लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हॉस्पिटल

हॉस्पिटल

Hospital, Latest Marathi News

सुपरस्टार कमल हसन तब्येतीच्या कारणाने रुग्णालयात दाखल - Marathi News | kamal-hasan-admitted-in-hyderabad-hospital-due-to-ill-health | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुपरस्टार कमल हसन तब्येतीच्या कारणाने रुग्णालयात दाखल

सुपरस्टार कमल हसन यांना तब्येतीच्या कारणामुळे काल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.श्री रामचंद्र मेडिकल सेंटर मध्ये ते  उपचार घेत आहेत. रेग्युलर चेकअप साठी त्यांना ते रुग्णालयात दाखल असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. ...

ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांची प्रकृती खालावली; पुण्यातील दीनानाथ रुग्णालयात उपचार सुरु - Marathi News | Veteran actor Vikram Gokhale health deteriorated Treatment started at Dinanath Hospital in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांची प्रकृती खालावली; पुण्यातील दीनानाथ रुग्णालयात उपचार सुरु

अभिनेते विक्रम गोखले यांनी रंगभूमी, टेलिव्हिजन आणि सिनेमा हे सर्वच व्यासपीठ गाजवले आहेत ...

अंबाजोगाईच्या 'स्वाराती' महाविद्यालयास १०० खाटांचे क्रिटीकल केअर रुग्णालय मंजूर - Marathi News | 100 bedded critical care hospital approved for 'SRT' medical college of Ambajogai | Latest beed News at Lokmat.com

बीड :अंबाजोगाईच्या 'स्वाराती' महाविद्यालयास १०० खाटांचे क्रिटीकल केअर रुग्णालय मंजूर

स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाच्या आवारात २५०० मी क्षेत्रात चार कोटी रुपये खर्चून दोन मजली क्रिटीकल केअर हॉस्पिटलसाठी नवी इमारत उभारण्यात येणार आहे. ...

हलगर्जीपणाचा कळस! कुत्रा 8 महीन्यांच्या अर्भकाला घेऊन पळाला; कुटुंबीयांचा शोध सुरू - Marathi News | Rajasthan Jaipur | dog roaming outside government hospital with dead fetus in mouth | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हलगर्जीपणाचा कळस! कुत्रा 8 महीन्यांच्या अर्भकाला घेऊन पळाला; कुटुंबीयांचा शोध सुरू

जयपूरमधील सरकारी रुग्णालयातून निष्काळजीपणाची एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. ...

आरोग्य आयुक्त तुकाराम मुंडेंनी काढले आदेश, अन् आरोग्य केंद्रांची तब्येत सुधारली! - Marathi News | Health Commissioner Tukaram Munde issued orders, and the health of health centers improved | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :आरोग्य आयुक्त तुकाराम मुंडेंनी काढले आदेश, अन् आरोग्य केंद्रांची तब्येत सुधारली!

जिल्हा व तालुकास्तरावरून वरिष्ठ भेटी देऊ लागले, तेव्हा तेथील गैरसोयी प्रत्यक्ष निदर्शनास येऊ लागल्या. त्यावर जागेवरच निर्णय होऊ लागले आहेत. ...

Shaheen Afridi: "दुआओं में याद रखना", हॉस्पिटलमध्ये दाखल झालेल्या शाहिन आफ्रिदीची भावनिक पोस्ट!   - Marathi News | Pakistani bowler Shaheen Afridi has shared a photo with an emotional message after the surgery | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"दुआओं में याद रखना", हॉस्पिटलमध्ये दाखल झालेल्या शाहिन आफ्रिदीची भावनिक पोस्ट!

पाकिस्तानी संघाचा प्रमुख गोलंदाज शाहिन शाह आफ्रिदी दुखापतीमुळे क्रिकेटपासून दूर झाला आहे. ...

मिरज शासकीय रक्तपेढीत प्लेटलेट्स उपलब्ध होणार, रक्तघटक वेगळे करणारे ऑमिकस उपकरणही दाखल - Marathi News | Platelets will be available in Miraj Government Blood Bank, Omics device for blood cell separation will also be introduced | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :मिरज शासकीय रक्तपेढीत प्लेटलेट्स उपलब्ध होणार, रक्तघटक वेगळे करणारे ऑमिकस उपकरणही दाखल

प्लेटलेट्सच्या एका बॅगेची खासगी रक्तपेढ्यांमध्ये ११ हजार रुपये किंमत आहे. एकावेळी अनेक प्लेटलेट्स पिशव्यांची गरज भासल्यास लाखो रुपये खर्च होतात. ...

Navi Mumbai: खारघरच्या मेडिकव्हर हॉस्पिटल्समध्ये रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मोफत आरोग्य तपासणी - Marathi News | Navi Mumbai: Free health check-up for rickshaw and taxi drivers at Medicover hospitals in Kharghar | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :खारघरच्या मेडिकव्हर हॉस्पिटल्समध्ये रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मोफत आरोग्य तपासणी

Navi Mumbai: रिक्षाचालकांमधील आरोग्य समस्या जाणून घेत योग्य मार्गदर्शनाकरिता नवी मुंबईच्या मेडिकव्हर हॉस्पिटल्सने पुढाकार घेत शुक्रवारपासून ऑटो आणि टॅक्सी चालकांसाठी मोफत आरोग्य तपासणीची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. ...