लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हॉस्पिटल

हॉस्पिटल

Hospital, Latest Marathi News

30 वर्षांच्या स्त्रीबीजांपासून जुळ्या मुलांचा जन्म, आगळीवेगळी घटना - Marathi News | Twins born from 30-year-old woman's sperm | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :30 वर्षांच्या स्त्रीबीजांपासून जुळ्या मुलांचा जन्म, आगळीवेगळी घटना

अमेरिकेच्या वैद्यक इतिहासातील आगळी घटना ...

मुलाच्या मृतदेहाजवळच आणखी एका रुग्णावर उपचार सुरू, ४ तास बेडवर पडून होता मृतदेह - Marathi News | In the pediatric department of RIMS in Ranchi, Jharkhand, another child was being treated on the bed of the dead child | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुलाच्या मृतदेहाजवळच आणखी एका रुग्णावर उपचार सुरू, बेडवर पडून होता मृतदेह

झारखंडमधील रांची येथून अत्यंत निष्काळजीपणाचा प्रकार समोर आला आहे. ...

महाराष्ट्रात गोवरच्या संशयित रुग्णांनी पार केला १० हजारांचा टप्पा - Marathi News | Suspected measles patients crossed 10,000 mark in maharashtra | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाराष्ट्रात गोवरच्या संशयित रुग्णांनी पार केला १० हजारांचा टप्पा

राज्यभरात १३ मृत्यू; ६५८ रुग्णांचे निदान ...

पुणे सातारा महामार्गालगतच्या वरवे खुर्द येथे गॅसचा स्फोट; चार जण जखमी - Marathi News | Gas explosion at Varve Khurd near Pune Satara Highway; Four people were injured by burns | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे सातारा महामार्गालगतच्या वरवे खुर्द येथे गॅसचा स्फोट; चार जण जखमी

लायटर लवकर न सापडलेने गॅस घरात जास्त पसरल्याने स्फोट झाला ...

प्रशासनापुढे गोवरचं मोठं आव्हान, भिवंडीत 8 महिन्यांच्या चिमुरडीचा मृत्यू - Marathi News | Measles is a big challenge before the administration, the death of an 8-month-old girl in Bhinwandi | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :प्रशासनापुढे गोवरचं मोठं आव्हान, भिवंडीत 8 महिन्यांच्या चिमुरडीचा मृत्यू

विशेष म्हणजे या गोवर बाधित रुग्ण बालकांमधील अधिक रुग्ण बालके लसीकरण न झालेले आढळून आलेले आहेत ...

गडचिरोलीतील 'बाम्बूलन्स'ची स्थिती कधी सुधारणार? २८१ पैकी ७८ डॉक्टरांची पदे रिक्त - Marathi News | When will the situation of Ambulance in Gadchiroli improve? Out of 281, 78 doctor posts are vacant | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :गडचिरोलीतील 'बाम्बूलन्स'ची स्थिती कधी सुधारणार? २८१ पैकी ७८ डॉक्टरांची पदे रिक्त

दुर्गम भागातील रुग्ण उपचारासाठी घेतात वैद्याचा आधार ...

Vikram Gokhale Health Update : विक्रम गोखले यांच्या प्रकृतीत सुधारणा, ४८ तासात व्हेंटिलेटरही काढण्याची शक्यता - Marathi News | vikram-gokhale-is-showing-steady-and-slow-recovery-says-shirish-yatgikar-pro-dinanath-mangeshkar-hospital | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विक्रम गोखले यांच्या प्रकृतीत सुधारणा, ४८ तासात व्हेंटिलेटरही काढणार

विक्रम गोखले गेल्या ४८ तासांपासून पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार घेत आहेत. आज सकाळी ११ वाजता आलेल्या मेडिकल बुलेटीननुसार विक्रम गोखले यांच्या प्रकृतीत हळूहळू सुधारणा होत आहे अशी  माहिती मिळत आहे. ...

Vikram Gokhale: विक्रम गोखले ICUमध्ये व्हेंटिलेटरवर, उद्या सकाळी मेडिकल बुलेटिन; रुग्णालयाची माहिती - Marathi News | Vikram-Gokhale-health-update-given-by-family-friend-rajesh-damle | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विक्रम गोखले ICUमध्ये व्हेंटिलेटरवर, उद्या सकाळी मेडिकल बुलेटिन; रुग्णालयाची माहिती

ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांची प्रकृती अद्याप चिंताजनक असून डॉक्टरांचे प्रयत्न सुरु असल्याची माहिती मिळत आहे. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.  ...