लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हॉस्पिटल

हॉस्पिटल, मराठी बातम्या

Hospital, Latest Marathi News

'वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडून जाहीर टीका करणे योग्य नाही', पाटील, मोहोळ यांची भाजप पदाधिकाऱ्यांना सूचना - Marathi News | Public criticism by senior office workers is not appropriate chandrakant Patil murlidhar Mohol advise BJP office workers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडून जाहीर टीका करणे योग्य नाही', पाटील, मोहोळ यांची भाजप पदाधिकाऱ्यांना सूचना

कार्यकर्त्यांचे काही चुकले असेल, तर त्यांना पक्षाच्या बैठकीत समजावून सांगणे गरजेचे आहे’ ...

दीनानाथ रुग्णालय प्रकरणानंतर पिंपरी-चिंचवड महापालिका 'ॲलर्ट'; ६५० रुग्णालयांना डिपॉझिट न घेण्याच्या सूचना - Marathi News | Pimpri Chinchwad Municipal Corporation alert after Dinanath Hospital case 650 hospitals instructed not to take deposits | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :दीनानाथ रुग्णालय प्रकरणानंतर पिंपरी-चिंचवड महापालिका 'ॲलर्ट'; ६५० रुग्णालयांना डिपॉझिट न घेण्याच्या सूचना

कोणत्याही रुग्णाकडून डिपॉझिट रक्कम घेतल्यास रजिस्ट्रेशन रद्द करण्यात येईल, महापालिकेचा रुग्णालयांना इशारा ...

निर्धन अन् दुर्बल घटकांतील रुग्णांना धर्मादाय रुग्णालयांत बेड मिळेल, याची ‘नो गॅरंटी’ - Marathi News | There is no guarantee that patients from poor and vulnerable groups will get beds in charitable hospitals | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :निर्धन अन् दुर्बल घटकांतील रुग्णांना धर्मादाय रुग्णालयांत बेड मिळेल, याची ‘नो गॅरंटी’

धर्मादाय रुग्णालयांमध्ये दर्शनी भागात फलक लावून त्यात धर्मादाय पद्धतीचे किती रुग्ण दाखल आहेत, किती जागा रिकाम्या आहेत, याची माहिती देणे बंधनकारक आहे. परंतु बहुतांश रुग्णालयांत असे फलक दिसत नाहीत. ...

राहू-केतू मनुष्यावर काहीही परिणाम करत नाहीत; केळकरांच्या दाव्यावर अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचा आक्षेप - Marathi News | Rahu Ketu do not affect humans Anti Superstition Movement objects to dr dhananjay Kelkar claim | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राहू-केतू मनुष्यावर काहीही परिणाम करत नाहीत; केळकरांच्या दाव्यावर अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचा आक्षेप

दीनानाथच्या केळकरांसारखे वैद्यकशास्त्रातील इतर लोकही स्वतःच्या चुकांचे खापर हे राहू, केतुवर फोडून मोकळे होतील ...

सांगलीतील धर्मादाय रुग्णालयांमध्ये चलाखीच अधिक; कोट्यवधींची उलाढाल, तरी रुग्णसेवेत हात आखडता - Marathi News | Information about services is not provided in charitable hospitals in Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीतील धर्मादाय रुग्णालयांमध्ये चलाखीच अधिक; कोट्यवधींची उलाढाल, तरी रुग्णसेवेत हात आखडता

संतोष भिसे सांगली : पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात गर्भवतीच्या मृत्यूनंतर सांगली जिल्ह्यातील धर्मादाय रुग्णालयांच्या रुग्णसेवेविषयीदेखील प्रश्न उपस्थित झाले आहेत. ... ...

आंदोलनाचा इतर रुग्णांना त्रास होतोय; दीनानाथ रुग्णालयाबाहेर पोलिसांकडून प्रतिबंधात्मक आदेश जारी - Marathi News | Protest is causing problems for other patients Police issue prohibitory orders outside Dinanath Hospital | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आंदोलनाचा इतर रुग्णांना त्रास होतोय; दीनानाथ रुग्णालयाबाहेर पोलिसांकडून प्रतिबंधात्मक आदेश जारी

आंदोलनामुळे रुग्णालयमधील रुग्ण व नातेवाईक यांना खुप त्रास हो असून रुग्णांच्या मनामध्ये नाहक भिती उत्पन्न होत आहे ...

खासगी रुग्णालयांची नोंदणी आता ऑनलाईन, आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांची घोषणा  - Marathi News | Registration of private hospitals now online Health Minister Prakash Abitkar announced | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :खासगी रुग्णालयांची नोंदणी आता ऑनलाईन, आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांची घोषणा 

कामगार विमा रुग्णालये सर्वांसाठी खुली ...

नाइटक्लबचा स्लॅब कोसळला, 66 जणांचा मृत्यू; अनेक हाय-प्रोफाइल लोकांचाही समावेश - बघा VIDEO - Marathi News | roof of nightclub collapsed at Jet Set nightclub in Santo Domingo, Dominican Republic killing 66 people many high profile people also lost their lives | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :नाइटक्लबचा स्लॅब कोसळला, 66 जणांचा मृत्यू; अनेक हाय-प्रोफाइल लोकांचाही समावेश - बघा VIDEO

या दुर्घटनेत तब्बल ६६ जणांचा मृत्यू झाला आहे. तर किमान १६० हून अधिक लोक जखमी झाले आहेत... ...