लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हॉटेल

हॉटेल, मराठी बातम्या

Hotel, Latest Marathi News

पुण्यात मुजोर हॉटेल चालकांची मनमानी, सार्वजनिक रस्त्यावर वाहनतळ बनवून  अतिक्रमण  - Marathi News | Encroachment by making Muzor Hotel drivers arbitrarily, public road and parking in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात मुजोर हॉटेल चालकांची मनमानी, सार्वजनिक रस्त्यावर वाहनतळ बनवून  अतिक्रमण 

पुणे शहरात अनेक हॉटेल प्रशासनाने सार्वजनिक रस्त्यावर अतिक्रमण केले आहे. कधीतरी जाण्याच्या ठिकाणी भांडत बसण्यापेक्षा तिथून निघून जाणे नागरिक पसंत करतात. ...

रहाटणीत हॉटेलच्या सुरक्षारक्षकांकडून ग्राहकाला मारहाण - Marathi News | hotel security guard assaulted to customer at rahatni | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रहाटणीत हॉटेलच्या सुरक्षारक्षकांकडून ग्राहकाला मारहाण

रहाटणी येथील एका हॉटेलमध्ये फिर्यादी आपल्या मित्र मैत्रिणींसोबत गेले होते. त्यावेळी हॉटेल व्यवस्थापकांनी हॉटेल बंद करण्याची वेळ झाली आहे असे सांगून जेवण देण्यास नकार दिला त्यावरून दोघांमध्ये वाद झाला. ...

अंतराळात सुरु होतंय लक्झरी हॉटेल, जाणून घ्या किती येणार खर्च - Marathi News | Aurora Station, the luxury space hotel slated to open by 2022 | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :अंतराळात सुरु होतंय लक्झरी हॉटेल, जाणून घ्या किती येणार खर्च

लवकरच अंतराळात एक लक्झरी हॉटेल बनवण्याची तयारी सुरु आहे. 2022 पर्यंत हे हॉटेल तयार होईल असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.  ...

कंपाऊंडीग चार्जेस भरण्यासाठी शहरातील हॉटेल व्यावसायिकांना जून पर्यंत दिलासा - Marathi News | To fill the compounding charges, the city's hotel professionals reassured till June | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कंपाऊंडीग चार्जेस भरण्यासाठी शहरातील हॉटेल व्यावसायिकांना जून पर्यंत दिलासा

कंपाऊंडीग चार्जेस न भरल्याने ठाण्यातील ४६० हॉटेल सील करण्याची कारवाई पालिका करणार होती. परंतु पालिकेने पुन्हा हॉटेल व्यावसायिकांच्या दिशेने झुकते माप देत, त्यांना जून पर्यंत मुदतवाढ दिली आहे. ...

नागपुरातील हॉटेल्ससह १४ इमारतींचा वीज व पाणीपुरवठा बंद - Marathi News | Closed power and water supply of 14 buildings, including hotels in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरातील हॉटेल्ससह १४ इमारतींचा वीज व पाणीपुरवठा बंद

उपराजधानीतील अनेक हॉटेल्स, बार व इमारती या धोकादायक असल्याची माहिती महापालिकेच्या अग्निशमन विभागाकडून सुरूअसलेल्या निरीक्षणात पुढे आली आहे. ...

नागपूरच्या संत्रा मार्केटकडील हॉटेल्समध्ये अस्वच्छतेचा कळस - Marathi News | The culmination of uncleanness in hotels in Nagpur at Santra Market end | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूरच्या संत्रा मार्केटकडील हॉटेल्समध्ये अस्वच्छतेचा कळस

उघड्यावर अन्न शिजवणे, काळवंडलेल्या टेबल-खुर्च्यावर ग्राहकांना खायला देणे, पिण्याचे रिकामे झालेले ग्लास न धुताच तसेच भरुन पुन्हा पाणी पुरविणे, असा किळसवाणा प्रकार संत्रा मार्केटकडील बहुतांश हॉटेल्समध्ये पाहावयास मिळाला. ग्राहकांच्या आरोग्याच्या दृष्टी ...

आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तीन हॉटेल व्यावसायिकांवर गुन्हा दाखल  - Marathi News | three hotel business man accused in the case of suicide. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तीन हॉटेल व्यावसायिकांवर गुन्हा दाखल 

तरुणाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी हिंजवडी पोलिसांनी तिघा हॉटेल व्यावसायिकांवर गुन्हा दाखल केला आहे़  ...

३०५ हॉटेलच्या एनओसी तयार असतांनाही एकानेही घेतली नाही ताब्यात, पुन्हा कारवाईची टांगती तलवार - Marathi News | 305 Hotel NOC is ready, no one has even taken possession of it, again hanging sword | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :३०५ हॉटेलच्या एनओसी तयार असतांनाही एकानेही घेतली नाही ताब्यात, पुन्हा कारवाईची टांगती तलवार

अग्निशमन विभागावर ठपका ठेवणाºया हॉटेलवाल्यांनी एनओसी तयार असतांना देखील अद्यापही ताब्यातच घेतल्या नसल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे ३१ मार्च पर्यंत ही प्रक्रिया पूर्ण न केल्यास या हॉटेलवाल्यांवर पुन्हा कारवाईची टांगती तलावर उभी राहिली आहे. ...