लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वन डे वर्ल्ड कप

ICC One Day World Cup Matches , मराठी बातम्या

Icc one day world cup, Latest Marathi News

वन डे वर्ल्ड कप  ICC One Day World Cup २०२३ चा वन डे वर्ल्ड कप भारतात होणार आहे. ५ ऑक्टोबर ते १८ नोव्हेंबर या कालावधीत भारतातील अहमदाबाद, चेन्नई, बंगळुरू, धर्मशाला, मुंबई, मोहाली, राजकोट, गुवाहाटी, रायपूर आणि हैदराबाद या शहरांमध्ये वर्ल्ड कपचे सामने होतील. १० संघांमध्ये ४८ सामने होतील. 
Read More
भारत विजयी लय कायम राखणार? इंग्लंडला लोळविण्याची तयारी, विराटच्या शतकाचीही प्रतीक्षा - Marathi News | World Cup 2023 IND vs ENG Will India maintain the winning streak? Preparing to roll England, also waiting for Virat's century | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारत विजयी लय कायम राखणार? इंग्लंडला लोळविण्याची तयारी, विराटच्या शतकाचीही प्रतीक्षा

आठवडाभराच्या विश्रांतीनंतर सामना खेळणाऱ्या रोहित शर्माच्या संघापुढेही लय कायम राखण्याचे आव्हान ...

ICC CWC 2023: नेदरलँड्सकडून बांगलादेशी वाघांची शिकार, वर्ल्डकमध्ये केली दुसऱ्या विजयाची नोंद - Marathi News | ICC CWC 2023: Netherlands Beats Bangladesh by 87 Runs, record second World Cup win | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :नेदरलँड्सकडून बांगलादेशी वाघांची शिकार, वर्ल्डकमध्ये केली दुसऱ्या विजयाची नोंद

ICC CWC 2023: यंदाच्या वर्ल्डकमध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या नेदरलँड्सने स्पर्धेत आणखी एका धक्कादायक निकालाची नोंद केली. माफक धावसंख्येचा बचाव करताना नेदरलँड्सने बांगलादेशवर ८७ धावांनी विजय मिळवला. ...

व्हॉट अ मॅच! ऑस्ट्रेलियाचा रोमहर्षक विजय, न्यूझीलंडच्या संघर्षाला मिळाली प्रेक्षकांची दाद - Marathi News | ICC ODI World Cup AUS vs NZ Live : Rachin Ravindra 116 ( 89), Daryl Mitchell ( 54) & James Neesham ( 58), AUSTRALIA WON THE MATCH BY JUST 5 RUNS | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :व्हॉट अ मॅच! ऑस्ट्रेलियाचा रोमहर्षक विजय, न्यूझीलंडच्या संघर्षाला मिळाली प्रेक्षकांची दाद

ICC ODI World Cup AUS vs NZ Live : धर्मशाला स्टेडियमवर आज चाहत्यांना क्रिकेटचा मनमुराद आस्वाद लुटता आला. ...

सचिन तेंडुलकरनंतर फक्त रचिन रवींद्र.... वन डे वर्ल्ड कपमधील असा पराक्रम या दोघांच्या नावावर  - Marathi News | ICC ODI World Cup AUS vs NZ Live : with century Rachin Ravindra 116(89) equal record with Sachin Tendulkar, Only two players have scored multiple centuries in the World Cup before turning 26 years old | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सचिन तेंडुलकरनंतर फक्त रचिन रवींद्र.... वन डे वर्ल्ड कपमधील असा पराक्रम या दोघांच्या नावावर 

ICC ODI World Cup AUS vs NZ Live : ३८८ धावांचा डोंगर उभा केल्यानंतर न्यूझीलंडकडून असे प्रत्युत्तर मिळेल असा अंदाज ऑस्ट्रेलियालाही आला नसावा. ...

PAK vs SA : पाकिस्तानच्या पराभवानंतर ढसाढसा रडला शाहिद आफ्रिदीचा जावई, Video Viral  - Marathi News | Shaheen Afridi breaks down, cries inconsolably after Pakistan's painful defeat against South Africa; video viral | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :PAK vs SA : पाकिस्तानच्या पराभवानंतर ढसाढसा रडला शाहिद आफ्रिदीचा जावई, Video Viral 

PAK vs SA : बाबर आजम आणि टीमला ICC वर्ल्ड कप स्पर्धेत सलग चौथा पराभव सहन करता आला नाही. ...

मिचेल स्टार्कचा 'स्पार्क'! अविश्वसनीय झेल पाहून सारे झाले अवाक् किवींना मोठा धक्का , Video  - Marathi News | ICC ODI World Cup AUS vs NZ Live :  Josh Hazlewood ends Devon Conway's day after a terrific diving catch from Mitchell Starc, NZ 100/2 (13.4), Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मिचेल स्टार्कचा 'स्पार्क'! अविश्वसनीय झेल पाहून सारे झाले अवाक् किवींना मोठा धक्का , Video 

ICC ODI World Cup AUS vs NZ Live : न्यूझीलंडकडून क्षेत्ररक्षणात ढिसाळ कारभार पाहायला मिळाला, तेच ऑस्ट्रेलियाने अफलातून झेल घेत धक्के दिले. ...

वन डे क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाची ऐतिहासिक कामगिरी! असा पराक्रम करणारा जगातील एकमेव संघ - Marathi News | ICC ODI World Cup AUS vs NZ Live : In ODIs, Australia become the first team to post 350+ total in three consecutive innings. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वन डे क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाची ऐतिहासिक कामगिरी! असा पराक्रम करणारा जगातील एकमेव संघ

ICC ODI World Cup AUS vs NZ Live : वर्ल्ड कप स्पर्धेत एका इनिंग्जमध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्या विक्रमात ऑस्ट्रेलिया आज दुसऱ्या क्रमांकावर आली. ...

ट्रॅव्हिस हेडचे वादळी शतक; ऑस्ट्रेलियन फलंदाजांची रेकॉर्ड ब्रेकिंग आतषबाजी, किवींसमोर तगडं आव्हान - Marathi News | ICC ODI World Cup AUS vs NZ Live : David Warner ( 81) and Travis Head ( 109) record breaking 175 runs partnership, AUS 388 (49.2) | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ट्रॅव्हिस हेडचे वादळी शतक; ऑस्ट्रेलियन फलंदाजांची रेकॉर्ड ब्रेकिंग आतषबाजी, किवींसमोर तगडं आव्हान

ICC ODI World Cup AUS vs NZ Live :  डेव्हिड वॉर्नर व ट्रॅव्हिस हेड यांनी आज धर्मशालाच्या मैदानावर वादळ आणले. ...