लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पती- जोडीदार

Husband and Wife Relationship

Husband and wife, Latest Marathi News

पती - पत्नी Husband and Wife Relationship- वैवाहिक संबंधातील जोडीदार, नात्यातले प्रश्न आणि सहजीवन याविषयी सर्वकाही.
Read More
नोकरी करणे पसंत नसल्याने सुनेला घरात कोंडले; दोन दिवसांनी पोलिसांनी केली सुटका - Marathi News | As she did not like to work her daughter-in-law was locked in the house After two days, the police released him | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नोकरी करणे पसंत नसल्याने सुनेला घरात कोंडले; दोन दिवसांनी पोलिसांनी केली सुटका

दोन दिवस वाट पाहिल्यानंतर महिलेने माहेरी फोन करून झालेला प्रकार सांगितल्यावर ते पोलिसांना घेऊन आले ...

नवऱ्यासोबत भांडण करून घरातून बाहेर पडली बायको, 30 कोटी रुपये घेऊन घरी परतली! - Marathi News | The wife left the house after quarreling with her husband, returned home with 30 crore rupees | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :नवऱ्यासोबत भांडण करून घरातून बाहेर पडली बायको, 30 कोटी रुपये घेऊन घरी परतली!

हे कपल अमेरिकेतील मिशिगनमधील आहे. नवऱ्यासोबत वाद झाल्यानंतर एक 49 वर्षांची महिला घरातून बाहेर पडली होती... ...

प्रेमविवाहानंतर दारूच्या नशेत पत्नीला मारहाण; पतीला चढवली न्यायालयाची पायरी - Marathi News | Drunk wife beat after love marriage The husband was taken to court | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्रेमविवाहानंतर दारूच्या नशेत पत्नीला मारहाण; पतीला चढवली न्यायालयाची पायरी

पत्नीला दरमहा सहा हजार रुपये पोटगी देण्याचा आदेश ...

Gram Panchayat Election: लग्नाचा मुहूर्तचं बदलला अन् सर्वप्रथम मतदानाचा अधिकार बजावला - Marathi News | The timing of marriage was changed and the right to vote was exercised for the first time | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Gram Panchayat Election: लग्नाचा मुहूर्तचं बदलला अन् सर्वप्रथम मतदानाचा अधिकार बजावला

सर्व कुटुंबियांनी मतदान केंद्रावर येत लग्नापेक्षा लोकशाहीला जास्त महत्व देत आपल्या मतदानाचा अधिकार बजावला ...

म्हातारीनं काठी फेकून मारली; संतापाच्या भरात म्हाताऱ्यानं केली बेदम मारहाण, उपचारादरम्यान म्हातारीचा मृत्यू - Marathi News | The wife threw the stick, the husband brutally beat her in anger, the wife died during the treatment | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :म्हातारीनं काठी फेकून मारली; संतापाच्या भरात म्हाताऱ्यानं केली बेदम मारहाण, उपचारादरम्यान म्हातारीचा मृत्यू

याप्रकरणी म्हाताऱ्याविरोधात हिवरखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

प्रेमामुळे बिघडला संसार, पतीने मागितला घटस्फोट, प्रियकराने केले दूर; कोर्टात घडला भयंकर प्रकार - Marathi News | married woman Attacked on boyfriend with a cutter in district court yavatmal | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :प्रेमामुळे बिघडला संसार, पतीने मागितला घटस्फोट, प्रियकराने केले दूर; कोर्टात घडला भयंकर प्रकार

पती व प्रियकराने पाठ फिरविल्याने महिला संतप्त ...

धक्कादायक! जेवणात केस निघाल्यानं पतीचं राक्षसी कृत्य; पत्नीचे हातपाय बांधले, तोंडात बोळा कोंबला अन् सगळ्यांसमोरच... - Marathi News | The monstrous act of the husband made wife bald and tried to misdeed because hair came out in the meal in uttar pradesh pilibhit | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! जेवणात केस निघाल्यानं पतीचं राक्षसी कृत्य; पत्नीचे हातपाय बांधले, तोंडात बोळा कोंबला अन् सगळ्यांसमोरच...

यासंदर्भात पीडितेने पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे, की तिचा पती जेवण करत असताना जेवणात केस निघाला. या मुळे तो प्रचंड भडकला. त्याने तिला शिवीगाळ केली. एवढेच नाही, तर त्याने तिचे हात-पाय बांधून... ...

देहविक्रय कर, पण मला पैसे आणून दे; पतीने गाठला विकृतीचा कळस - Marathi News | forced and unnatural physical abuse of wife by husband, beaten up, thrown out of house with death threats | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :देहविक्रय कर, पण मला पैसे आणून दे; पतीने गाठला विकृतीचा कळस

पत्नीवर बळजबरीने अनैसर्गिक अत्याचार, घरातून हाकलले ...