लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हॉस्पिटल

हॉस्पिटल

Hospital, Latest Marathi News

पुण्याच्या रुग्णालयातील किडनी रॅकेटच्या चौकशीसाठी समिती - Marathi News | Committee to inquire into kidney racket in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्याच्या रुग्णालयातील किडनी रॅकेटच्या चौकशीसाठी समिती

अवयव प्रत्यारोपणातील तज्ज्ञांचाही समावेश ...

धक्कादायक...! ठणठणीत होण्यासाठी पोहोचला बागेश्वर धामला, धीरेंद्र शास्त्रींसमोरच झाला मृत्यू; नेमकं काय घडलं? - Marathi News | patient reached Bageshwar Dham to be healthy life died in front of Dhirendra Shastri | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धक्कादायक...! ठणठणीत होण्यासाठी पोहोचला बागेश्वर धामला, धीरेंद्र शास्त्रींसमोरच झाला मृत्यू; नेमकं काय घडलं?

यासंदर्भात बोलताना मृत विजयची साली मनीषा म्हणाली, कुटुंबीयांनी विजयला बागेश्वर धाम येथे आणले होते. त्याला झटके येत होते. विजय बागेश्वर धाम येथे गेल्यानंतर बरा होईल, अशी त्याच्या कुटुंबीयांना आशा होती.  ...

रुग्णांना दिसेल अशा ठिकाणी दरपत्रक लावा; अधिसूचनेचे पालन नाहीच - Marathi News | Post the price list where patients can see it; There is no compliance with the notification | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रुग्णांना दिसेल अशा ठिकाणी दरपत्रक लावा; अधिसूचनेचे पालन नाहीच

दोन वर्षांपूर्वीच जारी केली होती अधिसूचना ...

एवढा राग बरा नव्हे... सोलापुरात दोघांनी फिनेल, तर जिल्ह्यात तिघांनी विष घेतलं; एका मुलीचा समावेश - Marathi News | This much anger is not good 5 people took poison In Solapur district Including a girl | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :एवढा राग बरा नव्हे... सोलापुरात दोघांनी फिनेल, तर जिल्ह्यात तिघांनी विष घेतलं; एका मुलीचा समावेश

जिल्ह्यात तिघांपैकी दोघांनी शेतात आणि एकानं घरी कीटकनाशक प्राशन केलं. पाचही जण सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात उपचार घेत आहेत.  ...

मांजर चावण्याचं निमित्त झालं; बारा वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू - Marathi News | The cat biten; Death of a twelve-year-old child | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मांजर चावण्याचं निमित्त झालं; बारा वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू

मांजर चावल्याचे निमित्त झाले आणि सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात नेण्यापूर्वीच बुधवारी सकाळी त्याचा मृत्यू झाला. ...

गंभीर रुग्णांनाही मिळते, तारीख पे तारीख; गोरगरिबांचा वाली कोण? - Marathi News | Gondia's Government Medical College and Bai Gangabai Women's Hospital together have as many as 60 doctor vacancies | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :गंभीर रुग्णांनाही मिळते, तारीख पे तारीख; गोरगरिबांचा वाली कोण?

बीजीडब्ल्यू, मेडिकलमध्ये ६० डॉक्टरांची पदे रिक्त : वरिष्ठ घेणार का दखल ...

टाटा रुग्णालयात रुग्णांना खासगी प्रयोगशाळेचा रस्ता; २४ कर्मचाऱ्यांवर गुन्हा - Marathi News | Private lab road for patients at Tata Hospital; Crime against 24 employees | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :टाटा रुग्णालयात रुग्णांना खासगी प्रयोगशाळेचा रस्ता; २४ कर्मचाऱ्यांवर गुन्हा

२४ कर्मचाऱ्यांवर गुन्हा, ११ जणांना अटक ...

टाटा रूग्णालयातील कर्मचारीच चालवत होते रॅकेट; २४ जणांविरोधात गुन्हा, ११ जणांना अटक - Marathi News | racket was run by tata hospital staff crime against 24 persons 11 persons arrested | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :टाटा रूग्णालयातील कर्मचारीच चालवत होते रॅकेट; २४ जणांविरोधात गुन्हा, ११ जणांना अटक

कमिशनसाठी कॅन्सरग्रस्त रुग्णांना खासगी प्रयोगशाळेचा मार्ग... ...