लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पती- जोडीदार

Husband and Wife Relationship

Husband and wife, Latest Marathi News

पती - पत्नी Husband and Wife Relationship- वैवाहिक संबंधातील जोडीदार, नात्यातले प्रश्न आणि सहजीवन याविषयी सर्वकाही.
Read More
ताटात हात धुतला म्हणून पत्नीने पतीलाच बदडले; गावभर चर्चा - Marathi News | wife beats up her husband for washing hands in the plate of food | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :ताटात हात धुतला म्हणून पत्नीने पतीलाच बदडले; गावभर चर्चा

काठीचा एक जोरदार प्रहार डोक्यावर झाल्याने राजेंद्रचे डोके फुटून रक्त निघू लागले. ...

राजुर कॉलरीत महिलेचा संशयास्पद मृत्यू, आत्महत्या की हत्या? चर्चेला उधाण - Marathi News | Suspicious death of a woman found in her home at Rajur Colliery wani | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :राजुर कॉलरीत महिलेचा संशयास्पद मृत्यू, आत्महत्या की हत्या? चर्चेला उधाण

घटनेच्या आदल्या दिवशी म्हणजे रविवारी रात्री संगीता व तिचा पती राकेश या दोघांमध्ये कौटुंबिक कारणावरून चांगलाच वाद झाला होता. ...

एकाच रिलेशनशिपमध्ये होते पती, पत्नी आणि 'ती', चौथ्याची झाली एन्ट्री अन्...! VIDEO कॅमेऱ्यात कैद - Marathi News | Thailand Woman attacks couple with sword after they refuse to have relation | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :एकाच रिलेशनशिपमध्ये होते पती, पत्नी आणि 'ती', चौथ्याची झाली एन्ट्री अन्...! VIDEO कॅमेऱ्यात कैद

व्हिडिओमध्ये ती रागाच्या भरात तलवारीने वारंवार हल्ला करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे... ...

मधुचंद्राच्या रात्री पत्नीनं सांगितलं कटू सत्य, 3 वर्षांनंतर कुटुंब न्यायालयानं लग्न ठरवलं अमान्य - Marathi News | Madhya pradesh wife told a truth to husband on the first night after 3 years family court declared marriage void | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मधुचंद्राच्या रात्री पत्नीनं सांगितलं कटू सत्य अन् संपूर्ण आयुष्यच बदललं; वाचा नेमकं काय घडलं?

खरे तर, ग्वाल्हेर येथील एका २५ वर्षीय तरुणाचे २०१९ मध्ये शहरातीलच एका २१ वर्षीय तरुणीशी लग्न झाले होते. लग्नानंतर सुहागरात्रीच्या दिवशी पत्नीने तिच्या वैयक्तिक आयुष्यातील काही किस्से आपल्या पतीला सांगायला सुरुवात केली अन्... ...

लग्नात दिली बुलेट, साडेपाच तोळे सोने अन् २ लाख रोख तरीही विवाहितेचा जाच संपेना - Marathi News | charges file against in-laws for torturing daughter-in-law over dowry | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :लग्नात दिली बुलेट, साडेपाच तोळे सोने अन् २ लाख रोख तरीही विवाहितेचा जाच संपेना

सासरचे विवाहितेला घर बांधकामासाठी पाच लाख रुपये माहेरून आणण्यासाठी तगादा लावून मानसिक व शारीरिक त्रास देत होते. ...

पती-पत्नीनं चुकूनही करू नये एका ताटात जेवण! पितामह भिष्म यांनी सांगितलं होतं या मागचं कारण - Marathi News | why should husband and wife not eat food in a plate Pitamah Bhishma had told the secret | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :पती-पत्नीनं चुकूनही करू नये एका ताटात जेवण! पितामह भिष्म यांनी सांगितलं होतं या मागचं कारण

कुटुंबातील सर्व सदस्यांनी एकत्र बसून भोजन करायला हवे. यामुळे कुटुंबात परस्पर प्रेम वाढते. पण असं अन्न चुकूनही खाऊ नेय... ...

पत्नी नांदायला येत नसल्याने सासऱ्याचा केला खून; आरोपी जावयाला अटक - Marathi News | Murder of father-in-law for not coming to bathe wife; | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :पत्नी नांदायला येत नसल्याने सासऱ्याचा केला खून; आरोपी जावयाला अटक

वयले यांच्या मुलीने राजेश सुधाकर शिवणकर (२९) याच्यासोबत प्रेमविवाह केला होता. राजेश सुरुवातीचे काही दिवस चांगला राहिला, नंतर तो दारूच्या आहारी गेला. पत्नीवर संशय घेऊन तिला मारहाण करू लागला. ...

मुलगी झाली तर जाळून मारेन; पत्नीचा छळ, तलाक देण्याची धमकी - Marathi News | complaint filed against husband for harassing pregnant wife for money | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :मुलगी झाली तर जाळून मारेन; पत्नीचा छळ, तलाक देण्याची धमकी

विवाहिता गर्भवती असताना पहिल्या प्रसूतीचा खर्च माहेरकडे असल्याचे तिला बजावण्यात आले. त्यासाठी १० हजार रुपये आणण्याचा तगादादेखील तिला लावण्यात आला. ...