लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हॉस्पिटल

हॉस्पिटल

Hospital, Latest Marathi News

शस्त्रक्रियेसाठी आठ तास थांबविले हृदयाचे कार्य - Marathi News | The heart stopped working for eight hours for surgery kem hospital | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शस्त्रक्रियेसाठी आठ तास थांबविले हृदयाचे कार्य

केईएम रुग्णालयातील डॉक्टरांनी आठ तास शस्त्रक्रिया करून रुग्णाला जीवनदान दिले आहे.  ...

गरीब रुग्णांसाठी ‘गुड न्यूज’! कामा हॉस्पिटल करणार ‘टेस्टट्यूब बेबी’साठी मोफत उपचार - Marathi News | Good news for poor patients Kama Hospital will provide free treatment for test tube babies | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गरीब रुग्णांसाठी ‘गुड न्यूज’! कामा हॉस्पिटल करणार ‘टेस्टट्यूब बेबी’साठी मोफत उपचार

नवीन वर्षात जून महिन्यात हे केंद्र सुरू होणार आहे. त्यामुळे आत गरिबांनाही ‘गुड न्यूज’ मिळणार आहे. ...

कल्याणमध्ये महिलेच्या मृत्यूनंतर नातेवाईकांनी केली रुग्णालयाची तोडफोड; डॉक्टर आणि नर्सलाही केली बेदम मारहाण - Marathi News | After the death of the woman in Kalyan, the relatives vandalized the hospital  | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याणमध्ये महिलेच्या मृत्यूनंतर नातेवाईकांनी केली रुग्णालयाची तोडफोड

कल्याणमध्ये महिलेच्या मृत्यूनंतर नातेवाईकांनी रूग्णालयाची तोडफोड केली.  ...

कोलोरेक्टल कर्करोग रुग्णांच्या मदतीसाठी २४ तास मोफत हेल्पलाइन, नवी मुंबईत मदतीसाठी ‘स्टोमा क्लिनिक’ - Marathi News | 24 hours free helpline for colorectal cancer patients, Stoma Clinic for help in Navi Mumbai | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :कोलोरेक्टल कर्करोग रुग्णांच्या मदतीसाठी २४ तास मोफत हेल्पलाइन, नवी मुंबईत मदतीसाठी ‘स्टोमा क्लिनिक’

रोबोटिक सेवाचे सल्लागार डॉ. राजेश शिंदे यांनी तयार केलेला सीआरसी समर्थन गट हा महाराष्ट्रातील पहिलाच गट आहे आणि तो सर्व कोलोरेक्टल कर्करोग रुग्णांसाठी मोफत असणार आहे. ...

उपचारासाठी पैसे नाहीत? तर 'असा' करा अर्ज अन् मिळवा तीन लाखांपर्यंत मदत - Marathi News | No money for treatment? So apply 'Aasa' and get help up to three lakhs | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उपचारासाठी पैसे नाहीत? तर 'असा' करा अर्ज अन् मिळवा तीन लाखांपर्यंत मदत

तीन लाखांपर्यंत मिळते मदत... ...

दिल्लीत भरधाव कारचा थरार, फुटपाथवर उभ्या असलेल्या 3 मुलांना चिरडलं; VIDEO पाहून उडेल थरकाप! - Marathi News | Thrill of speeding car in Delhi car ran over 3 children standing on footpath in delhi watch the accident VIDEO | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भरधाव कारचा थरार, फुटपाथवर उभ्या असलेल्या 3 मुलांना चिरडलं; VIDEO पाहून उडेल थरकाप!

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कार चालवणाऱ्यास अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना सकाळी नऊ वाजताच्या सुमारास घडली. ...

भयंकर! मृत व्यक्तीवर उपचार करत होतं रुग्णालय; तब्बल 14 लाखांचं बिल, कुटुंबाचा गंभीर आरोप - Marathi News | hospital in sonipat accused of treating dead body relatives create ruckus outside | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भयंकर! मृत व्यक्तीवर उपचार करत होतं रुग्णालय; तब्बल 14 लाखांचं बिल, कुटुंबाचा गंभीर आरोप

रुग्णालयात दाखल असलेल्या एका व्यक्तीच्या मृत्यूनंतरही रुग्णालयाने मृतदेहावर उपचार करुन लाखो रुपयांचं बिल दिल्याचा आरोप मृताच्या नातेवाईकांनी केला आहे. ...

उरण उपजिल्हा रुग्णालय, मोरा सागरी पोलीस ठाणे इमारतीच्या बांधकामासाठी निधी देण्याचे  सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांचे आश्वासन - Marathi News | pwd minister assurance of funds for the construction of uran upazila hospital and mora sagari police station building | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :उरण उपजिल्हा रुग्णालय, मोरा सागरी पोलीस ठाणे इमारतीच्या बांधकामासाठी निधी देण्याचे  सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांचे आश्वासन

मागील १२ वर्षांपासून प्रलंबित असलेला उरण उपजिल्हा रुग्णालय आणि मोरा सागरी पोलीस ठाणे इमारतीच्या बांधकामास निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिले आहे. ...