लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हॉस्पिटल

हॉस्पिटल

Hospital, Latest Marathi News

महामार्गावरील ब्रिजच्या लोखंडी रेलिंगचा साचा पडून कामगार जखमी - Marathi News |  A worker was injured when the mold of the iron railing of the bridge on the highway fell at Kharegaon Toll Naka   | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :महामार्गावरील ब्रिजच्या लोखंडी रेलिंगचा साचा पडून कामगार जखमी

खारेगाव टोलनाका येथे महामार्गावरील ब्रिजच्या लोखंडी रेलिंगचा साचा पडून कामगार जखमी झाला.  ...

बेडवर कुत्रा अन् ट्रॉमा सेंटरमध्ये फिरतेय गाय; सरकारी रुग्णालयातील धक्कादायक Video व्हायरल - Marathi News | banda cow roaming in government hospital dog on patient bed video went viral up | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बेडवर कुत्रा अन् ट्रॉमा सेंटरमध्ये फिरतेय गाय; सरकारी रुग्णालयातील धक्कादायक Video व्हायरल

जिल्हा रुग्णालयातील या व्हिडिओमध्ये रुग्णालयाच्या ट्रॉमा सेंटर वॉर्डमध्ये कुत्रे आणि गायी आरामात फिरताना दिसत आहेत. ...

आजारी प्रेयसीला अखेरची मिठी मारली अन् संपवलं जीवन, घटना CCTVमध्ये कैद - Marathi News | Rajasthan's Bharatpur youth hugs girlfriend in hospital and commits suicide by jumping from sixth floor  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आजारी प्रेयसीला अखेरची मिठी मारली अन् संपवलं जीवन, घटना CCTVमध्ये कैद

राजस्थानमधील भरतपूरमध्ये एका तरूणाने आजारी प्रेयसीला भेटल्यानंतर हॉस्पिटलमधून उडी मारून आत्महत्या केली. ...

उल्हासनगर मध्यवर्ती रुग्णालयातील विकास कामाची आमदार आयलानींकडून झाडाझडती - Marathi News | Ulhasnagar central hospital development work survey by MLA Ailani | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगर मध्यवर्ती रुग्णालयातील विकास कामाची आमदार आयलानींकडून झाडाझडती

उल्हासनगर : मध्यवर्ती रुग्णालयात ऑन कॉल डॉक्टरांचे प्रकरण गाजत असतांनाच आमदार कुमार आयलानी यांनी रुग्णालयातील विकास कामाचा आढावा घेतला. ... ...

निवासी डॉक्टरांचा राज्यव्यापी संप: सांगली, मिरजेत रुग्णसेवा विस्कळीत - Marathi News | State wide strike by resident doctors, Healthcare disrupted in Sangli, Miraj | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :निवासी डॉक्टरांचा राज्यव्यापी संप: सांगली, मिरजेत रुग्णसेवा विस्कळीत

दोन्ही रुग्णालयांतील अत्यावश्यक सेवा मात्र सुरु राहिल्या ...

Crime News : 'आई' असं करू शकते?; सतत आजारी असलेल्या पोटच्या मुलीला महिलेनं तिसऱ्या मजल्यावरून फेकलं - Marathi News | Crime News The woman threw the girl who was constantly sick from the third floor gujarat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'आई' असं करू शकते?; सतत आजारी असलेल्या पोटच्या मुलीला महिलेनं तिसऱ्या मजल्यावरून फेकलं

३० वर्षीय महिलेने आपल्या दोन महिन्यांच्या चिमुरडीला सिव्हिल हॉस्पिटलच्या तिसऱ्या मजल्यावरून फेकून दिल्याची घटना घडली. ...

क्रूर काळजाच्या बापाने दोन दिवसांच्या बाळाला हिसकावून फरशीवर आपटले - Marathi News | two-day-old baby was snatched and thrown on the floor at medical hospital nagpur, accused father arrested | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :क्रूर काळजाच्या बापाने दोन दिवसांच्या बाळाला हिसकावून फरशीवर आपटले

मेडिकलच्या वॉर्ड क्रमांक ४६ मधील घटना, आरोपी बापाला अटक ...

जम्बो कोविड सेंटरमधील साहित्य राज्यातील रुग्णालयांना, महापालिकेतर्फे कोट्यवधी रुपयांच्या सामानाचे वाटप - Marathi News | Distribution of goods worth crores of rupees by the Municipal Corporation to the hospitals of Sahitya State in the Jumbo Covid Center | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जम्बो कोविड सेंटरमधील साहित्य राज्यातील रुग्णालयांना, महापालिकेतर्फे कोट्यवधी रुपयांच्या सामानाचे वाटप

कोरोनाचा जोर ओसरल्यानंतर हे जम्बो सेंटर बंद झाले, मात्र आता त्यातील साहित्याचे वाटप करण्याचा महापालिकेने निर्णय घेतला असून, राज्यातील शासकीय रुग्णालयांना कोट्यवधी रुपयांच्या सामानाचे वाटप महिनाभरापासून सुरू आहे ...