लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हॉस्पिटल

हॉस्पिटल

Hospital, Latest Marathi News

महापालिका कर्मचाऱ्याकडून आत्महत्येचा प्रयत्न; सुसाईड नोटही लिहिली - Marathi News | Attempted suicide by a municipal employee; Also wrote a suicide note | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :महापालिका कर्मचाऱ्याकडून आत्महत्येचा प्रयत्न; सुसाईड नोटही लिहिली

गिरी यांनी विषाचा घोट घेण्यापूर्वी दोन स्थानिक माध्यमे व एका राजकीय पक्षाच्या युवक आघाडीच्या पदाधिकाऱ्याची नावे लिहून ठेवल्याची माहितीही महापालिकेतील त्यांच्या सहकाऱ्यांनी ‘लोकमत’ला दिली. ...

...अखेर ईश्वर माणसात आला; साडेआठ वर्षे होता कचऱ्यात, नंतरची साडेतीन वर्षे मनोरुग्णालयात - Marathi News | the man living in the garbage found a way to survive | Latest pune News at Lokmat.com

पुणे :...अखेर ईश्वर माणसात आला; साडेआठ वर्षे होता कचऱ्यात, नंतरची साडेतीन वर्षे मनोरुग्णालयात

''ईश्वर''ची कथा ऐकून खरंच विश्वास बसणार नाही परंतु ही सत्यघटना आहे. ...

‘ईएसआयसी’ रुग्णालयात एक्स-रे, दंत चिकित्सेची सुविधा मिळणार - Marathi News | X-ray and dentistry will be done at ESIC Hospital kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :‘ईएसआयसी’ रुग्णालयात एक्स-रे, दंत चिकित्सेची सुविधा मिळणार

या रुग्णालयातील शंभर बेडच्या व्यवस्थेसाठी इमारतीच्या नूतनीकरणाचे काम सध्या करण्यात येत आहे. ...

आरोग्य सेवेवर ताण; सांगली ‘सिव्हिल’मधील २५० खाटांची इमारत दुरुस्तीअभावी बंद - Marathi News | 250-bed building at Vasantdada Patil Government Hospital in Sangli closed due to lack of repairs | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :आरोग्य सेवेवर ताण; सांगली ‘सिव्हिल’मधील २५० खाटांची इमारत दुरुस्तीअभावी बंद

वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयात आरोग्य सेवेवरील ताण दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्यात तब्बल २५० खाटा असलेली चारमजली इमारत धोकादायक बनल्याने प्रशासनाने कुलूपबंद केली आहे. ...

Corona Vaccination In Pune: महापालिकेच्या १८५ केंद्रांवर प्रत्येकी २५० कोव्हीशील्ड लस - Marathi News | 250 covishield vaccines each at 185 pmc centers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona Vaccination In Pune: महापालिकेच्या १८५ केंद्रांवर प्रत्येकी २५० कोव्हीशील्ड लस

लसीकरणाच्या ऑनलाईन बुकिंगकरिता सकाळी ८ वाजता स्लॉट ओपन होणार आहे. ...

'या' मागणीसाठी सांगली-मिरज शासकीय रुग्णालयातील निवासी डॉक्टरांचे काळ्या फिती लावून काम - Marathi News | Work of resident doctors of Sangli Miraj Government Hospital wearing black ribbons for this demand | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :'या' मागणीसाठी सांगली-मिरज शासकीय रुग्णालयातील निवासी डॉक्टरांचे काळ्या फिती लावून काम

उद्या, मंगळवारीही हे आंदोलन कायम राहणार आहे. निर्णय झाला नाही, तर २४ तासानंतर बाह्यरुग्ण विभागात सेवा देणार नाही असा इशारा निवासी डॉक्टरांची संघटना मार्डने दिला आहे. ...

Pune Corona News: शहरात सोमवारी ७३ जणांची कोरोनावर मात; तर ५१ नवे रुग्ण - Marathi News | 73 defeated in corona on monday while 51 new patients in pune city | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Corona News: शहरात सोमवारी ७३ जणांची कोरोनावर मात; तर ५१ नवे रुग्ण

शहरातील सक्रिय रुग्ण संख्या ८३० इतकी आहे ...

Corona Vaccination: पुणे जिल्ह्यात 'तब्बल ४४३' गावे १०० टक्के लसवंत; नागरिकांचे दोन्ही डोस पूर्ण - Marathi News | 443 villages in Pune district are 100% laswant; Citizens complete both doses | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona Vaccination: पुणे जिल्ह्यात 'तब्बल ४४३' गावे १०० टक्के लसवंत; नागरिकांचे दोन्ही डोस पूर्ण

वाढत्या लसीकरणामुळे जिल्ह्याचा कोरोनाबाधित दर घटला आहे. तसेच मृत्यूदरातही घट झाली आहे ...