi News | ICC ODI Rankings Australia Alyssa Healy Who Makes A Massive Leap Of Nine Places To Reach Joint Fourth After Her Brilliant Hundred Against India ICC Womens World Cup 2025 Match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वनडेत स्मृतीचा दबदबा! विक्रमी सेंच्युरीसह एलिसा हीलीची 'मुसंडी'! या पाक छोरीची टॉप १० मध्ये एन्ट्री

ICC Women's ODI Rankings Top 10 Players :स्मृती मानधना अव्वलस्थानी कायम; ऑस्ट्रेलियन कर्णधार एलिसा हीलीची उंच उडी ...

ICC Womens World Cup 2025 Points Table: टीम इंडियासह कोणत्या संघासाठी कसे असेल सेमीचं समीकरण? - Marathi News | ICC Womens World Cup 2025 Points Table Update South Africa Women Have Moved To 3rd Place their win over Bangladesh Women India Women Down 4th | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC Womens World Cup 2025 Points Table: टीम इंडियासह कोणत्या संघासाठी कसे असेल सेमीचं समीकरण?

गुणतालिकेत कोणता संघ कोणत्या स्थानी? ...