लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पती- जोडीदार

Husband and Wife Relationship, मराठी बातम्या

Husband and wife, Latest Marathi News

पती - पत्नी Husband and Wife Relationship- वैवाहिक संबंधातील जोडीदार, नात्यातले प्रश्न आणि सहजीवन याविषयी सर्वकाही.
Read More
संशयाचं भूत मानगुटीवर बसलं, सीआरपीएफच्या जवानानं पत्नीचं मुंडकं छाटलं! वृत्त वाहिनीच्या ऑफिसमध्ये गेला अन्... - Marathi News | The ghost of suspicion sat on the neck, a CRPF jawan beheaded his wife! He went to the news channel's office and... | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :संशयाचं भूत मानगुटीवर बसलं, सीआरपीएफच्या जवानानं पत्नीचं मुंडकं छाटलं!

पत्नी आपला विश्वासघात करत असल्याचा संशय या सीआरपीएफ जवानाला होता. या संशयाच्या भूतामुळे त्याने आपल्या पत्नीवर हल्ला केला. ...

पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं? - Marathi News | He started living in a live-in relationship because his wife was ill, and his girlfriend killed him; What caused the rift between the two? | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?

Young Woman Kills Married Live-In Partner: दोघांमध्ये वाद झाला. त्यानंतर लिव्ह इन पार्टनर महिलेने घरातील चाकूने छातीत सपासप वार केले आणि त्याला संपवले.   ...

पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली - Marathi News | She killed her husband with the help of her stepdaughter, pretending to die of heart disease; but she got caught because of one thing | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली

Wife killed Husband: काही दिवसांपूर्वी व्यावसायिकाचा घरात मृतदेह आढळून आला होता. पत्नीने सांगितले की व्यावसायिकाचा मृत्यू ह्रदयविकाराच्या झटक्याने झाला. पण, भावाचा मृतदेह बघितल्यावर ती गोष्ट दिसली आणि सत्य समोर आलं.  ...

पती शारीरिक संबंध ठेवण्यास असमर्थ; पत्नीचा दावा सबळ पुराव्यांअभावी कोर्टाने फेटाळला - Marathi News | Husband unable to have sexual intercourse Court rejects wife's claim due to lack of strong evidence | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पती शारीरिक संबंध ठेवण्यास असमर्थ; पत्नीचा दावा सबळ पुराव्यांअभावी कोर्टाने फेटाळला

पत्नीचा दावा सबळ पुराव्यांअभावी फेटाळत तिला २ महिन्यांच्या आत पतीच्या घरी परत जाऊन वैवाहिक संबंध पुनर्स्थापित करण्याचा महत्त्वपूर्ण आदेश न्यायालयाने दिला आहे ...

पत्नीने पतीला नपुंसक म्हणणं गुन्हा आहे?; मुंबई हायकोर्टानं दिला महत्त्वाचा निर्णय - Marathi News | If a wife call her husband impotent in a legal case, it's not defamation - Mumbai High Court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पत्नीने पतीला नपुंसक म्हणणं गुन्हा आहे?; मुंबई हायकोर्टानं दिला महत्त्वाचा निर्णय

सत्र न्यायालयाच्या आदेशाविरोधात पत्नी, तिचे वडील आणि भावाने मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली. ...

नवऱ्याला सोडून पुतण्यासोबत लग्न, आता पुन्हा गावात येऊन पहिल्या पतीला दिलं थेट आव्हान! म्हणाली... - Marathi News | She left her husband and married her nephew, now she has come back to the village and directly challenged her first husband! She said... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नवऱ्याला सोडून पुतण्यासोबत लग्न, आता पुन्हा गावात येऊन पहिल्या पतीला दिलं थेट आव्हान! म्हणाली...

एका महिलेने आपल्या पतीला सोडून पुतण्याशी लग्न केलं आणि त्यानंतर हैदराबादला पळ काढला. विशेष म्हणजे, तिचा पहिला पती शांतपणे तिला सोडून गेला, पण आता ही महिला पुन्हा चर्चेत आली आहे. ...

Nashik Crime: भयंकर! पत्नीला गुंगीचे औषध पाजून नग्नावस्थेत बनवले व्हिडिओ, दोन वर्ष डान्स बारमध्ये नाचायला लावले - Marathi News | Nashik Crime: Horrible! Wife was drugged and filmed naked, forced to dance in a dance bar for two years | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भयंकर! पत्नीला गुंगीचे औषध पाजून काढले नग्नावस्थेत व्हिडिओ, दोन वर्ष डान्स बारमध्ये नाचायला लावले

Nashik Crime Latest news: गुंगीचे औषध देऊन पतीने महिलेचे नग्नावस्थेतील व्हिडीओ बनवले. त्यानंतर डान्सबारमध्ये नाचली नाही, तर तुझे व्हिडीओ व्हायरल करेल, अशी धमकी पतीच्या मित्राने दिली. ...

नववधूने 'ती' मागणी पूर्ण केली नाही; संतापलेल्या पतीने केलं असं काही की ऐकून येईल राग! - Marathi News | The bride did not fulfill 'that' demand; the angry husband did something that will make you angry! | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नववधूने 'ती' मागणी पूर्ण केली नाही; संतापलेल्या पतीने केलं असं काही की ऐकून येईल राग!

Crime UP : नवीनच लग्न झालेल्या वधूला तिच्या सासरी, पतीकडून अशी वागणूक मिळाली की, जी ऐकून कुणालाही प्रचंड चीड येईल. ...