लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हॉस्पिटल

हॉस्पिटल

Hospital, Latest Marathi News

राजीनामा देणाऱ्या जेजेच्या डॉक्टरांना दिलासा; कागदपत्रे परत करण्याचे हायकोर्टाचे निर्देश; २० लाख रुपयांच्या बाँडची अट न घालण्याची सूचना - Marathi News | Relief for JJ's doctors who resigned; High Court directs them to return documents; Suggestion not to impose a bond of Rs 20 lakh | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राजीनामा देणाऱ्या जेजेच्या डॉक्टरांना दिलासा; कागदपत्रे परत करण्याचे हायकोर्टाचे निर्देश; २० लाख रुपयांच्या बाँडची अट न घालण्याची सूचना

नवी मुंबईतील स्वप्निल कोलापे व लखनऊ येथील पूजा मोदनवाल यांनी वसतिगृहातील  असुविधांचे  कारण देत राजीनामा दिला होता. ...

भरधाव कारची दुचाकीला धडक; आई-मुलाचा मृत्यू, भोर–कापूरहोळ रस्त्यावरील घटना - Marathi News | Speeding car hits two-wheeler Mother and son die incident on Bhor-Kapurhol road | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भरधाव कारची दुचाकीला धडक; आई-मुलाचा मृत्यू, भोर–कापूरहोळ रस्त्यावरील घटना

दोन निष्पाप जीवांचा बळी गेल्याने आरोपीवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे ...

आई ती आईच...! किडनी दानातून आईने दिले २२ वर्षीय तरूण मुलाला जीवनदान - Marathi News | Mother is mother...! Mother gave life to a 22-year-old boy through kidney donation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आई ती आईच...! किडनी दानातून आईने दिले २२ वर्षीय तरूण मुलाला जीवनदान

शहरातील एका नामांकित महाविद्यालयात विज्ञान शाखेत पदवी शिक्षण घेत असलेल्या तरुणाला जानेवारी २०२३ मध्ये उच्च रक्तदाबामुळे दोन्ही किडन्या निकामी झाल्याचे निदान झाले होते ...

पिकअप - दूध टँकरची भीषण धडक; २ महिला शेतमजुरांचा मृत्यू, ३० ते ३५ जखमी, नगर–कल्याण राष्ट्रीय महामार्गावरील घटना - Marathi News | Pickup-milk tanker collides violently; 2 female farm laborers die, 30 to 35 injured, incident on Nagar-Kalyan National Highway | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पिकअप - दूध टँकरची भीषण धडक; २ महिला शेतमजुरांचा मृत्यू, ३० ते ३५ जखमी, नगर–कल्याण राष्ट्रीय महामार्गावरील घटना

आळेफाटाच्या दिशेने शेतमजूर घेऊन जाणारी पिकअप गाडी व कल्याणच्या दिशेने येणारा दूध टँकर यांची डुंबरवाडी येथील अभिजीत हॉटेल जवळ समोरासमोर धडक झाली ...

डेमो रेल्वेतून उतरताना युवकाचा भीषण अपघात; दोन्ही पाय चिरडले, मदतीला रेल्वे यंत्रणा अपयशी - Marathi News | A young man met with a terrible accident while getting off a demo train; both his legs were crushed, the railway system failed to help him. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :डेमो रेल्वेतून उतरताना युवकाचा भीषण अपघात; दोन्ही पाय चिरडले, मदतीला रेल्वे यंत्रणा अपयशी

विशेष म्हणजे, नीरा रेल्वे स्टेशनमधील पोलीस मदत केंद्राला कुलूप लागलेले असल्याचेही समोर आले असून ‘सुरक्षा कुणासाठी?’ असा प्रश्न उपस्थित होत आहे. ...

मोठी दुर्घटना टळली! डायलिसिस उपचार केंद्रात आग, काच फोडून आठ जणांना वाचविले; उमरखेड येथील रुग्णालयातील घटना - Marathi News | Major accident averted Fire in dialysis treatment center, eight people saved by breaking glass; Incident at hospital in Umarkhed | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :मोठी दुर्घटना टळली! डायलिसिस उपचार केंद्रात आग, काच फोडून आठ जणांना वाचविले; उमरखेड येथील रुग्णालयातील घटना

उमरखेड येथील उपजिल्हा रुग्णालयातील घटना... ...

दिग्दर्शक साजिद खानचा अपघात, करावी लागली शस्त्रक्रिया; बहीण फरान खानने दिले हेल्थ अपडेट - Marathi News | sajid khan s met with an accident on set sister farah khan gave health update | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दिग्दर्शक साजिद खानचा अपघात, करावी लागली शस्त्रक्रिया; बहीण फरान खानने दिले हेल्थ अपडेट

फराहने साजिदचा अपघात झाल्याची माहिती दिली आहे. ती म्हणाली... ...

Kolhapur News: गव्याने केलेल्या हल्ल्यात बाप-लेकासह तिघे जखमी - Marathi News | Three people injured in attack by a gaur in Panhala Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur News: गव्याने केलेल्या हल्ल्यात बाप-लेकासह तिघे जखमी

वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सीपीआर रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली ...